"बाजाराचा कल" हे माझे सदर सध्याच्या अस्थिर वातावरणामुळे थोडे दिवस स्थगित ठेवत आहे. मागच्या आठवड्याचे युयुत्सुनेट्चे भाकीत चुकले. पण इण्ट्रा-डे मध्ये युयुत्सुनेटने तगडा पर्फॉर्मन्स दिला.
माझी काय चूक होत आहे, ती पण मला समजली आहे (असे सध्या तरी वाटत आहे).
मॉरल ऑफ द स्टोरी - १. बाजारात केव्हाही पैसे मिळवता येतात २. इंट्राडे करनेका तो खुदका ए०आय० लिखके करनेका|
प्रतिक्रिया
18 May 2025 - 8:49 pm | विअर्ड विक्स
युद्धज्वर संपला आता बाजार विश्लेषण होऊ दे सुरु पुन्हा .
19 May 2025 - 4:46 pm | युयुत्सु
येत्या विकांतापासून नक्की चालू करीन