✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"हल्द्वानी", येथील, दंगल का जाणुन बुजुन केलेला हिंसाचार?

म
मुक्त विहारि यांनी
Sat, 02/10/2024 - 23:29  ·  लेख
लेख
सध्या हल्डवानी , येथील दंगली संदर्भात बातम्या वाचत आहे. अर्थात, मराठी वर्तमान पत्रात, ह्या बातम्या मिळाल्या नाहीत. पण, उत्तराखंडात हा एक ज्वलंत प्रश्न झाला आहे , असे जाणवते. मी, वाचलेल्या काही बातम्या... मुळात, प्रश्न सुरू झाला तो, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणा मुळे, असे वाटते... हल्द्वानी में हिंसा: बनभूलपुरा की तंग गलियों के 'चक्रव्यूह' में फंस गए लोग, छतों से हुई पत्थरों की बारिश... (https://www.amarujala.com/photo-gallery/dehradun/haldwani-violence-stone-pelting-from-roof-and-people-stuck-in-narrow-lanes-of-banbhoolpura-2024-02-08) हल्द्वानी में क्यों और कैसे भड़की हिंसा, मस्जिद पर 'महाभारत' के बाद अभी क्या हैं हालात? (https://hindi.news18.com/news/nation/haldwani-violence-updates-riots-after-madrasa-masjid-demolition-in-uttarakhand-shoot-on-sight-order-curfew-in-nainital-8054314.html) हल्द्वानी हिंसा के मास्टरमाइंड अब्दुल मलिक समेत 5 गिरफ्तार, सपा नेता का भाई भी शामिल, पूछताछ जारी https://navbharattimes.indiatimes.com/state/uttarakhand/nainital/haldwani-violence-mastermind-abdul-malik-arrested-news/articleshow/107582640.cms
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25152 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

'अल्लाह' का भेजा बंदा, नोटों की गड्डी और... हल्द्वानी हिंसा

मुक्त विहारि
Fri, 02/23/2024 - 11:07 नवीन
अल्लाह' का भेजा बंदा, नोटों की गड्डी और... हल्द्वानी हिंसा का क्या है हैदराबाद कनेक्शन, हुआ बड़ा खुलासा https://hindi.news18.com/news/nation/haldwani-news-salman-khan-distribute-notes-in-banbhoolpura-know-hyderabad-connection-of-uttarakhand-haldwani-violence-8091036.html ------ रझाकार कनेक्शन पण असेल का? (पाकिस्तान आणि बांगलादेश निर्मितीत, रझाकारांचा प्रचंड सहभाग होता...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

रझाकार कनेक्शन पण असेल का?

अमरेंद्र बाहुबली
Fri, 02/23/2024 - 13:50 नवीन
रझाकार कनेक्शन पण असेल का?
नसावं. गुजरात कनेक्शन नक्की निघेल. बातमी आहे शोधतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मला वाटतंय नीट शोधलं तर

अमरेंद्र बाहुबली
Fri, 02/23/2024 - 13:49 नवीन
मला वाटतंय नीट शोधलं तर गुजरातमधूनच निघतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हल्द्वानी में एक और 'बनभूलपुरा', 150 से अधिक परिवारों का कब्जा;

मुक्त विहारि
Fri, 02/23/2024 - 18:25 नवीन
हल्द्वानी में एक और 'बनभूलपुरा', 150 से अधिक परिवारों का कब्जा; क्या यहां भी चलेगा बुलडोजर? https://www.jagran.com/uttarakhand/nainital-encroachment-in-haldwani-over-150-family-settled-pant-farm-converted-into-ansari-colony-23659382.html वरवंटा फिरायला लागला...
  • Log in or register to post comments

पुलिस ने हल्द्वानी हिंसा में एक NGO को किया नोटिस जारी, लोगों से

मुक्त विहारि
Fri, 02/23/2024 - 18:28 नवीन
पुलिस ने हल्द्वानी हिंसा में एक NGO को किया नोटिस जारी, लोगों से दान न देने का किया आग्रह https://www.abplive.com/states/up-uk/uttarakhand-haldwani-violence-police-notice-ngo-urges-people-not-donate-2620712 दान देण्यापूर्वी काळजी घेतलेली उत्तम...
  • Log in or register to post comments

NGO बाबतीतील अजून एक बातमी...

मुक्त विहारि
Fri, 02/23/2024 - 18:31 नवीन
हलद्वानी हिंसा में NGO का नाम आया सामने, पैसा बांटने का किया था काम https://zeenews.india.com/hindi/zeesalaam/news/haldwani-violence-update-a-ngo-name-came-forward-police-will-take-action-on-it/2124476
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हुषार मलिक...

