महाराष्ट्र धर्म :- महोत्सव मराठी साहित्याचा
नमस्कार,
सर्व मिपाकरांना सस्नेह निमंत्रण.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या
'ही राजभाषा आहे' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यात शिवशाहीर बाबासाहेब
पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे. पानिपतकार विश्वास पाटीलही या सोहळ्याला
उपस्थित राहणार आहेत.
नवता प्रकाशनाने ह्या सोहळ्यात विशेष सहभाग घेतलेला आहे. पुण्यात ह्या पुस्तकांच्या प्रतींसाठी माझ्याशी संपर्क साधता येईल.
प्रसाद ताम्हनकर
११२८ ब लक्ष्मी प्रासाद अपार्टमेंट, निंबाळकर तालमी शेजारी,
सुजाता मस्तानी चौक, सदाशिव पेठ
पुणे -४११०३०
मोबाईल :- ९७३०९५६३५६
Email :- prasad.tamhankar@gmail.com, navataa.prakashan@gmail.com
मुंबईहून कोणाला इतरही काही पुस्तकांची आवश्यकता असल्यास जरूर संपर्क साधावा.
धन्यवाद.
(वरिल व्यवहाराचा व मिसळपाव संस्थळाचा कोणताही संबंध नसून, केवळ सदस्यांच्या मदतीसाठी ही माहिती दिलेली आहे.)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या
'ही राजभाषा आहे' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यात शिवशाहीर बाबासाहेब
पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे. पानिपतकार विश्वास पाटीलही या सोहळ्याला
उपस्थित राहणार आहेत.
नवता प्रकाशनाने ह्या सोहळ्यात विशेष सहभाग घेतलेला आहे. पुण्यात ह्या पुस्तकांच्या प्रतींसाठी माझ्याशी संपर्क साधता येईल.
प्रसाद ताम्हनकर
११२८ ब लक्ष्मी प्रासाद अपार्टमेंट, निंबाळकर तालमी शेजारी,
सुजाता मस्तानी चौक, सदाशिव पेठ
पुणे -४११०३०
मोबाईल :- ९७३०९५६३५६
Email :- prasad.tamhankar@gmail.com, navataa.prakashan@gmail.com
मुंबईहून कोणाला इतरही काही पुस्तकांची आवश्यकता असल्यास जरूर संपर्क साधावा.
धन्यवाद.
(वरिल व्यवहाराचा व मिसळपाव संस्थळाचा कोणताही संबंध नसून, केवळ सदस्यांच्या मदतीसाठी ही माहिती दिलेली आहे.)वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यवाद पराशेठ!! रामदास
+१
बेष्ट लक.
माहिती बद्दल धन्यवाद !! अमोल
+ १
धन्यवाद पराशेठ!!
वा....
शुभेच्छा!
एक छोटीशी शंका ६ डिसेम्बर -
अहो जोग, वाक्य पुर्ण तरी वाचत
अरे बाबा नीट वाचले मनून तर
विश्वास पाटील यांचे भाषण
मनःपूर्वक शुभेच्छा!
मनःपूर्वक शुभेच्छा