सध्या हल्डवानी , येथील दंगली संदर्भात बातम्या वाचत आहे.
अर्थात, मराठी वर्तमान पत्रात, ह्या बातम्या मिळाल्या नाहीत.
पण, उत्तराखंडात हा एक ज्वलंत प्रश्न झाला आहे , असे जाणवते.
मी, वाचलेल्या काही बातम्या...
मुळात, प्रश्न सुरू झाला तो, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणा मुळे, असे वाटते...
हल्द्वानी में हिंसा: बनभूलपुरा की तंग गलियों के 'चक्रव्यूह' में फंस गए लोग, छतों से हुई पत्थरों की बारिश...
(https://www.amarujala.com/photo-gallery/dehradun/haldwani-violence-stone...)
हल्द्वानी में क्यों और कैसे भड़की हिंसा, मस्जिद पर 'महाभारत' के बाद अभी क्या हैं हालात?
(https://hindi.news18.com/news/nation/haldwani-violence-updates-riots-aft...)
हल्द्वानी हिंसा के मास्टरमाइंड अब्दुल मलिक समेत 5 गिरफ्तार, सपा नेता का भाई भी शामिल, पूछताछ जारी
https://navbharattimes.indiatimes.com/state/uttarakhand/nainital/haldwan...
प्रतिक्रिया
11 Feb 2024 - 4:27 pm | मुक्त विहारि
https://hindi.news18.com/news/uttarakhand/haldwani-violence-uttarakhand-...
11 Feb 2024 - 4:42 pm | वामन देशमुख
हे काही पहिल्यांदाच होत नाहीय. नेहमीच होत आलं आहे. हिंदूंच्या नेत्यांना त्याबद्धल काही करायचे नाहीय.
---
गज़वा-ए-हिंद-२०४७ कडे जोमाने वाटचाल सुरु आहे.
11 Feb 2024 - 6:59 pm | मुक्त विहारि
"हल्द्वानी -(बड़ी खबर) दिल्ली से पहुंचा जमीयत-उलेमा-ए-हिंद और जमात-ए-इस्लामिया हिंद..(VIDEO) - Khabar Pahad" https://khabarpahad.com/haldwani-big-news-from-delhi-jamayat-ulema-e-hin...
12 Feb 2024 - 10:23 pm | चौथा कोनाडा
धक्कादायक आहे.
व्यापक कटाचा भाग असणार.
पसरू नये म्हणून माध्यमांवर निर्बंध असतील कदाचित !
13 Feb 2024 - 7:01 pm | मुक्त विहारि
Haldwani Violence : सगळं ठरलेलं होतं, हल्द्वानी हिंसाचाराची मोठी बातमी, पोलिसांनी केला नवीन दावा
https://news18marathi.com/crime/violence-in-haldwani-is-a-pre-planned-co...
13 Feb 2024 - 6:46 pm | मुक्त विहारि
https://www.jagran.com/uttarakhand/nainital-haldwani-violence-mastermind...
13 Feb 2024 - 7:28 pm | अहिरावण
२४च्या निवडणूकांमधे नवपुरोगामी सपाटून मार खाईपर्यंत हे असे चालणार. पुन्हा २९ ला पुनरावर्ती
13 Feb 2024 - 8:43 pm | नठ्यारा
पाकिस्तान फुटीच्या उंबरठ्यावर असला की भारतात असली आंदोलनं सुरू होतात.
-ना.न.
13 Feb 2024 - 9:17 pm | मुक्त विहारि
उत्तराखंड मध्यें, UCC लागू करण्यात आले आणि लगेच ही घटना घडली...
आणि ह्या घटनेत, बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांचा मोठा सहभाग आहे..
शिवाय, जर भाजपा सत्तेवर आले तर, CAA आणि NRC चे वादळ, ह्या परदेशी मुस्लिमांवर घोंघावत येणार आहेच...
त्यामूळे, आपली nuisance value दाखवायला, ह्या परदेशी मुस्लिमांनी, ही घटना जाणुनबुजून घडवली असावी...
14 Feb 2024 - 4:47 pm | मुक्त विहारि
"haldwani violence police action against women indulge in stone pelting - बुर्कानशीं महिलाओं ने हल्द्वानी में छतों से बरपा डाला था कहर, अब ऐक्शन का आगाज, उत्तराखंड न्यूज" https://www.livehindustan.com/uttarakhand/story-haldwani-violence-police...
14 Feb 2024 - 4:53 pm | मुक्त विहारि
"हल्द्वानी के बनभूलपुरा में अभी भी कर्फ्यू, 25 और लोगों को पुलिस ने उठाया, पुलिस थाने से लूटी 7 पिस्टल और कारतूस आरोपियों के घर से बरामद - Curfew still in Banbhulpura in Haldwani police team arrested 25 more people and 7 pistols and cartridges recover form accused houses ntc - AajTak" https://www.aajtak.in/india/uttarakhand/story/curfew-still-in-banbhulpur...
