नवी ओवी

त्रास's picture
त्रास in काथ्याकूट
26 Feb 2009 - 5:39 pm
गाभा: 

जे का रंजले-गंजले,
तया तेल-पाणी करुनी सोडिले...||०||

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Feb 2009 - 5:42 pm | ब्रिटिश टिंग्या

जे का दुखले-चिडले
ते खव-बंद करुनी बसले :(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2009 - 5:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ताटी उघडा टिंगोजिरावा।
हितशत्रू कुप्रचार करोनी बसले॥

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

दशानन's picture

26 Feb 2009 - 5:50 pm | दशानन

+१

हेच म्हणतो !

उघड दार आता
उघड दार... !
आम्हाला येऊ दे
आर पार ;)

मृगनयनी's picture

26 Feb 2009 - 5:52 pm | मृगनयनी

आदिती शी सहमत!
:)

ब्रिट्स.... ओपनना.. तुझी खव...
पक्षाची कामं पेन्डिन्ग आहेत अजुन....

:)

प्रतीक्षेत...
नयनी.

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

आनंदयात्री's picture

26 Feb 2009 - 5:56 pm | आनंदयात्री

सर्वांशी सहमत. तुमच्या नावावर लै आयडींनी हात धुवुन घेतले.

दशानन's picture

26 Feb 2009 - 6:13 pm | दशानन

सहमत.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Feb 2009 - 5:45 pm | घाशीराम कोतवाल १.२

कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

(बेवडा)तळीराम कोतवाल

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Feb 2009 - 5:48 pm | घाशीराम कोतवाल १.२

संसार उध्वस्त करी दारु
म्हणुनच म्हणतो संसारच नका करु
ओन्ली एनजॉय विथ दारु
चल्ला मग घेउ थोडी थोडी दारु

(बेवडा) तळीराम कोतवाल