गाभा:
संतोष देशमुख हत्या प्रकरण या धाग्यावर "अशा चर्चा होणे गरजेचे आहे" असे मुक्त विहारि यांनी म्हटले, म्हणून हा धागा.
आ़जची ठ्ळक घडामोडः
अमेरिकेत दहशतवादी हल्ला, आधी ट्रकने चिरडले अन् नंतर हल्लेखोराने सुरू केला गोळीबार; १५ लोकांचा मृत्यू
https://www.loksatta.com/desh-videsh/us-new-orleans-truck-attack-10-kill...
लोकसत्ता ने हल्लेखोराचे नाव दिलेले नसले, तरी ते "शमसुद्दिन जब्बार" असे असून त्याने अमेरिकन सैन्यात सेवा केल्याचे कळते. त्याच्या वाहनात आय्सिस (ISIS) चा ध्वज आढळल्याच्या देखील वार्ता आहेत. अमेरिके करता नववर्षाचि सुरुवातच दहशतवादी आक्रमणाने झाली आहे.
या घटनेत बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली! दहशतवादाला कोणताही धर्म नसतो याचा आपण उद् घोष करु या.
प्रतिक्रिया
4 Jan 2025 - 8:00 am | मुक्त विहारि
मुंब्र्या मधली बातमी......
Special Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोल
https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-special-report-marat...
पुण्या मधली बातमी...
Marathi vs Hindi : कौनसी भी सेना लेके आओ, नहीं बोलता मराठी.. पुण्यात एअरटेल टीम लीडरची अरेरावी, मनसैनिकांनी चोपला
https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune-airtel-team-le...
4 Jan 2025 - 4:48 pm | कर्नलतपस्वी
माझ्या मते हा शुद्ध अडमुठेपणा आहे. भाषेचा अभिमान जरूर असावा पण दुराग्रह नसावा. या प्रकरणात दोन्ही पक्ष सारखेच जबाबदार आहेत.
4 Jan 2025 - 7:00 pm | मुक्त विहारि
त्या त्या राज्यात ती ती भाषा बोलली गेली पाहिजे.
हीच विक्रेती मंडळी, कर्नाटक,आंध्र, तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा राज्यात मात्र स्थानिक भाषेत व्यवहार करतात.
विक्रेत्यांना मराठी भाषा यायलाच हवी..... विक्रेत्याला मराठी भाषा येत नसेल, तर मी त्याच्या बरोबर वाद न घालता, दुकान बदलतो.
5 Jan 2025 - 8:22 pm | चौथा कोनाडा
मराठी प्रांत, मराठी माणसं आणि मराठी प्रांत यावर प्रचंड -अ-ति-क्र-म-ण- झालंय, होत आहे, हे बघता होता दुराग्रह धरणं योग्य वाटतं !
6 Jan 2025 - 3:13 am | मुक्त विहारि
मराठी बोलणारा दुकानदार नसेल तर, दुकान बदलायचे.
गिऱ्हाईकाने कुणाकडून सामान खरेदी करायचे? हा गिऱ्हाईकाचा वैयक्तिक अधिकार आहे.
6 Jan 2025 - 3:10 am | मुक्त विहारि
प्रयागमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीवर कुंभमेळा, मौलाना शहाबुद्दीन बरेलवींचा दावा; पण विश्व हिंदू परिषदेचे चोख प्रत्युत्तर!!
https://thefocusindia.com/national-news/kumbh-mela-on-waqf-board-land-in...
--------
वक्फ बोर्डाच्या बाबतीत, बऱ्याच छापील बातम्या आहेत. त्यापैकीच ही वरील बातमी.
वक्फ बोर्डाच्या बाबतीतला धागा काढू का?
6 Jan 2025 - 11:02 pm | वामन देशमुख
विश्वगुरू पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे अजमेरच्या दर्ग्यावर चादर पाठवणार आहेत अशी बातमी चार दिवसांपुर्वी दिसली.
https://www.tv9marathi.com/national/pm-narendra-modi-will-send-chadar-to...
याला हिंदुत्ववादी संघटनाने का विरोध केला हे कळले नाही.
संघप्रणीत भाजपचे नेते श्री नरेंद्र मोदी यांनी चादर पाठवली म्हणजे त्यांनी बरोबरच केले असेल ना?
7 Jan 2025 - 12:48 am | रामचंद्र
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||
7 Jan 2025 - 3:15 pm | विजुभाऊ
बांगला देशाच्या म्यानमार सीमेवर नवीन देश तयार होतोय
आराकान्स आर्मी ने बराचसा भूभाग ताब्यात घेतला आहे
8 Jan 2025 - 8:50 pm | मुक्त विहारि
Ratnagiri: बांगलादेशी नागरिकाला कोकणाची 'सिटीझनशिप', मोहम्मद इद्रिक शेख रत्नागिरीचा भूमीपूत्र कसा झाला?
https://marathi.abplive.com/news/ratnagiri/ratnagiri-news-bangladeshi-ci...