14 Feb 2024 - 5:16 pm | मुक्त विहारि
https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/10/Haldwani-unrest-news.html
14 Feb 2024 - 5:31 pm | मुक्त विहारि
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-non-bai...
14 Feb 2024 - 5:39 pm | मुक्त विहारि
'बवाल के समय फोन किया स्विच ऑफ, सहयोग करते तो नहीं बिगड़ते हालात' हल्द्वानी हिंसा मामले में मुस्लिम धर्म गुरुओं पर भड़की डीएम
https://www.etvbharat.com/hi/!state/nainatal-dm-angry-at-muslim-religiou...
14 Feb 2024 - 6:06 pm | मुक्त विहारि
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-intervi...
हा interview नक्कीच वाचण्यासारखा आहे...
14 Feb 2024 - 9:00 pm | टर्मीनेटर
काय मुविकाका, कुठे स्वतःच्या हातानी स्वतःची कबर खोदलेल्या लोकांमध्ये अडकुन पडला आहात?
चलो अबुधाबी... इतक्या सुंदर मंदिराचा लोकार्पण सोहाळा आज पार पडत आहे. मस्तपैकी चार-पाच दिवसांसाठी दुबईला जाउन येउ, एक दिवस अबुधाबीला जाउन हे सुंदर मंदिर बघुन येउ आणि उर्वरीत दिवस मस्तपैकी ऐयाशी करु...
14 Feb 2024 - 10:50 pm | मुक्त विहारि
अर्थात, हे नेहमी प्रमाणे, अरण्य रूदनच ठरण्याची शक्यता जास्त आहे..
आझाद मैदान, दंगल आठवत असेलच....
तेंव्हा देखील, बांगला देशी मुस्लीम त्यात सहभागी होतेच आणि आत्ता देखील....
जितके जास्त, मुस्लीम घुसखोर ह्या देशांत येतील, तितका हा देश अस्थिर होत जाईल...
अबुधाबी मध्ये मंदिर सुरक्षित राहील, पण इथल्या मंदिरांचे काय?
15 Feb 2024 - 2:29 pm | अहिरावण
काही हिंदू धर्माच्या स्वयंघोषीत ठेकेदारांवर टिका तसेच स्वयंघोषीत देशप्रेमींवर टिका करणा-या नवपुरोगामीवाममार्गीहिंदूद्वेष्टेवमनप्रवीणबद्धकोठी बुध्दीमान लोक हल्ली तोंड लपवून बसलेले दिसतायत. अशा घटनांवर बोलण्याचे धैर्य आणि धारिष्ट नाही असे दिसतेय
15 Feb 2024 - 4:35 pm | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-haldwani-violence-after-...
15 Feb 2024 - 4:36 pm | मुक्त विहारि
https://youtu.be/Vram2D-LmP8?si=xnMEu7jrKLNxRuLn
पुढच्याच ठेच, मागचा शहाणा...
15 Feb 2024 - 5:07 pm | मुक्त विहारि
https://www.abplive.com/states/up-uk/property-of-haldwani-rioters-will-b...
15 Feb 2024 - 7:09 pm | मुक्त विहारि
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/why-the-ruckus-in-banbhoo...
15 Feb 2024 - 7:14 pm | मुक्त विहारि
https://www.agniban.com/haldwani-violence-khurshid-ahmed-said-there-will...
17 Feb 2024 - 11:04 am | मुक्त विहारि
https://www.aajtak.in/india/uttarakhand/story/haldwani-banbhoolpura-viol...
18 Feb 2024 - 10:48 am | मुक्त विहारि
"हल्दवानी हिंसाचारामागे पाकिस्तानचे टूलकिट | पुढारी" https://pudhari.news/national/737821/pakistans-toolkit-behind-haldwani-v...
18 Feb 2024 - 10:52 am | मुक्त विहारि
https://www.etvbharat.com/hi/!bharat/14-accused-including-3-waiters-arre...
18 Feb 2024 - 10:45 pm | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-haldwani-violence-wanted...
-------
ये नया भारत हैं...
19 Feb 2024 - 1:03 pm | अमरेंद्र बाहुबली
कर्नाटकही असंच पेटलं होतं, आता शांतं आहे.:)
19 Feb 2024 - 1:37 pm | अहिरावण
नक्की का ? का बातम्या दाबल्या जात आहेत?
नुकतेच हनुमानध्वजावरुन झालेली सरकारी दंगल सगळ्यांना स्मरत असेलच
19 Feb 2024 - 1:58 pm | अमरेंद्र बाहुबली
ते कोण करतं सर्वांना माहीतीय.
19 Feb 2024 - 1:59 pm | अहिरावण
मला नाही माहित सांगा ना तुम्ही.
19 Feb 2024 - 8:36 pm | अमरेंद्र बाहुबली
प्रातशाखेत जात चला. अतिरेकी जरका खडतर अश्या गूफेत जाऊन ट्रेनींग घेऊ शकतात तर तुम्ही जवळच्याच प्रातशाखेत नक्काच जाऊ शकता.:)
20 Feb 2024 - 10:05 am | अहिरावण
म्हणजेच तुम्हाला माहीत नाही. विषय संपला !!