मुक्त विहारि
Sun, 02/25/2024 - 09:40 नवीन
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-how-abdul-malik-saved-himself-from-police-haldwani-violence-accused-9391689.html ----- मलिकचे , गुजरात आणि इतर राज्यांतील कनेक्शन तर उघडकीस आले....
  • Log in or register to post comments

ही पण लिंक चेक करा ....

मुक्त विहारि
Mon, 02/26/2024 - 21:52 नवीन
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-delhi-bhopal-influential-people-radar-gave-shelter-to-abdul-malik-haldwani-violence-9399968.html
  • Log in or register to post comments

ही पण लिंक चेक करा ....

मुक्त विहारि
Wed, 02/28/2024 - 16:08 नवीन
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-abdul-malik-son-moeed-strict-law-imposed-haldwani-violence-35-accused-action-9416002.html
  • Log in or register to post comments

उत्तराखंड के कई जगहों पर अवैध मदरसे बनाए हैं, अब्दुल मलिक ने किय

मुक्त विहारि
गुरुवार, 02/29/2024 - 18:48 नवीन
उत्तराखंड के कई जगहों पर अवैध मदरसे बनाए हैं, अब्दुल मलिक ने किया खुलासा https://navbharattimes.indiatimes.com/state/uttarakhand/nainital/madrasas-have-been-built-not-only-in-banbhulpura-of-haldwani-but-at-many-places-in-uttarakhand-abdul-malik-revealed/articleshow/108106838.cms
  • Log in or register to post comments

बनभूलपुरा थाने में आग लगाने वाले 36 उपद्रवियों पर लगा यूएपीए, सप

मुक्त विहारि
गुरुवार, 02/29/2024 - 22:13 नवीन
बनभूलपुरा थाने में आग लगाने वाले 36 उपद्रवियों पर लगा यूएपीए, सपा नेता के भाई का नाम भी शामिल https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-violence-uapa-imposed-on-36-miscreants-who-set-fire-to-banbhoolpura-police-station-2024-02-28 सोमवार तक यह बात सामने आई थी कि पुलिस ने हिंसा के मास्टरमाइंड कहे जा रहे अब्दुल मलिक पर ही उत्तराखंड लोक संपत्ति अधिकार अधिनियम, आपराधिक कानून संशोधन अधिनियम और गैर कानूनी गतिविधियां (रोकथाम) अधिनियम (यूएपीए) के साथ आईपीसी की धारा 147, 148, 149, 307, 395, 323, 332, 341, 342, 353, 427 और 436 में मुकदमा दर्ज किया है, लेकिन अब बनभूलपुरा थाने की ओर से दर्ज मामले में गिरफ्तार किए गए सभी 36 लोगों पर भी इन्हीं धाराओं के तहत कार्रवाई की गई है। ------ उत्तराखंड मधील सरकार , गुन्हेगारांवर व्यवस्थित फास आवळत चालली आहे.
  • Log in or register to post comments

उपद्रवी मुझे जिंदा जलाने वाले थे...', फूट-फूटकर रोई महिला कांस्ट

मुक्त विहारि
Fri, 03/01/2024 - 12:48 नवीन
उपद्रवी मुझे जिंदा जलाने वाले थे...', फूट-फूटकर रोई महिला कांस्टेबल, https://www.aajtak.in/india/uttarakhand/story/many-female-policemen-started-crying-while-narrating-their-past-haldwani-uttarakhand-lclar-1888784-2024-02-28 ------ CAA आणि NRC, अत्यावश्यक आहे. ह्या घटनेत बांगलादेशी आणि रोहिंग्या सामील झाले होते...
  • Log in or register to post comments

देशात हिंदूत्ववादी, बूळचट

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/01/2024 - 14:29 नवीन
देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंत चालनार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मलिक के बाद मोईद को रिमांड पर लेगी पुलिस, मास्टरमाइंड को आज भेजे

मुक्त विहारि
Sat, 03/02/2024 - 14:27 नवीन
मलिक के बाद मोईद को रिमांड पर लेगी पुलिस, मास्टरमाइंड को आज भेजेगी जेल; मददगारों की तलाश जारी "Haldwani Today News: Preparation To Take Abdul Moeed On Remand In Haldwani - Amar Ujala Hindi News Live - Haldwani:मलिक के बाद मोईद को रिमांड पर लेगी पुलिस, मास्टरमाइंड को आज भेजेगी जेल; मददगारों की तलाश जारी" https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/haldwani-today-news-preparation-to-take-abdul-moeed-on-remand-in-haldwani-2024-03-02?pageId=1 ------ वरवंटा फिरायला लागला....
  • Log in or register to post comments

