अविनाशकुलकर्णी in कलादालन 13 Jan 2009 - 10:56 am मनिशा चा फोटो मार्फ केला..कसा वाटला?.... ------------------------------------------------ कला प्रतिक्रिया खुपच छान 13 Jan 2009 - 11:01 am | शनआत्तार आपली करामत फारच छान आहे. आपले अभिनंदन फार सुंदर! 13 Jan 2009 - 11:06 am | केदार केसकर खूप सही झालाय हा फोटो. आवडलेल्या काही गोष्टी: लाल फुलाचं प्रतिबिंब ओठावर येउन जो effect आलाय तो झक्कास! प्रकाशयोजना फार सुंदर! मला वाटलेल्या काही सुधारणा: डावा डोळा थोडासा abnormally hide झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे चित्राचा लोभसवाणेपणा थोडासा affect झालाय असं वाटलं. बाकी overall खूप सही केलायस. अजुन येउ दे! केदार छान 13 Jan 2009 - 11:09 am | मैत्र इफेक्ट छान आहे. केदारने म्हटल्या प्रमाणे डावा डोळा थोडा स्पष्ट झाला तर अजून चांगलं दिसेल आणि ती मनीषा आहे हेही जाणवेल. खुप सुंदर 13 Jan 2009 - 11:35 am | दिपक सुंदर झालाय प्रयत्न :) ओठावर आलेले प्रतीबिंब झकासच आणि निळा डोळा क्लास.. अतिशय सुंदर!! 13 Jan 2009 - 11:43 am | रेवा खुप सुंदर...तरल .. lighting effect अप्रतिम!! कल्पना ही वेगळी आहे. original image टाकल्यास घेतलेल्या मेहनतीची कल्पना येईल. छान झाले 13 Jan 2009 - 11:48 am | सखाराम_गटणे™ छान झाले आहे, मुळ फोटो पण टाका म्हणजे कल्पना येयील ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही. केवळ 13 Jan 2009 - 1:10 pm | विसोबा खेचर केवळ अप्रतीम! मला असा अनुष्काचा एखादा फोटू करून द्या की प्लीज! आपला, (अनुष्काचा पागल) तात्या. (विषय दिलेला नाही) 13 Jan 2009 - 1:15 pm | सखाराम_गटणे™ समोरच... 13 Jan 2009 - 3:58 pm | प्रभाकर पेठकर (विषय दिलेला नाही) तो समोरच बसलेला आहे. मला पारोची 13 Jan 2009 - 3:59 pm | सखाराम_गटणे™ मला पारोची आठवण आली. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
प्रतिक्रिया
13 Jan 2009 - 11:01 am | शनआत्तार
आपली करामत फारच छान आहे. आपले अभिनंदन
13 Jan 2009 - 11:06 am | केदार केसकर
खूप सही झालाय हा फोटो.
आवडलेल्या काही गोष्टी:
लाल फुलाचं प्रतिबिंब ओठावर येउन जो effect आलाय तो झक्कास!
प्रकाशयोजना फार सुंदर!
मला वाटलेल्या काही सुधारणा:
डावा डोळा थोडासा abnormally hide झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे चित्राचा लोभसवाणेपणा थोडासा affect झालाय असं वाटलं.
बाकी overall खूप सही केलायस. अजुन येउ दे!
केदार
13 Jan 2009 - 11:09 am | मैत्र
इफेक्ट छान आहे. केदारने म्हटल्या प्रमाणे डावा डोळा थोडा स्पष्ट झाला तर अजून चांगलं दिसेल आणि ती मनीषा आहे हेही जाणवेल.
13 Jan 2009 - 11:35 am | दिपक
सुंदर झालाय प्रयत्न :)
ओठावर आलेले प्रतीबिंब झकासच आणि निळा डोळा क्लास..
13 Jan 2009 - 11:43 am | रेवा
खुप सुंदर...तरल ..
lighting effect अप्रतिम!!
कल्पना ही वेगळी आहे.
original image टाकल्यास घेतलेल्या मेहनतीची कल्पना येईल.
13 Jan 2009 - 11:48 am | सखाराम_गटणे™
छान झाले आहे,
मुळ फोटो पण टाका म्हणजे कल्पना येयील
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
13 Jan 2009 - 1:10 pm | विसोबा खेचर
केवळ अप्रतीम!
मला असा अनुष्काचा एखादा फोटू करून द्या की प्लीज!
आपला,
(अनुष्काचा पागल) तात्या.
13 Jan 2009 - 1:15 pm | सखाराम_गटणे™
13 Jan 2009 - 3:58 pm | प्रभाकर पेठकर
(विषय दिलेला नाही)
तो समोरच बसलेला आहे.
13 Jan 2009 - 3:59 pm | सखाराम_गटणे™
मला पारोची आठवण आली.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.