19 Feb 2024 - 7:25 pm | मुक्त विहारि
हल्द्वानी मामले में सरकार के इस एक्शन से 83 रिटायर्ड IAS अधिकारी नाराज क्यों? चीफ सेक्रेटरी को लिखा खत
https://hindi.news18.com/news/uttarakhand/haldwani-83-retired-ias-office...
-------
बता दें कि यह ग्रुप लव जिहाद मामले में 2023 में भी ऐसे ही पत्र दो बार लिख चुका है.
------
19 Feb 2024 - 8:15 pm | मुक्त विहारि
https://panchjanya.com/2024/02/19/320103/bharat/swagger-loose-grip-tight/
22 Feb 2024 - 1:50 am | NiluMP
हिंदू इतिहासातून काही शिकला नाही. हिंदूंना एकत्रित करण्यासाठी आधी साऱ्या हिंदू संघटना एकत्रित आल्या पाहिजेत.
22 Feb 2024 - 7:42 am | अहिरावण
आता हिंदूच एक होत नाहीत म्हटल्यावर संघटना तरि कशा एक होतील?
बरे आहे प्रत्येकाचे वेगळे आहे ते... अनेक विचार, अनेक आचार, जगातील यच्चयावत विचारांची घुसळण होऊन आपली पद्धती विकसित करण्याची एक भलती रोमहर्ष़क भारतीय पद्धत.
त्यामुळे बाहेरचा आचार विचार जसाच्या तसा अंमलात येत नाही आणि भुरळही पाडत नाही.
सगळ पचवून ढेकर देऊन आम्ही परत भारतीयच रहातो....भले जग मग काफर म्हणो...
22 Feb 2024 - 9:31 am | अमरेंद्र बाहुबली
देशात जो पर्यंत हिंदूत्ववादी पक्ष सत्तेत येत नाही तो पर्यंत हे सर्व चालूच राहणार.
22 Feb 2024 - 10:44 am | अहिरावण
सहमत आहे
आणि भारतात हिंदूचा कैवारी फक्त कॉग्रेस आहे यात शंका नाही
भुके नंगे रहेंगे.... राहूलजी को जिताएंगे.... !!
22 Feb 2024 - 11:34 am | अमरेंद्र बाहुबली
अहीरावण, पुन्हा आले का काॅंग्रेस भाजपवर. कळत नाहीये तुमच्यावर कुणाचा हाथ आहे ते, अनेक ठिकाणी राजकीय पो पाडूनही संपादक मंडळ तूमचा आयडी बॅन करत नाहीये.
आणी हा केला तरी तुमचा महीरावण म्हणून दुसरा आयडी तयारच आहे पो पाडायला.
22 Feb 2024 - 11:36 am | अहिरावण
तुमचा आधीचा प्रतिसाद पहा आणि मग बोला... सुरवात तुम्ही करता.. फटका बसला की संपादक मंडळाकडे तक्रार करता
22 Feb 2024 - 11:54 am | सुबोध खरे
कुठे भुजबळ बुवांना सिरियसली घेताय?
भुजबळ बुवा
तुमचं चालू द्या
22 Feb 2024 - 12:29 pm | अहिरावण
सहमत आहे. ते महान आहेत
त्यांच्या बुद्धीसमोर आम्ही नतमस्तक आहोत.
आमचंच चुकलं... अशा महान क्रांतीकारी, शतकातुन एखाद्या प्रसवणा-या महान माणसाचा आम्ही आदर राखायला हवा होता.
चुकलं...माती खाल्ली आम्ही.
आता अशी चु़क नाही करणार. दोन तोंडात मारुन घेतो आणि यापुढे भुजबळ बुवांच म्हणणं योग्य असल्याची द्वाही दाही दिशांना फिरवतो
त्यांना कुणी म्हणजे कुणी विरोध करु नये अशी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो
22 Feb 2024 - 12:54 pm | अमरेंद्र बाहुबली
मी काय सुरूवात केलीय?? देशात हिंदूत्ववादी सरकार आलंय का आजपर्यंत?? मा कुठल्याही पक्षानर टीका करत नाहीये. फक्त भारतात अजूनपर्यंत हिंदूत्ववादी सरकार सत्तेत आलं नाहीये हे सांगतोय. तुम्ही लगेच काॅंग्रेस विरूध्द गरळ ओकली.
22 Feb 2024 - 1:35 pm | अहिरावण
तुम्ही महान आहात. तुमचे म्हणणे नेहमी योग्य असते.
22 Feb 2024 - 1:04 pm | मुक्त विहारि
https://www.aajtak.in/india/uttarakhand/story/haldwani-violence-six-more...
22 Feb 2024 - 9:40 pm | मुक्त विहारि
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/uttarakhand-news-haldwani...
22 Feb 2024 - 9:47 pm | मुक्त विहारि
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/there-will-be-an-investig...
