फोटो शॉप चि जादु..२

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in कलादालन
13 Jan 2009 - 10:56 am

मनिशा चा फोटो मार्फ केला..कसा वाटला?....

------------------------------------------------

कला

प्रतिक्रिया

शनआत्तार's picture

13 Jan 2009 - 11:01 am | शनआत्तार

आपली करामत फारच छान आहे. आपले अभिनंदन

केदार केसकर's picture

13 Jan 2009 - 11:06 am | केदार केसकर

खूप सही झालाय हा फोटो.

आवडलेल्या काही गोष्टी:
लाल फुलाचं प्रतिबिंब ओठावर येउन जो effect आलाय तो झक्कास!
प्रकाशयोजना फार सुंदर!

मला वाटलेल्या काही सुधारणा:
डावा डोळा थोडासा abnormally hide झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे चित्राचा लोभसवाणेपणा थोडासा affect झालाय असं वाटलं.

बाकी overall खूप सही केलायस. अजुन येउ दे!

केदार

मैत्र's picture

13 Jan 2009 - 11:09 am | मैत्र

इफेक्ट छान आहे. केदारने म्हटल्या प्रमाणे डावा डोळा थोडा स्पष्ट झाला तर अजून चांगलं दिसेल आणि ती मनीषा आहे हेही जाणवेल.

दिपक's picture

13 Jan 2009 - 11:35 am | दिपक

सुंदर झालाय प्रयत्न :)

ओठावर आलेले प्रतीबिंब झकासच आणि निळा डोळा क्लास..

रेवा's picture

13 Jan 2009 - 11:43 am | रेवा

खुप सुंदर...तरल ..
lighting effect अप्रतिम!!
कल्पना ही वेगळी आहे.
original image टाकल्यास घेतलेल्या मेहनतीची कल्पना येईल.

सखाराम_गटणे™'s picture

13 Jan 2009 - 11:48 am | सखाराम_गटणे™

छान झाले आहे,
मुळ फोटो पण टाका म्हणजे कल्पना येयील

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

विसोबा खेचर's picture

13 Jan 2009 - 1:10 pm | विसोबा खेचर

केवळ अप्रतीम!

मला असा अनुष्काचा एखादा फोटू करून द्या की प्लीज!

आपला,
(अनुष्काचा पागल) तात्या.

सखाराम_गटणे™'s picture

13 Jan 2009 - 1:15 pm | सखाराम_गटणे™

प्रभाकर पेठकर's picture

13 Jan 2009 - 3:58 pm | प्रभाकर पेठकर

(विषय दिलेला नाही)

तो समोरच बसलेला आहे.

सखाराम_गटणे™'s picture

13 Jan 2009 - 3:59 pm | सखाराम_गटणे™

मला पारोची आठवण आली.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.