"पुरुषांची" खरच गरज आहे का ?
लेखनप्रकार (Writing Type)
सर्व सजीव सृष्टीत दोन मूलभूत प्रेरणा असतात. १.स्वतःचे संरक्षण आणि २.प्रजोत्पादन. सगळ्या सृष्टीमध्ये मानव प्रगत आहे पण हया दोन प्रेरणा मानाव जातीतही तीव्रतेने दिसून येतात. उत्क्रांतीमुळे मानवाच्या बुद्धीचा विकास झाला. हया बुद्धी-विकासाने मानवाला विज्ञानाचे वरदान लाभले.मानव जात ही कळपाने रहाणारी / समाज प्रिय मनात आहे. कळपाने रहाणार्या प्राण्यामध्ये अनेक प्राण्यांप्रमाणे मानव जात ही “मादी-केंद्रित” (female centered) ,“मातृ-सत्ताक” होती. चाकाच्या शोधा नंतरचा महत्वाचा शोध - शेतीचा शोध मानवाला लागला. शेतीच्या शोध लागे पर्यंत मानाव भटका होता. स्त्री ही कुटुंब प्रमुख होती. आपला कळप मोठा करणे ही सहज प्रेरणा होती. स्त्रीला कळपातील आवडत्या पुरुषाशी संग करून आपला वंश वाढवण्याची मुभा होती. शेतीच्या कामासाठी प्रथमच मानवाला “शरीरशक्तीचा” वापर सातत्याने करावा लागला. ह्या पूर्वी शिकारी करताच शारीरिक श्रमांची गरज होती. हया नव्या गरजे मुळे कळपामध्ये पुरुषांचे महत्व वाढू लागले. सुरवातीची शेती ही भटक्या स्वरूपाची होती. हळूहळू तिला स्थिरता आली. आणि तेंव्हा पासून स्त्रीचे महत्व कमी होवू लागले. पुरुष प्रधान समाज रचना हळूहळू आकार घेवू लागली. हया बदला मध्ये काही कळप मागे राहिले. हया कळपामध्ये अजूनही “स्त्री” / प्रजोत्पादन हीच मुख्य प्रेरणा होती. स्थीर शेती मुळे झालेल्या नव्या समाज रचने मध्ये हया अशा स्त्रीसमुहांची संख्या व स्थान झपाट्याने कमी होवू लागली. पुरुषांच्याच्या बळाचा वापर शेती प्रमाणे- हया स्त्रीसमुहांवर होवू लागला. त्यांना पुरुष आपली “भूक” भागवण्यासाठी वापरू लागले. त्यातूनच वेश्या व्यवसाय सुरु झाला. शेतीच्या कामांना लागणारे प्रचंड श्रम स्त्रीला “अबला” बनवून गेले.
शेती पासून कोसो दूर गेलेल्या समाजा मध्ये आज काय दिसते आहे ? स्त्री आपल्या “स्वयं” साठी झगडते आहे आणि कधी सहन करून कधी बंड करून उठते आहे.
आजच्या प्रगत समाजात कोणाला कोणाची किती गरज आहे ? ते ही पाहू या.
निसर्गाने स्त्री-पुरुषांच्या आकर्षणात आणि प्रजोत्पादनामध्ये मोठी “मेख” मारून ठेवली आहे. सामागामासाठी स्त्रीला शरीर सदैव सहज साथ देते पण स्त्रीचे मन निसर्गाने असे घडवले आहे की पूर्ण “विश्वास” असल्याशिवाय स्त्री-संगास तयार नसते. पुरुषाचे मन सदैव तयार असते पण सगं करण्यास शरीरावर प्रचंड मर्यादा आहेत. हे आजच्या विज्ञानामुळे फार बदललेले नाही. उलट विज्ञानामुळे प्रजोत्पादनासाठी पुरुषांची ( मोठ्या प्रमाणावर) काही गरज राहिली नाही. स्त्रिया परत कळपाने राहू लागल्या आणि काही निर्व्यसनी /बलवान पुरुष त्यांनी ( वीर्यनिर्मितीपुरते) पाळले की झाले. प्रजोत्पादन क्षमता हा आज स्त्रीचा शाप समजला जातो. ज्या दिवशी ते स्त्री ला मिळालेले अमोध वरदान ठरेल , त्या दिवशी मानवाची समाज रचना बदलेल. स्त्री गर्भ हत्या थांबेल आणि पुरुष गर्भ हत्या सुरु होईल. कारण मानव जातीला पुरुषांची काय गरज आहे ?
आजच्या विज्ञानामुळे परत हे चक्र उलटे फिरणार का? स्त्री-केंद्रीत अथवा स्त्री-प्रधान समाज परत निर्माण होणार का?
( ही शास्त्रीय कल्पना मला “ the backup plan” हा सिनेमा पहाताना सुचली आहे. थोडी गंभीर आहे पण टवाळकी करायला भरपूर वाव आहे. खात्री आहे - संयम दाखवला जाईल.)
प्रतिक्रिया
"सर्व सजीव सृष्टीत दोन मूलभूत
स्त्रीपासुन स्त्री तयार
"पटलं न्हाई... पुरुषाच्या
अवो the backup plan चं
धागा टाकायची आणि दृष्टीस पडायची वेळ
नोंद घेतली आहे ...
नोंद घेतलीत.
थोड बट्टर लावुन लालसर भाजुन
खाउन बघा थोडेसे.
पॉपकॉर्न
+१
____/\____
रोचक
प्रश्न
माफ करा.
बरोबर.
कळप, मातृसत्ताक पद्धत याबद्दल
कुठलंही कारण असो.
खुराकाचा खर्च
खुराकाचा खर्च नाहीच.
खूप विचार करता तुम्ही लोक.
यांनापण १००-२०० प्रतिसाद
चालू द्या...
>>>कळपाने रहाणार्या
स्त्रिया परत कळपाने राहू
चर्चा वाचत आहे
आँ?
काही खुलासे
अरेरे
शेवटी जंगलचाच कायदा येणार
ओह्ह्ह्ह
वाचतोय.....
ह्याच कारणासाठी वेश्येकडून देवीची मूर्ती
पहिल्या परिच्छेदामध्ये
हो.
"पुरुषांची" खरच गरज आहे का ?
इथे काय बदला-बदला खेळण चालू
मला हे वाचल्यावर, आय मीन धागा
हम्म्म
हा हा हा , बर या ' टोकदार
आंजावर 'लेखकांची' काही गरज
तसं पाहायला गेलं तर "पृथ्वीवर
पण मी काय म्हणतो..
आदिती , नगरीनिरंजन , गवी यांचे थेट विचार.
मानवाच्या शरीरात समुद्री
त्यापेक्षा asexual