22 Feb 2024 - 9:51 pm | मुक्त विहारि
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-hinsa-salman-fro...
23 Feb 2024 - 10:49 am | मुक्त विहारि
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-masterm...
-----
हे प्रकरण, जितके साधे दिसतेय, तसे नसावे... ह्याची पाळीमुळे, पाकिस्तान आणि बांगादेश पर्यंत जायची शक्यता नाकारता येत नाही...
23 Feb 2024 - 11:07 am | मुक्त विहारि
अल्लाह' का भेजा बंदा, नोटों की गड्डी और... हल्द्वानी हिंसा का क्या है हैदराबाद कनेक्शन, हुआ बड़ा खुलासा
https://hindi.news18.com/news/nation/haldwani-news-salman-khan-distribut...
------
रझाकार कनेक्शन पण असेल का?
(पाकिस्तान आणि बांगलादेश निर्मितीत, रझाकारांचा प्रचंड सहभाग होता...)
23 Feb 2024 - 1:50 pm | अमरेंद्र बाहुबली
नसावं. गुजरात कनेक्शन नक्की निघेल. बातमी आहे शोधतो.
23 Feb 2024 - 1:49 pm | अमरेंद्र बाहुबली
मला वाटतंय नीट शोधलं तर गुजरातमधूनच निघतील :)
23 Feb 2024 - 6:25 pm | मुक्त विहारि
हल्द्वानी में एक और 'बनभूलपुरा', 150 से अधिक परिवारों का कब्जा; क्या यहां भी चलेगा बुलडोजर?
https://www.jagran.com/uttarakhand/nainital-encroachment-in-haldwani-ove...
वरवंटा फिरायला लागला...
23 Feb 2024 - 6:28 pm | मुक्त विहारि
पुलिस ने हल्द्वानी हिंसा में एक NGO को किया नोटिस जारी, लोगों से दान न देने का किया आग्रह
https://www.abplive.com/states/up-uk/uttarakhand-haldwani-violence-polic...
दान देण्यापूर्वी काळजी घेतलेली उत्तम...
23 Feb 2024 - 6:31 pm | मुक्त विहारि
हलद्वानी हिंसा में NGO का नाम आया सामने, पैसा बांटने का किया था काम
https://zeenews.india.com/hindi/zeesalaam/news/haldwani-violence-update-...
25 Feb 2024 - 9:40 am | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-how-abdul-malik-saved-hi...
-----
मलिकचे , गुजरात आणि इतर राज्यांतील कनेक्शन तर उघडकीस आले....
26 Feb 2024 - 9:52 pm | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-delhi-bhopal-influential...
28 Feb 2024 - 4:08 pm | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-abdul-malik-son-moeed-st...
29 Feb 2024 - 6:48 pm | मुक्त विहारि
उत्तराखंड के कई जगहों पर अवैध मदरसे बनाए हैं, अब्दुल मलिक ने किया खुलासा
https://navbharattimes.indiatimes.com/state/uttarakhand/nainital/madrasa...
29 Feb 2024 - 10:13 pm | मुक्त विहारि
बनभूलपुरा थाने में आग लगाने वाले 36 उपद्रवियों पर लगा यूएपीए, सपा नेता के भाई का नाम भी शामिल
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-uapa-im...
सोमवार तक यह बात सामने आई थी कि पुलिस ने हिंसा के मास्टरमाइंड कहे जा रहे अब्दुल मलिक पर ही उत्तराखंड लोक संपत्ति अधिकार अधिनियम, आपराधिक कानून संशोधन अधिनियम और गैर कानूनी गतिविधियां (रोकथाम) अधिनियम (यूएपीए) के साथ आईपीसी की धारा 147, 148, 149, 307, 395, 323, 332, 341, 342, 353, 427 और 436 में मुकदमा दर्ज किया है, लेकिन अब बनभूलपुरा थाने की ओर से दर्ज मामले में गिरफ्तार किए गए सभी 36 लोगों पर भी इन्हीं धाराओं के तहत कार्रवाई की गई है।
------
उत्तराखंड मधील सरकार , गुन्हेगारांवर व्यवस्थित फास आवळत चालली आहे.
1 Mar 2024 - 12:48 pm | मुक्त विहारि
उपद्रवी मुझे जिंदा जलाने वाले थे...', फूट-फूटकर रोई महिला कांस्टेबल,
https://www.aajtak.in/india/uttarakhand/story/many-female-policemen-star...
------
CAA आणि NRC, अत्यावश्यक आहे. ह्या घटनेत बांगलादेशी आणि रोहिंग्या सामील झाले होते...
1 Mar 2024 - 2:29 pm | अमरेंद्र बाहुबली
देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंत चालनार.
