त्रास in काथ्याकूट 26 Feb 2009 - 5:39 pm गाभा: जे का रंजले-गंजले, तया तेल-पाणी करुनी सोडिले...||०|| प्रतिक्रिया काहीही! 26 Feb 2009 - 5:42 pm | ब्रिटिश टिंग्या जे का दुखले-चिडले ते खव-बंद करुनी बसले :( ताटी उघडा 26 Feb 2009 - 5:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती ताटी उघडा टिंगोजिरावा। हितशत्रू कुप्रचार करोनी बसले॥ अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही. +१ हेच 26 Feb 2009 - 5:50 pm | दशानन +१ हेच म्हणतो ! उघड दार आता उघड दार... ! आम्हाला येऊ दे आर पार ;) आदिती शी 26 Feb 2009 - 5:52 pm | मृगनयनी आदिती शी सहमत! :) ब्रिट्स.... ओपनना.. तुझी खव... पक्षाची कामं पेन्डिन्ग आहेत अजुन.... :) प्रतीक्षेत... नयनी. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || +१ 26 Feb 2009 - 5:56 pm | आनंदयात्री सर्वांशी सहमत. तुमच्या नावावर लै आयडींनी हात धुवुन घेतले. सहमत. 26 Feb 2009 - 6:13 pm | दशानन सहमत. कोणी पाजली 26 Feb 2009 - 5:45 pm | घाशीराम कोतवाल १.२ कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ?? (बेवडा)तळीराम कोतवाल संसार 26 Feb 2009 - 5:48 pm | घाशीराम कोतवाल १.२ संसार उध्वस्त करी दारु म्हणुनच म्हणतो संसारच नका करु ओन्ली एनजॉय विथ दारु चल्ला मग घेउ थोडी थोडी दारु (बेवडा) तळीराम कोतवाल
प्रतिक्रिया
26 Feb 2009 - 5:42 pm | ब्रिटिश टिंग्या
जे का दुखले-चिडले
ते खव-बंद करुनी बसले :(
26 Feb 2009 - 5:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ताटी उघडा टिंगोजिरावा।
हितशत्रू कुप्रचार करोनी बसले॥
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
26 Feb 2009 - 5:50 pm | दशानन
+१
हेच म्हणतो !
उघड दार आता
उघड दार... !
आम्हाला येऊ दे
आर पार ;)
26 Feb 2009 - 5:52 pm | मृगनयनी
आदिती शी सहमत!
:)
ब्रिट्स.... ओपनना.. तुझी खव...
पक्षाची कामं पेन्डिन्ग आहेत अजुन....
:)
प्रतीक्षेत...
नयनी.
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
26 Feb 2009 - 5:56 pm | आनंदयात्री
सर्वांशी सहमत. तुमच्या नावावर लै आयडींनी हात धुवुन घेतले.
26 Feb 2009 - 6:13 pm | दशानन
सहमत.
26 Feb 2009 - 5:45 pm | घाशीराम कोतवाल १.२
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
(बेवडा)तळीराम कोतवाल
26 Feb 2009 - 5:48 pm | घाशीराम कोतवाल १.२
संसार उध्वस्त करी दारु
म्हणुनच म्हणतो संसारच नका करु
ओन्ली एनजॉय विथ दारु
चल्ला मग घेउ थोडी थोडी दारु
(बेवडा) तळीराम कोतवाल