एकंदर सध्या मिपावरचे लेखन, त्यातील बाष्कळपणा, फालतु ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद, निरर्थक काथ्याकुट, बालीश कलादालने, सुमार कथा आणि बरेच काही चिल्लर आणि थिल्लर पहाता सध्या आम्ही आमचे ढुंगण वर करुन झोपून गेलो आहोत.
सदर चित्रातील बालक हे जोशी आहे, देशपांडे आहे, कुलकर्णी आहे का तत्सम समाजातील आहे ?
लेले आठल्ये साठ्ये दामले इत्यादी एकारान्त आडनावांपैकी नाही हे त्या बालकाच्या धारदार नसलेल्या नासिकेवरून कळून येते आहेच. मात्र केवळ देऋ आडनावांचा उल्लेख केल्यामुळे निषेध
वरील फोटो जर नाना'जी यांचा असेल.. तर मिच्मिचे डोळे, बसके नाक आणि उभ्या केसांवरून ते चायनीज वगैरे वाटतात!. =)) =)) =)) =))
मुळात आम्हा भारतीयांमधले उच्च नीच्च भेद जे काही असतील.. ते आम्ही भारतीय पाहुन घेऊ.. आम्हाला इथे चीन'ची घुसखोरी नकोये.. कारण चीन हा भारताचा नं १ शत्रु आहे!!! ;) ;) ;)
खर आहे.म्हणूनच आपल्यातली काही विद्वान मंडळींनी मिपा सोडून इतरत्र मोर्चा वळवला आहे.काहींनी लिहायचे सोडून फक्त वाचनमात्र किवा प्रतीसादापुरते राहायचे असेही ठरवले आहे.श्री.चे.सु.गुगळे.यांनी तर मिपावरच्या काम्पुबाजीला कंटाळून मिपावर लेख अथवा प्रतिक्रिया टाकणार नाही असे जाहीर केले आहे.त्यांना तर मिपाकर मुकलेत,पण अशा अनेक प्रतिभावंत लेखकांनी मिपा सोडून जाऊ नये म्हणून संपादक मंडळाने काळजी घ्यावी.लेख आधीच संपादित करून मग प्रकाशित केले तर त्याचा जास्त फायदा होईल.उगीचच काहीच्या बाही तुक्कर लेख मिपावर राहणार नाहीत.मिपा राखेतून नवीन जन्म घेईल आणि उत्तुंग आकाशात पुन्हा एकदा भरारी मारेल अशी अशा करते आणि माझे दोन शब्द संपविते.
प्रतिक्रिया
29 May 2012 - 4:00 pm | कवितानागेश
अभ्यास कमी पडतोय.
व्यर्थ भाषांतरे राहिली. :P
29 May 2012 - 4:01 pm | राजघराणं
खरय
29 May 2012 - 4:18 pm | सुहास..
हॅ हॅ हॅ ... आल तिज्यायला का टीआरप्याटीस खायला ;)
29 May 2012 - 4:19 pm | परिकथेतील राजकुमार
सदर चित्रातील बालक हे जोशी आहे, देशपांडे आहे, कुलकर्णी आहे का तत्सम समाजातील आहे ?
कृपया खुलासा करावा.
31 May 2012 - 12:10 pm | विजुभाऊ
सदर चित्रातील बालक हे जोशी आहे, देशपांडे आहे, कुलकर्णी आहे का तत्सम समाजातील आहे ?
लेले आठल्ये साठ्ये दामले इत्यादी एकारान्त आडनावांपैकी नाही हे त्या बालकाच्या धारदार नसलेल्या नासिकेवरून कळून येते आहेच. मात्र केवळ देऋ आडनावांचा उल्लेख केल्यामुळे निषेध
31 May 2012 - 12:19 pm | बॅटमॅन
धारदार नासिका असणे हे 'एकारान्त' आडनाव असण्यासाठी नेसेसरी अथवा सफिशियंट यांपैकी काहीच नाही.
10 Jun 2012 - 5:39 am | कौतिक राव
पण नीट निरखुन बघित्ल्यास लक्षात यील कि.. त्या मुलाचे आडनाव खालील पयकि असावे:
कांबळे, मोरे, गवान्दे, आठवले... इत्यादी इत्यादी...
29 May 2012 - 4:19 pm | मोहनराव
:)
29 May 2012 - 4:27 pm | बॅटमॅन
छे: पूर्वीचं मिपा राहिलं नाही :P
29 May 2012 - 4:31 pm | रमताराम
खरं रे बाबा. पालथ्या घड्यांवर ओतायला पाण्याचीही टंचाई आहे उन्हाळा असल्याने.