2 Mar 2024 - 2:27 pm | मुक्त विहारि
मलिक के बाद मोईद को रिमांड पर लेगी पुलिस, मास्टरमाइंड को आज भेजेगी जेल; मददगारों की तलाश जारी
"Haldwani Today News: Preparation To Take Abdul Moeed On Remand In Haldwani - Amar Ujala Hindi News Live - Haldwani:मलिक के बाद मोईद को रिमांड पर लेगी पुलिस, मास्टरमाइंड को आज भेजेगी जेल; मददगारों की तलाश जारी" https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-today-news-prepa...
------
वरवंटा फिरायला लागला....
2 Mar 2024 - 3:03 pm | मुक्त विहारि
बनभूलपुरा के बाद अब बागजाला की बारी, अतिक्रमण हटाने की कार्रवाई शुरू; एक्शन में पुलिस
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/action-to-remove-encroach...
------
परत दंगल होऊ नये म्हणून इथले सरकार योग्य ती काळजी घेत आहेत आणि आता त्या राज्यातील,इतर जमिनीवरील
अतिक्रमण हटवत पण आहेत...
इतर सर्व राज्यातील सरकारांनी देखील, जमिनीवरील अतिक्रमण हटवले पाहिजे...
2 Mar 2024 - 3:16 pm | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/uttarakhand/haldwani/story-more-than-50-wo...
3 Mar 2024 - 1:21 pm | मुक्त विहारि
https://www.abplive.com/states/up-uk/haldwani-violence-uttarakhand-polic...
7 Mar 2024 - 8:47 pm | मुक्त विहारि
करीब 350 मस्जिदों के जरिए जुटाया जा रहा पैसा, क्या दंगाइयों में बांटी जाएगी खैरात..?
https://panchjanya.com/2024/03/05/322918/bharat/uttarakhand/dehradun-cit...
-----
जानकारी के अनुसार ये रकम मृतक आश्रितों के अलावा जेल में बंद आरोपियों के परिजनों को मुकदमे की पैरवी खर्च के लिए दी जाएगी।
ऐसी भी जानकारी है कि हिंसा के आरोपी अब्दुल मलिक ने अपनी फरारी के दौरान ही दारुल उलूम देवबंद के जरिए इन मस्जिदों से रूपया एकत्र करने के लिए योजना बनाई थी ।
7 Mar 2024 - 9:04 pm | मुक्त विहारि
बनभूलपुरा हिंसा में 2 और आरोपी गिरफ्तार, अब तक 94 उपद्रवी अरेस्ट
https://zeenews.india.com/hindi/india/up-uttarakhand/video/2-more-accuse...
7 Mar 2024 - 9:11 pm | अमरेंद्र बाहुबली
देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंच चालनार.
10 Mar 2024 - 12:17 pm | टीपीके
मागे पण हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की सध्याच्या राजकारणी लोकांत किंवा नेत्यांत किंवा पक्षांत तुम्हाला असे सरकार देण्यात कोण सक्षम आहे असे वाटते?
की फक्त काड्या करण्यासाठी तुम्ही असे प्रतिसाद देता? मागे राम मंदिराच्या वेळी पण अचानक तुम्हाला शंकराचार्यांचा पुळका आला होता, i am sure, त्या आधी तुम्हाला विचारले असते की किती शंकराचार्य असतात? विद्यमान शंकराचार्यांचे नाव काय, तर तेही तुम्हाला सांगता आले नसते. कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे पण सतत हेच केल्याने irritate होते, तुम्ही प्रत्येक चांगल्या गोष्टीचा विचका करता.
तुम्ही काकांच्या IT cell मध्ये काम करता का? प्रचंड एकांगी लिहिता.
हा प्रतिसाद थोडा वैयक्तीक होतोय त्या बद्दल माफ करा पण असा प्रतिसाद लिहिण्याची वेळ का येतेय याचा दुसऱ्यांना दोष न देता कृपया विचार करा.
होतंय काय की जर चुकून तुम्ही काही चांगले लिहिले तरी पण ते संशयाच्याच नजरेने वाचले जाते.
11 Mar 2024 - 12:16 pm | अहिरावण
बहुधा सध्या ते साडेसातीच्या फे-ञात अडकून नैराश्याचा सामना करत असावेत. अशा काळात अनेकांची चिडचिड होते. ती पूर्वी घरच्यांवर निघायची. आता सोसल मिडीयावर सोसलेलं उसासून टाकू शकत असल्याने असे होते.
तसे ते चांगले आहेत. विचारी आहेत. योग्य गुरु नसला की भरकटणे होते. चालायचेच.
11 Mar 2024 - 12:59 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
11 Mar 2024 - 1:34 pm | अमरेंद्र बाहुबली
मागे पण हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की सध्याच्या राजकारणी लोकांत किंवा नेत्यांत किंवा पक्षांत तुम्हाला असे सरकार देण्यात कोण सक्षम आहे असे वाटते? तेच तर म्हणतोय. सगळेच नालायक आहेत. त्यामुळेच देशात जोपर्यंत बुळचट नसलेलं ताकदवान हिंदूत्ववादी सरकार येईल तोपर्यंत असंच चालनार.
