मला आवडली (न समजार्या) इतर भाषेतील गाणी
मिपावरील (खफवरील) पुरंदर चर्चेवरुन गाडी कधी आ आंटेवर पोचली आणि मन अगदी जुन्या आठवणीत निघुन गेले. महाराष्ट्रात अगदी न समजार्या गाण्यांनी धुमाकुळ माजवला होता, आणि अजुनही आहे. :)
राणु राणु - तेलगु
------
मनमरासा - तामिळ
------
आ आंटे - तेलगु
------
आपडी पोडे - तामिळ
------
सध्या इंग्रजी कळत असले तरी हे गाणे सुध्दा परकीय भाषेतील म्हणुन आवडते.
KEEP AMERICA GREAT (Official Music Video) - Trump 2020 Song by Camille & Haley
------
इंदीला - फ्रेंच
------
ब्राझिल - इंग्रजी
------
I'll Do You Like A Truck - इंग्रजी
==================================================
तुमचीही आवडती गाणी इतर भाषेतील ऐकायला मजा वाटेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ट्रम्पभौ धाग्या बद्दल अभिनंदन
माणसाचं मन म्हणजे गारूड्याची
वरच्या लिस्टशी बाडीस...
धन्यवाद. छायाचित्रण जबराच आहे
Dernière Danse व ఊరెళ్ళి పోతా మామ
तिसऱ्या व चौथ्या गाण्याचा
"उरेळ्ळी पोता मामा "
भाऊ, दुवा द्या. इतरांनाही
दुवा
Bella ciao :
हे पण पहा
विद्या वोक्स (Vidya Vox)
राऊडी बेबी
:)+१११
सोनालीच्या अदांसाठी हे गाणे बघाच
पंजाबी
+१
हर हर शंभू
अॅन्जी मार्टिनेझचे स्पॅनिश गाणे
चित्रगुप्त काकांनी या गाण्याची ओळख करुन दिली होती
हे गाणे ऐकले की नक्की मोक्ष मिळतो तो पण लगेच
बेष्टे बुवा
ईलायाराजा यांची रसिकप्रिया या अप्रचलित रागातली रचना
साऊथमधल्या
रॅटाटुई सिनेमात शेवटी हे गाणे
'अमे हसीबा' ... काहीसे जुन्या
चाल लावून एखादं गाणं बसवणं या
neerparvai song
माझी थोडी भर
तेरे उअलझे उल्झे बाल रेशम क
हे अजून एक
वाखूसा
याच यादित अजून काही
मराठी आणि हिंदी सोडून
माझीही थोडीशी भर.
माझीही थोडीशी भर.
खाली दिलेल्या मला आवडणाऱ्या गाण्यांपैकी काही संस्कृत, स्पॅनीश, हिंदी + पंजाबी / काश्मिरी, अरबी, अरबी + फ्रेंच अशा (हिंदी सोडून) मला न समजणाऱ्या भाषांतील असल्याने त्यांचा समावेश केला आहे.
गोविंद दामोदर माधवेति - पंडित जसराज
Govinda Damodar Madheveti - Pandit Jasraj
भाषा: संस्कृत
देवकी - कर्णामृता
Devaki - Karnamrita
भाषा: संस्कृत
डॉन ओमर - डाले डॉन डाले
Don Omar - Dale Don Dale (Audio)
भाषा:स्पॅनीश
भाषा:स्पॅनीश
लास केचप - द केचप सॉंग
Las Ketchup - The Ketchup Song
Khaled - C'est La Vie
भाषा: अरबी + फ्रेंच
सम्मी मेरी वार | उमेर जस्वाल & कुर्तलेन बलोच
Sammi Meri Waar| Umair Jaswal & Quratulain Balouch
भाषा: हिंदी + पंजाबी
मन अमेदियम | गुल पनरा & आतिफ अस्लम
Man Aamadeh Am| Gul Panrra & Atif Aslam
भाषा: हिंदी + काश्मिरी
हेलवा या बॅलदी | डालीडा
Dalida - Helwa Ya Balady
भाषा: अरबी
सलाम वालेकुम | साद
Saad "Salaam Alaikoum"
भाषा: अरबी (हे गाणं इतर वेळेपेक्षा पब/डिस्को मधे ऐकायला जाम मजा येते)
खालेद
येस्स... १९९१ मधे आलेल्या दी दी ह्या खालेदच्या गाण्याने
गोविंद दामोदर माधवेति - पंडित जसराज
निवांत क्षणी ही अंगाई ऐकायला
https://www.youtube.com/watch
Deep forest. Madazulu.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/c
बुलेट बन्डि
ButtaBomma
अलाईपयुदे मधले 'स्नेहिदने'
स्नेहीतुडा स्नेहीतुडा रहस्य स्नेहीतुडा
TARKAN - Şımarık
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पञ्चमी पञ्चभूतेशी पञ्च-संख्योपचारिणी । शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शम्भुमोहिनी ॥धन्यवाद सर्वांचे.
फारसी 'मन अमादेअम'