प्रखर वास्तव वादी नव कविता
अरे भाड्या...सोड नाड्या
ओढ विड्या...भकाभका
तीन पिढ्या...करती काड्या
सोडतीकिड्यां....चुकाचुका
सोड पुड्या...शोध किड्या
बग्ज फोड्या.... टक टका
आला दुडू... जातो उडू
हाती कार्डु...छम्म छमा
बांधु माड्या... पगार मोड्या
ई एम आय सोड्या..खण खणा
घेऊ गाड्या....बनवु जोड्या
लोन ओढ्या.... भुर्र भुर्र्या
अप्रेजल आले...डोळे ओले
रुमाल भिजले..टप टपा
नको रडु.. हात जोडु
पीएम कडु... हलकट्ट
नको नडु... नको उडु
पाया पडू....झक्का झक्का
पदरी पाडु....ऑन्साईट लाडू
बनुनी येडु.....बघ्ताबघ्ता....
......विजुभाऊ सातारवी.
कठीण शब्दांचे अर्थ : दुडू/दुडवो = पैसे
कार्डू = ए टीम मशीन मधून पैसे देउ करणारे प्लास्टीक चे आयताकृती कठीण पत्र
प्रतिक्रिया
24 Jul 2009 - 11:44 am | अवलिया
विजुभाउ आले... विजुभाउ गेले
लेख प्रसवले.. टप टपा
विजुभाउ आले... विजुभाउ गेले
कविता घातल्या .. बद बदा
विजुभाउ आले... विजुभाउ गेले
प्रतिसाद आले... भरा भरा
विजुभाउ आले... विजुभाउ गेले
कुणीतरी द्यारे ... काम यांना
विजुभाउ आले... विजुभाउ गेले
नाना अवांतर ... मेला मेला
--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
24 Jul 2009 - 12:00 pm | विनायक प्रभू
शमत.
24 Jul 2009 - 12:45 pm | मदनबाण
भयानक गडबड कविता आवडली.
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
24 Jul 2009 - 4:11 pm | Dhananjay Borgaonkar
कविता आणि अवलियाचा अवली प्रतिसाद दोन्ही आवडल....
लैइइइइ भारी..................
24 Jul 2009 - 4:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अतिशय उथळ आणि ट ला ट जोडून 'बनवलेली' कविता(?) अजिबात आवडली नाही.
उगाचच केलेला अपशब्दांचा प्रयोग फारच खटकला. "अरे भाड्या...सोड नाड्या" या मधे भाड्या या जागी जाड्या हा शब्दही चालला असता.
अदिती
25 Jul 2009 - 12:45 am | प्राजु
मलाही नाही आवडली.
विजुभाऊ.. लेखन क्वालिटी बरिच डाऊन झाली आहे. राग मानू नका स्पष्ट बोलल्याबद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Jul 2009 - 12:52 am | विजुभाऊ
सहमत......
( माताय ....मूळ कविता अगोदर प्रकाषीत करायच्या ऐवजी विडम्बनच अगोदर प्रकाषीत झाले)