की फक्त काड्या करण्यासाठी तुम्ही असे प्रतिसाद देता? तुम्हाला तसं वाटतं तो तुमचा दोश. स्वतःत सुधारणा करण्यास वाव आहे.
मागे राम मंदिराच्या वेळी पण अचानक तुम्हाला शंकराचार्यांचा पुळका आला होता नाही ब्वा. आम्हा हिंदूंच्या दृष्टीने शंकराचार्यांना आम्ही आधी पासूनच आदर देतो. तुम्हा भक्तांसारखं नाही शंकराचार्यांनी खरं सांगातलं म्हणून आई बहीणीवरून शिव्या द्यायच्या.
त्या आधी तुम्हाला विचारले असते की किती शंकराचार्य असतात? विद्यमान शंकराचार्यांचे नाव काय, तर तेही तुम्हाला सांगता आले नसते. हियाला हवेत लाथा झाडणं म्हणतात. मला फोन केला असतात तर शंकराचार्यांबद्दल मी तुम्हाला भरपूर माहीती दिली असती. आम्ही हिंदू आहोत अंधभक्त नाहीत की कुणाही सोम्यागोम्याला डोक्यावर घेऊन विश्वगुरू बनवू.
कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे पण सतत हेच केल्याने irritate होते, तुम्ही प्रत्येक चांगल्या गोष्टीचा विचका करता. कुठल्या
चांगल्या गोष्टाचा विचका झाला? वरच्या गोदी मिडीयाच्या बातम्या तुम्हाला चांगल्या गोष्टी वाटत असतील तर देव तुमचे भले करो.
तुम्ही काकांच्या IT cell मध्ये काम करता का? प्रचंड एकांगी लिहिता. नाही ब्वा. माझ्या काकांची कुठलीही आयटी सेल नाही. एक फेकू म्हणून आहे त्याची आयटी सेल आहे म्हणतात.
हा प्रतिसाद थोडा वैयक्तीक होतोय त्या बद्दल माफ करा पण असा प्रतिसाद लिहिण्याची वेळ का येतेय याचा दुसऱ्यांना दोष न देता कृपया विचार करा माझाही प्रतिसाद थोडा वयक्तिक स्वरूपाचा झालाय. त्या बद्दल माफ करा पण असा प्रतिसाद लिहिण्याची वेळ का येतेय याचा दुसऱ्यांना दोष न देता कृपया विचार करा.
होतंय काय की जर चुकून तुम्ही काही चांगले लिहिले तरी पण ते संशयाच्याच नजरेने वाचले जाते.
11 Mar 2024 - 5:11 pm | टीपीके
धन्यवाद, भावना मला तरी पोहोचल्या :) आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे पण मिळाली. शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले
13 Mar 2024 - 9:53 am | सुबोध खरे
@टीपीके
कशाला त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
ते रोज झाझू महाराजांचे प्रातःस्मरण करून दिवसाला सुरुवात करतात आणि रात्री झोपताना झाझू महाराजांची आरती करून.
त्यामुळे अशी बेफाट आणि बेताल वक्तव्ये त्यांना आपोआप सुचत जातात
13 Mar 2024 - 10:24 am | अमरेंद्र बाहुबली
झाझू कोण?? फेकूचेच नातलग का??
13 Mar 2024 - 10:45 am | सुबोध खरे
ते तुमच्या समजण्याच्या पलीकडे आहे
तुम्ही लोड घेऊ नका
13 Mar 2024 - 10:53 am | अमरेंद्र बाहुबली
बरं. तुम्हाला फेकू माहीतीय ह्याचा आनंदं आहे. :)
12 Mar 2024 - 9:43 am | चौकस२१२
त्यामुळेच देशात जोपर्यंत बुळचट नसलेलं ताकदवान हिंदूत्ववादी सरकार येईल तोपर्यंत असंच चालनार.
हो ना पण तुमचच्या सार्ख्यानं ते पचेल का?
म्हणजे सावरकरांच्या विचारसरणीचे ? अंध धार्मिकतेपेक्षा राष्ट्रीयत्वार आधारलेले
किंवा सावर्क= टिळक+ बोस + पटेल + असे काही मिश्रण करता आले तर
12 Mar 2024 - 10:10 pm | अमरेंद्र बाहुबली
आम्हाला पचेल हो. पण ते मनूवादी, कर्मठ सनातनी, नसेल तर तुम्हाला पचेल का?
13 Mar 2024 - 9:31 am | चौकस२१२
काय लावलाय मनुवादी, मनुवादी अहो सावरकर म्हणजे धर्मांधता नव्हे तर राष्ट्र्वादाबरोबर हिंदू धर्माकडे शास्त्रीय दृष्टिने बघण्याची क्षमता
असो सावरकर म्हणले कि तुमला जळफळाट होत असेल ..
13 Mar 2024 - 10:23 am | अमरेंद्र बाहुबली
आम्हाला सावरकरांच्या विचारांचे राष्ट्र आवडेल हो. पण ते राष्ट्र मनूवादी सनातनी नसेल तप तुम्हाला आवडेल का?