29 May 2012 - 4:34 pm | प्यारे१
दुर्दैवानं आम्हास 'चित्र' दिसले नाही.... नानाची ही 'कला', आमच्यासाठी पाठ मोरीच राहिलेली दिसते. ;)
29 May 2012 - 4:37 pm | बॅटमॅन
>>आमच्यासाठी पाठ मोरीच राहिलेली दिसते ;)
शब्द फोडला तो चुकून की मुद्दामहून? हिंदित की मराठीत? यावरही खुलासा व्हावा :P
29 May 2012 - 4:47 pm | चिंतामणी
पहील्यावाक्यातच "त्याची" मळमळ I mean तळमळ दिसून आली होती. त्यांमुळे दिल पे मत लेना.
हाथी चले ...................................................
29 May 2012 - 5:04 pm | अत्रुप्त आत्मा
अले? गाई गाई कल्ताना,अच वल नै कलायचं...! मग शू शू झाली तल पोटू भिजेल ना!
नाss... नाss... नाss... नाss...
@चेंsssगट ;-)
29 May 2012 - 5:52 pm | मदनबाण
बरेच काही चिल्लर आणि थिल्लर पहाता सध्या आम्ही आमचे ढुंगण वर करुन झोपून गेलो आहोत.
अच्छा नानाचा "चेंगटपणा" लहानपणापासुनच आहे तर ! ;)
बाकी स्त्री-मुक्तीवाले मूग गिळुन बसले परत ! ;)
29 May 2012 - 7:47 pm | मृगनयनी
वरील फोटो जर नाना'जी यांचा असेल.. तर मिच्मिचे डोळे, बसके नाक आणि उभ्या केसांवरून ते चायनीज वगैरे वाटतात!. =)) =)) =)) =))
मुळात आम्हा भारतीयांमधले उच्च नीच्च भेद जे काही असतील.. ते आम्ही भारतीय पाहुन घेऊ.. आम्हाला इथे चीन'ची घुसखोरी नकोये.. कारण चीन हा भारताचा नं १ शत्रु आहे!!! ;) ;) ;)
30 May 2012 - 3:45 pm | स्पंदना
नाना वळ्या निट धुतल्या जातात ना तुमच्या? नुकती अंघोळ झालेली दिसतेय, तरीच अशी कशीही झोप लागले.
30 May 2012 - 11:20 pm | किचेन
खर आहे.म्हणूनच आपल्यातली काही विद्वान मंडळींनी मिपा सोडून इतरत्र मोर्चा वळवला आहे.काहींनी लिहायचे सोडून फक्त वाचनमात्र किवा प्रतीसादापुरते राहायचे असेही ठरवले आहे.श्री.चे.सु.गुगळे.यांनी तर मिपावरच्या काम्पुबाजीला कंटाळून मिपावर लेख अथवा प्रतिक्रिया टाकणार नाही असे जाहीर केले आहे.त्यांना तर मिपाकर मुकलेत,पण अशा अनेक प्रतिभावंत लेखकांनी मिपा सोडून जाऊ नये म्हणून संपादक मंडळाने काळजी घ्यावी.लेख आधीच संपादित करून मग प्रकाशित केले तर त्याचा जास्त फायदा होईल.उगीचच काहीच्या बाही तुक्कर लेख मिपावर राहणार नाहीत.मिपा राखेतून नवीन जन्म घेईल आणि उत्तुंग आकाशात पुन्हा एकदा भरारी मारेल अशी अशा करते आणि माझे दोन शब्द संपविते.
30 May 2012 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा
@ अशी अशा करते आणि माझे दोन शब्द संपविते. >>> मुलांनो... टाळ्या वाजवा रे! ;-)
अवांतर- कित्ती कित्ती दिवसांनी आज किच्चु ताईचा लेख वाचायला मिळाला ! ;-)
31 May 2012 - 12:16 pm | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा!
31 May 2012 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार
मिपावरती विद्वान मंडळी होती ? केंव्हा ? कोण ?
ह्यापूर्वी मिपावर येवढा बेक्कार आरोप झालेला माझ्या तरी बघण्यात नाही. हा मिपाचा आणि मिपाकरांचा अपमान आहे. किचेन ह्यांनी तोबताबड जाहिर माफी मागावी.
31 May 2012 - 12:42 pm | बिपिन कार्यकर्ते
गल्ली चुकलं काय वो?
31 May 2012 - 6:00 pm | बॅटमॅन
"अजी हम यहाँ खातेपीते हैं, मौजमस्ती करते हैं, लेकिन ये पढाई(विद्वान)वाला इल्जाम हमपे पहली बार लगा है!!'
बरोबर किनै पराशेठ?
31 May 2012 - 4:48 pm | रघु सावंत
पराशेट कशाला मीच सांगतो बरोबर आहे.
31 May 2012 - 8:11 pm | विकास
सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती ... :-)
(डिसक्लेमरः हे वाक्य उलट केल्यास बरोबरच असते असे नाही. अर्थात भूते जागी असलेल्या ठिकाणी झोपणारी प्रत्येक व्यक्ती ज्ञानी असतेच असे नाही. ;) )