14 Jan 2025 - 2:48 am | मुक्त विहारि
अवैध घुसखोरीवर एटीएसची मोठी कारवाई, 60 बांगलादेशींना अटक
https://maharashtramirror.com/mumbai-illegal-migrant-ats-big-operation-o...
8 Jan 2025 - 9:02 pm | मुक्त विहारि
मदरसे में नकली नोट की छपाई और मिली ये खतरनाक दवाई, मौलाना की क्राइम कुंडली देख पुलिस भी हैरान
https://www.abplive.com/states/up-uk/shravasti-madarsa-maulana-crime-kun...
8 Jan 2025 - 9:08 pm | मुक्त विहारि
त्या संदर्भातील काही बातम्या...
कुशीनगर में जाली नोटों के तस्करी का पर्दाफाश, मास्टमाइंड सपा नेता सहित 10 गिरफ्तार
https://www.aajtak.in/uttar-pradesh/story/kushinagar-sp-leader-arrested-...
-----
अलीगढ़: 50 लाख रुपये के नकली नोटों की डीलिंग करते चार गिरफ्तार, जम्मू कश्मीर के दो आरोपी भी शामिल
https://navbharattimes.indiatimes.com/state/uttar-pradesh/aligarh/fake-c...
--------
9 Jan 2025 - 1:57 pm | मुक्त विहारि
मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआयटीची घोषणा, समितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहारच नाही, तपासाबाबत प्रश्नचिन्ह
https://marathi.abplive.com/news/nashik/malegaon-bangladeshi-and-rohingy...
-----
9 Jan 2025 - 6:20 pm | मुक्त विहारि
भारत, इजरायल समेत दुनियाभर में इस्लामिक राज... कनाडा में हिज्ब उत-तहरीर के सम्मेलन पर बवाल, 'खलीफा शासन' है उद्देश्य
https://navbharattimes.indiatimes.com/world/other-countries/hizb-ut-tahr...
9 Jan 2025 - 8:12 pm | मुक्त विहारि
Pune News : बिल्डरने जमीन हडपली, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा पुण्यातील कुटुंबाचा निर्णय
https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune-kondhwa-news-b...
ह्या बातमी मधील एक महत्वाचा उल्लेख ...आमच्या जमिनीवरची शासकीय चंदनाची झाडेसुद्धा त्यांनी कापली आहेत./strong>
-------
जागे संदर्भात कुठलाही निर्णय दिला नसताना, झाडे का तोडण्यात आली?
---------
10 Jan 2025 - 2:34 am | मुक्त विहारि
दिल्ली पुलिस ने बांग्लादेशी घुसपैठिये को तीसरी बार वापस भेजा, उसने बताया वो कैसे आ जाता है बार-बार
https://www.livehindustan.com/ncr/delhi-police-says-three-bangladeshi-na...
10 Jan 2025 - 9:35 am | वामन देशमुख
10 Jan 2025 - 5:46 pm | मुक्त विहारि
चांगले रगडून घ्यायचे.. विशेषतः खाण कामगार म्हणुन... अभ्रकाची खाण असेल तर फारच उत्तम...
आणि
तसे व्हिडिओ काढून बांगला देशी नागरिकांना पाठवायचे...
10 Jan 2025 - 5:47 pm | वेडा बेडूक
कॅनडात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचसोबत त्यांनी लिबरल पार्टीच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. लिबरल पार्टीच्या खासदारांच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. जोपर्यंत नवीन पंतप्रधान नियुक्त होत नाही तोपर्यंत जस्टिन ट्रुडो हे काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत.
https://marathi.abplive.com/news/world/canada-pm-justin-trudeau-resigns-...
14 Jan 2025 - 9:54 am | मुक्त विहारि
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
https://www.loksatta.com/maharashtra/six-bangladeshi-infiltrators-arrest...
-------
15 Jan 2025 - 8:00 am | माईसाहेब कुरसूंदीकर
रुपया अगदी नीचांकावर. १ डॉलर = ८६ रुपये.
अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले. भारताच्या/चीनच्या इंधन आयातीवर ह्याचा परिणाम होणार असे तज्ञ म्हणत आहेत. म्हणजे पुन्हा पेट्रोल्/डिझेल महागणार.
परदेशी वित्तसंस्थांनी पैसा काढुन घेतला आहे.हे ही त्यामगचे एक कारण.
The Indian rupee slumped to a fresh all time-low and logged its biggest single-day decline in nearly two years on Monday, bogged down by a surging U.S. dollar, likely outflows from local equities and limited intervention from the central bank.
https://www.reuters.com/markets/currencies/rupee-set-worst-day-two-years...
ह्यामागे सोरोस की नेहरूंचे भूत ते आता बघुया.