11 Mar 2024 - 9:44 pm | मुक्त विहारि
एक महिला समेत चार आरोपी गिरफ्तार, अबतक 100 लोग जा चुके जेल, पुलिस की कार्रवाई जारी
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/four-accused-including-a-...
11 Mar 2024 - 9:50 pm | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-haldwani-violence-abdul-...
12 Mar 2024 - 8:49 am | अमरेंद्र बाहुबली
देशात जो पर्यंत सुशिक्षीत लोकांचं सरकार येत नाही तो पर्यंत अश्या घटना घडतच राहनार.
12 Mar 2024 - 9:40 am | मुक्त विहारि
काही नेत्यांना अजूनही, 100 चे 0.01% करता येत नाहीत.
त्यांच्या मते, 100चे 0.01% म्हणजे 10...
अशा गणितज्ञ नेत्यांना देखील पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी, काही शिकलेली जनता तयार आहे...
बाय द वे,
असा दिव्य नेता, पंतप्रधान झाला तर, मी तरी , पीठ लिटर मध्ये विकत घ्यायची मानसिक तयारी ठेवली आहे...
12 Mar 2024 - 10:12 pm | अमरेंद्र बाहुबली
काहीना तर mrs कसं वाचतात ते ही कळत नाही, डोनाल्ड ला doland म्हणतात. तुम्ही तयारी केली ते बरंच केलंत
13 Mar 2024 - 6:48 pm | मुक्त विहारि
हो ना...
तयारी करावीच लागते..
मी तर, शेत पण विकत घेऊन ठेवले आहे..
बटाट्या पासुन सोने काढण्याचे मशीन आले की लगेच शेतात बटाटे लावणार...
कुणीतरी एक परमपूज्य असे मशीन आणणार आहेत, असा व्हीडिओ बघीताला आहे.
13 Mar 2024 - 7:35 pm | अमरेंद्र बाहुबली
१५ लाख मिळाले की लगेच लावा.
14 Mar 2024 - 10:46 am | अहिरावण
एवढे पैसे नाही लागत.
फक्त ढाईहजार पाचसो, दोन किलोमीटर तेल, दोनशे लिटर बटाटे, २० किलो पाणी पुरेसे आहे.
14 Mar 2024 - 12:02 pm | वामन देशमुख
फक्त एवढंच नाही पुरत हो, काही लिटर पीठ पण लागतं, नाही का?
---
अक्षरश: फुटलो!
@अहिरावण आणि इतरही मिपा़खरांनो, अजून येऊ द्या...
---
@तुषार काळभोर,
राजकारणी बाजूला ठेवून, DALL·E ला तुमच्या पद्धतीने विचारून पहा की, दोन किलोमीटर तेल कसे दिसते ते!
;-)
14 Mar 2024 - 9:46 pm | मुक्त विहारि
एक प्रकाश वर्ष म्हणजे, प्रकाश नावाचा मनुष्य, एका वर्षांत किती लिटर पीठ रीचवतो? तितके लिटर पीठ..
जाऊ द्या...
14 Mar 2024 - 9:53 pm | अमरेंद्र बाहुबली
गटारीतून गॅस काढनारा महात्मा
14 Mar 2024 - 10:41 pm | नठ्यारा
अवांतर :
fact check : गटारीतून ग्यास काढायची पद्धत बरीच जुनी आहे ना? बायोग्यास म्हणायचे तिला .... ? फक्त गटारीच्या जागी संडास असायचा. चूभूदेघे.
-ना.न.
15 Mar 2024 - 4:09 pm | वामन देशमुख
मतभिन्नतेच्या आदरासहित:
अनेक भारतीयांना पुज्य असलेल्या महात्मा गांधींबद्धल असे बोलणे अयोग्य आहे,
हवं तर त्यांना वैचारिक विरोध करण्यास हरकत नाही पण अशी भाषा वापरून त्यांना अवमानित करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही असे मला वाटते.
---
याआधीही इतर एका धाग्यावर एका जेष्ठ मिपाखराबद्धल अवमानकारक शब्दप्रयोग केला गेला होता.
15 Mar 2024 - 4:13 pm | अमरेंद्र बाहुबली
विनोद वारलाय असं जाहीर करतो.
15 Mar 2024 - 5:22 pm | वामन देशमुख
अनेक भारतीयांना पुज्य असलेल्या महात्मा गांधींबद्धल आधी अवमानकारक लिहून मग विनोदी म्हणणे अयोग्य आहे असे मला वाटते.
_/\_
15 Mar 2024 - 5:27 pm | वामन देशमुख
हे सगळं महात्मा गांधींबद्धल आहे की राहुल गांधींबद्धल?
---
तसे असेल तर ती या बाबतीतल्या माझ्या आकलनशक्तीची सीमा आहे असे म्हणतो. क्षमस्व.
अर्थातच, कुणाबद्धलही मुद्दामहून अवमानकारक विधान करणे अयोग्यच आहे असे म्हणतो.
