अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी... 6 Jan 2009 - 6:14 pm कविता प्रतिक्रिया अहाहा 6 Jan 2009 - 6:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे लै भारी लावणी ! मला वाटतं स्त्री सौंदर्याचे सर्व पदर उलगडले आहेत ! आणि अशी ही नार जिवाला घोर लावणार नाय तर काय ? :) चित्रबी लैच जब्रा टाकलं राव !!! -दिलीप बिरुटे चांगली 6 Jan 2009 - 7:13 pm | ब्रिटिश चांगली सुदारना पोरग लायनीवर आलय लई झक्कास ! आजुन येवदेत मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय) लावणी 7 Jan 2009 - 9:29 pm | धनंजय ही सुद्धा मिसळपावार अधिक यावी! पुढील रचनेसाठी शुभेच्छा. मस्त..! 8 Jan 2009 - 12:18 am | विसोबा खेचर मस्त..! वा! 8 Jan 2009 - 5:12 am | कोलबेर वा! तुम्ही ह्या लावणीची आता एक सिडी काढा. कव्हर तयारच आहे!
प्रतिक्रिया
6 Jan 2009 - 6:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै भारी लावणी !
मला वाटतं स्त्री सौंदर्याचे सर्व पदर उलगडले आहेत !
आणि अशी ही नार जिवाला घोर लावणार नाय तर काय ? :)
चित्रबी लैच जब्रा टाकलं राव !!!
-दिलीप बिरुटे
6 Jan 2009 - 7:13 pm | ब्रिटिश
चांगली सुदारना
पोरग लायनीवर आलय
लई झक्कास ! आजुन येवदेत
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
7 Jan 2009 - 9:29 pm | धनंजय
ही सुद्धा मिसळपावार अधिक यावी!
पुढील रचनेसाठी शुभेच्छा.
8 Jan 2009 - 12:18 am | विसोबा खेचर
मस्त..!
8 Jan 2009 - 5:12 am | कोलबेर
वा! तुम्ही ह्या लावणीची आता एक सिडी काढा. कव्हर तयारच आहे!