मी आहे ईंटर नेट्या, ईंटर नेट्या
सकाळ संध्याकाळ ईंटर नेटतो
ईंटर नेट हेच झालेत चक्षु माझे
त्यातुन दुनियेस मी पाहतो,.समजतो
मी ऑरकुट्या, मी रोज ऑरकुटतो
सा~या प्रोफाइल मधे मी भटकतो
माहिति त्रुष्णेचा चा रोग लागला
लाखो साईट मी सर्फितो,सर्फितो
पडला जर एखादा प्र्श्ण मजला
उत्तरासाठि मी गुगलला गुगळतो
विसर पडत चालला मला जगाचा
व्हरचुअल जगातच मी आता रमतो
स्वत:चि माझी ओळ्ख विसरलोय मी
इ मेल आय डी ने मी ओळ्खला जातो
अविनाश
प्रतिक्रिया
15 Mar 2009 - 4:18 pm | सौमित्र
:) झक्कास्स् .....................
16 Mar 2009 - 1:47 am | पिवळा डांबिस
स्वत:चि माझी ओळ्ख विसरलोय मी
इ मेल आय डी ने मी ओळ्खला जातो
मस्त!
हे आवडलं!!!!
16 Mar 2009 - 1:17 pm | जागल्या
ईंटरनेटचा अतिरेक
एक ई नेट्या मनोरुग्ण झाला
एक ई नेटी ह्रदयविकार सांभाळ्तेय
बघा विचार करा
जागल्या
16 Mar 2009 - 4:59 pm | अविनाशकुलकर्णी
वा जागल्या..सावध रहा