जगावे फक्त मित्रांनो,बस अशी कल्पना आहे
दोन वेळेच्या भाकरीतून जिणे आहे मेहनता आहे
फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने
हर स्वास्थ्यात मला आपातातून आहे वाचववणे
हे माझे भाग्य आहे,जे आज मला मिळावे
वेदना आज करून,का कुणाला दर्शवावे
चार दिवस मिळाले असतां, हसू खेळून निभवावे
स्विकारता आहे माझी,कसे ते मी व्यतीत करावे
दुःख ना कुणी ऐके,असो माझे वा परक्याचे
अवधि हाच आहे,हसणे अथवा हसवण्याचे