तीन काळी गाणी

प्रदीप's picture
प्रदीप in जनातलं, मनातलं
24 Sep 2009 - 10:15 pm

ही गाणी 'काळी' आहेत, कारण त्यांना दु:खाची तीव्र झालर आहे. नैराश्याची, वैफल्याची गडद छटा ह्या गाण्यांवर आहे. ही तिन्ही गाणी चित्रगुप्त ह्या थोड्या दुर्लक्षिलेल्या पण अत्यंत गुणी संगीतकारांकडे रफीसाहेबांनी अप्रतिम गायिलेली आहेत. दु:खाच्या चढत्या श्रेणीने (माझ्या मते, अर्थात) मी ती येथे देतो. पहिली दोन गाणी राजेंद्रकृष्ण ह्यांची आहेत. तिसरे साहिरचे.

गाण्यात शब्द सर्वात महत्वाचे, त्यानंतर संगीत, गायन इ. सर्व. तेव्हा ह्या गाण्यांचे शब्द देत आहे, त्या नादात अपरिहार्यपणे लेख मोठा झाला आहे.

पहिले गीत आहे 'मेरा क़सूर क्या है? (१९६४) मधील.

काँटों पे चल के पाँव के खा़लों से क्या गिला?
माँगी थी खुद़ ही रात, उजालोंसे क्या गीला?

कहीं ही से मौत को लाओ, के ग़म की रात कटे
मेरा ही सोग मनाओ, के गम की रात कटे || धॄ||

करे न पीछा मेरा, जिंदगी को समझा दो
ये राह उसको भुलाओ, के ग़म की रात कटे ||१||

कहो बहारों से अब शाख-ए-दिल न होगी हरी
खिजां के गीत सुनाओ के ग़म की रात कटे ||२||

न चारागर की जरुरत, न कुछ दवा की है
दुवा को हाथ उठाओ, के ग़म की रात कटे ||३||

दुसरे गीत आहे 'मै चूप रहँगी (१९६२)' मधील.

'मै कौन हूँ, मै कहाँ हूँ, मुझे ये होश नही
किधर मै आज रवाँ हूँ, मुझे ये होश नही ||धॄ||

मुझे न हाथ लगाओ, के मरा चुका हूँ मै
खुद अपनी हाथ से ये खून कर चुका हूँ मै
फिर आज कैसे यहाँ हूँ, मुझे ये होश नही ||१||

मै अपनी लाश उठाए यहाँ चला आया,
कोई तो इतना बता दे, कहाँ चला आया
ये क्या जगह है जहाँ हूँ, मुझे ये होश नही ||२||

कोई न आये यहाँ ये मजहार मेरा है
खडा़ हू कब से मुझे इंतजार मेरा है
ये क्या कहा, मै यहाँ हूँ, मुझे ये होश नही ||३||'

आणि सर्वात आत जाऊन भिडणारे तिसरे गाणे आहे 'वासना'(१९६८) मधील. जीवनाचे, समाजाचे इतके कठोर कंडेम्नेशन साहिरच करू जाणे.

'आज इस दर्जा पिलाओ, के न कुछ याद रहे,
बेखुदी इतनी बढा़ दो, के न कुछ याद रहे ||धृ||

दोस्ती क्या है, वफा़ क्या है, मुहब्बत क्या है
दिल का क्या मोल है, एहसास की कीमत क्या है
हमने सब जान लिया है के हकी़कत क्या है
आज बस इतनी दुवा दो के न कुछ याद रहे ||१||

मुफलिसी देखी अमिरी की अदा देख चुके
ग़म का माहौल, मसर्रत की खि़जा देख चुके
कैसे फिरती है जमाने की हवा देख चुके
शम्मा यादों की बुझा दो, के न कुछ याद रहे ||२||

इश्क बैचैन खयालों के सिवा कुछ भी नही
हुस्न बेरूह उजालों के सिवा कुछ भी नही
जिंदगी चंद सवालों के सिवा कुछ भी नही
हर सवाल ऐसे मिटा दो, के न कुछ याद रहे ||३||

मिट न पाएगा जहाँ से कभी नफरत का रिवाज
हो न पायेगा कभी रुह के जख्मों का इलाज
सल्तनत जुल्म, खुदा वहम, मुसिबत है समाज
जहन को ऐसे सुला दो, के न कुछ याद रहे ||४||

नेमके शब्द, त्याबरहुकूम चाल व इतर संगीत रचना आणि शब्दांना अचूक पकडून, ते गाणारा गायक, असा हा संगम ह्या तिन्ही गाण्यांतून झालेला दिसतो.

कलासंगीतचित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

24 Sep 2009 - 10:40 pm | संजय अभ्यंकर

फार सुंदर गाणी बर्‍याच दिवसांनी पुन्हा ऐकायला मिळाली!
धन्यवाद!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

दशानन's picture

25 Sep 2009 - 8:42 am | दशानन

असेच म्हणतो आहे..

काय दर्द आहे ह्या गाण्यांमध्ये.. !

***
राज दरबार.....

विशाल कुलकर्णी's picture

25 Sep 2009 - 10:45 am | विशाल कुलकर्णी

वा बडेभाई, दिल खुश कर दिया !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

चित्रा's picture

29 Sep 2009 - 8:38 am | चित्रा

गाणी ऐकली, आधी ऐकलेली नव्हती.
साहिरचे गाणे खास आहे. सल्तनत जुल्म, खुदा वहम, मुसिबत है समाज म्हणायला आजही धीर लागेल.