15 Mar 2024 - 5:54 pm | चित्रगुप्त
'विनोद वारलाय' याचा अर्थ समजला नाही. जरा इस्कटून सांगितल्यास बरे होईल.
15 Mar 2024 - 7:28 pm | अहिरावण
>>>विनोद वारलाय असं जाहीर करतो.
माझ्या मते तुमची बुद्धी आणि जाणीव वारली आहे. आणि याच्याशी अनेक जण सहमत होतील.
यावर नेहमीप्रमाणे माझ्याच प्रतिक्रियेतील शब्द थोडेफार बदलून माझा बदला घेण्याची तुम्हाला संधी आहे. तुम्ही ते करणार याची खात्री आहे. ते करुन तुम्ही पुन्हा तुमचे हसे करुन घेणार आणि एकंदर विश्वासार्ह्यता गमावणार हे नक्की. मनापासून शुभेच्छा !!
15 Mar 2024 - 7:36 pm | अमरेंद्र बाहुबली
मी आता एका ज्येष्ठ मिपाकर काकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भक्तांच्या नादी लागणऱ बंदं करनार आहे. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा.
15 Mar 2024 - 7:39 pm | अहिरावण
अरेरे !! आपल्याशी चर्चा करुन आनंद मिळत होता तो असा हिरावून घेऊ नका !!
आम्हाला सोडून जाऊ नका.....
बा.... हु.... ब.... ली..... मागे फिरा... जाऊ नका !!!
15 Mar 2024 - 8:34 pm | चित्रगुप्त
म्हणजे एकूण मिपाकरांची स्थिती अशी होणार तरः
हम तेरे बिन जी ना सकेंगे सनम ...
https://youtu.be/EZrLXyEAg7A?si=7eunCuxIQpsRkero
आशा भोसले, हेलन ( फिल्म- ठाकुर जरनैलसिंग १९६६ ) संगीत- गणेश शर्मा.
मत जा मत जा जोगी... (पी डी जलोटा)
https://youtu.be/hdayysyB3Ao?si=RQbLZduvB_5jl-IL
मत जा मत जा जोगी... मल्लिकार्जुन मंसूर
https://youtu.be/I1BNa701Jn4?si=VocS28yJf_5ZwZdf
15 Mar 2024 - 8:36 pm | चित्रगुप्त
उत्तम विचार. कोपनहेगन -पॅरिसचा पुढला भाग येऊ द्या आता लवकर.
15 Mar 2024 - 11:40 pm | मुक्त विहारि
तुमचे प्रतिसाद वेगळे असले तरी चालेल...
मतभेद असावेत पण मनभेद नकोत...
खरं तर, तुमच्या प्रतिसादांमुळे , लिंक शोधायला मजा येते...
15 Mar 2024 - 7:21 pm | सुबोध खरे
https://timesofindia.indiatimes.com/india/gutter-gas-fueled-tea-boosts-c...
भुजबळ बुवा
आपल्याला माहिती नसली कि ती गोष्ट अस्तित्वातच नाही हे समजणे किती हुशारीचे असते हे आपण स्वतःच जाणून घ्या.
बरं दिलेला दुवा हा टाइम्स ऑफ इंडिया चा आहे. आणि असे अनेक दुवे मी आपल्याला देऊ शकतो.
पण तुम्हाला डोळे उघडायचेच नसतील तर त्याला कुणीही काहीही करू शकणार नाही.
आणि अशा मुळेच आपलयावर विश्वास ठेवणारी माणसं फार दुर्मिळ होत जातात.
https://www.thebetterindia.com/174834/uttar-pradesh-biogas-from-sewage-i...
13 Mar 2024 - 6:55 pm | मुक्त विहारि
https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/malik-did-not-deposit-the...
19 Mar 2024 - 9:54 pm | मुक्त विहारि
हल्द्वानी हिंसा को लेकर दिया था भड़काऊ बयान, अब मौलाना तौकीर रजा के घर लगा ये नोटिस
https://www.uptak.in/neighbouring-news/story/bareilly-police-pasted-nbw-...
19 Mar 2024 - 10:25 pm | अमरेंद्र बाहुबली
देशात जो पर्यंतं जुमलेबाजी न करनारं सरतार येत नाही तो पर्यंतं हे असंच चालनार.
19 Mar 2024 - 10:34 pm | मुक्त विहारि
अर्थात, तूम्ही पळ काढणार, हे माहिती आहे...
24 Mar 2024 - 9:57 pm | मुक्त विहारि
ISIS:हल्द्वानी में बम का ट्रायल कर देश को दहलाना चाहता था फारुखी
https://www.patrika.com/lucknow-news/isis-conspired-to-terrorize-india-b...
------
1 Apr 2024 - 9:23 pm | मुक्त विहारि
हल्द्वानी हिंसा का मास्टर माइंड अब्दुल मलिक का बेटा भी गिरफ्तार
https://rajkajlive.com/haldwani-violence-mastermind-abdul-malikas-son-al...