बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा
======================
मंडळी,
मागील आठवड्यात केलेले युयुत्सुनेटचे भाकीत बरोबर ठरले आहे. पण मी लावलेला अर्थ चुकला. त्यामुळे या खेपेस मी माझं डोकं चालवायचं नाही असं ठरवलं आहे. हा...हा...हा...
मी ग्रोक नामक माझ्या आवडत्या ए०आय० ला विचारले की "पुढील आठवड्यात बाजारावर प्रभाव टाकणारी सर्वात महत्त्वाची बातमी कोणती त्यावर त्याने उत्तर दिले की
"The Israel-Iran conflict, especially recent military actions, seems likely to be the most significant news affecting Indian markets next week, causing volatility due to oil price surges and investor caution.
Research suggests the WPI Food Index release on June 16, 2025, could also impact markets, depending on inflation trends, but its effect may be secondary to geopolitical tensions.
It appears global economic events, like central bank meetings, might indirectly influence Indian markets, adding to the uncertainty."
आकृती -१ निफ्टीचा साप्ताहिक आलेख
आकृती -२ बाजार वर/खाली जायची शक्यता ~७२%/२८%
आकृती -३ सोने वर/खाली जायची शक्यता ~१३.५%/८६.५%
आकृती -४ युयुत्सुनेट म्हणते बाजार खाली जाईल. इराण आणि इस्राइल मधला तणाव लक्षात घेता हे भाकीत महत्त्वाचे आहे. तणाव जर निवळला तर मार्केटची दिशा बदलू शकते. पण वर आकृती १ मधील एमेसीडी हा इंडीकेटर बघता ही शक्यता कमी वाटते (हे माझं वैयक्तिक मत!)
वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.