बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
31 May 2025 - 11:11 am

बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा
====================

मंडळी,

मागील आठवड्यात केलेले भाकीत चुकले आहे. बाजार अधांतरी लटकलेला आहे. त्यामुळे निश्चित दिशा नाही.

आकृती -१ निफ्टीचा साप्ताहिक आलेख


आकृती -२ बाजार वर/खाली जायची शक्यता ७३%/२७%

आकृती -३ सोने वर/खाली जायची शक्यता ७५/२५%


आकृती -४ युयुत्सुनेट म्हणते बाजार खाली येईल.

पण हे भाकीत ओव्हरेस्टीमेटेड आहे. त्यामुळे बाजाराला कल रिकव्हरीकडे असू शकतो. ’दोजी’ किंवा ’लटकलेला माणूस’ अशा स्वरूपाची मेणबत्ती तयार होऊ शकते.

वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.

अर्थव्यवहारविचार