बनभूलपुरा के बाद अब बागजाला की बारी, अतिक्रमण हटाने की कार्रवाई

मुक्त विहारि
Sat, 03/02/2024 - 15:03 नवीन
बनभूलपुरा के बाद अब बागजाला की बारी, अतिक्रमण हटाने की कार्रवाई शुरू; एक्शन में पुलिस https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/action-to-remove-encroachment-started-in-bagjala-haldwani-2024-03-02 ------ परत दंगल होऊ नये म्हणून इथले सरकार योग्य ती काळजी घेत आहेत आणि आता त्या राज्यातील,इतर जमिनीवरील अतिक्रमण हटवत पण आहेत... इतर सर्व राज्यातील सरकारांनी देखील, जमिनीवरील अतिक्रमण हटवले पाहिजे...
  • Log in or register to post comments

ह्या घटने बाबतीत , मिळालेली अजून एक बातमी ....

मुक्त विहारि
Sat, 03/02/2024 - 15:16 नवीन
https://www.livehindustan.com/uttarakhand/haldwani/story-more-than-50-women-on-police-radar-9441185.html
  • Log in or register to post comments

हल्द्वानी हिंसा में 5 महिला दंगाई गिरफ्तार

मुक्त विहारि
Sun, 03/03/2024 - 13:21 नवीन
https://www.abplive.com/states/up-uk/haldwani-violence-uttarakhand-police-arrested-5-female-rioters-89-rioters-arrested-so-far-2627397
  • Log in or register to post comments

करीब 350 मस्जिदों के जरिए जुटाया जा रहा पैसा, क्या दंगाइयों में

मुक्त विहारि
गुरुवार, 03/07/2024 - 20:47 नवीन
करीब 350 मस्जिदों के जरिए जुटाया जा रहा पैसा, क्या दंगाइयों में बांटी जाएगी खैरात..? https://panchjanya.com/2024/03/05/322918/bharat/uttarakhand/dehradun-city-qazi-video-goes-viral/ ----- जानकारी के अनुसार ये रकम मृतक आश्रितों के अलावा जेल में बंद आरोपियों के परिजनों को मुकदमे की पैरवी खर्च के लिए दी जाएगी। ऐसी भी जानकारी है कि हिंसा के आरोपी अब्दुल मलिक ने अपनी फरारी के दौरान ही दारुल उलूम देवबंद के जरिए इन मस्जिदों से रूपया एकत्र करने के लिए योजना बनाई थी ।
  • Log in or register to post comments

बनभूलपुरा हिंसा में 2 और आरोपी गिरफ्तार, अब तक 94 उपद्रवी अरेस्ट

मुक्त विहारि
गुरुवार, 03/07/2024 - 21:04 नवीन
बनभूलपुरा हिंसा में 2 और आरोपी गिरफ्तार, अब तक 94 उपद्रवी अरेस्ट https://zeenews.india.com/hindi/india/up-uttarakhand/video/2-more-accused-arrested-in-haldwani-banbhoolpura-violence/2144600
  • Log in or register to post comments

देशात हिंदूत्ववादी, बूळचट

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/07/2024 - 21:11 नवीन
देशात हिंदूत्ववादी, बूळचट नसलेलं, बळकट सरकार येईपर्यंत हे असंच चालनार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मागे पण हा प्रश्न तुम्हाला

टीपीके
Sun, 03/10/2024 - 12:17 नवीन
मागे पण हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की सध्याच्या राजकारणी लोकांत किंवा नेत्यांत किंवा पक्षांत तुम्हाला असे सरकार देण्यात कोण सक्षम आहे असे वाटते? की फक्त काड्या करण्यासाठी तुम्ही असे प्रतिसाद देता? मागे राम मंदिराच्या वेळी पण अचानक तुम्हाला शंकराचार्यांचा पुळका आला होता, i am sure, त्या आधी तुम्हाला विचारले असते की किती शंकराचार्य असतात? विद्यमान शंकराचार्यांचे नाव काय, तर तेही तुम्हाला सांगता आले नसते. कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे पण सतत हेच केल्याने irritate होते, तुम्ही प्रत्येक चांगल्या गोष्टीचा विचका करता. तुम्ही काकांच्या IT cell मध्ये काम करता का? प्रचंड एकांगी लिहिता. हा प्रतिसाद थोडा वैयक्तीक होतोय त्या बद्दल माफ करा पण असा प्रतिसाद लिहिण्याची वेळ का येतेय याचा दुसऱ्यांना दोष न देता कृपया विचार करा. होतंय काय की जर चुकून तुम्ही काही चांगले लिहिले तरी पण ते संशयाच्याच नजरेने वाचले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बहुधा सध्या ते साडेसातीच्या

अहिरावण
Mon, 03/11/2024 - 12:16 नवीन
बहुधा सध्या ते साडेसातीच्या फे-ञात अडकून नैराश्याचा सामना करत असावेत. अशा काळात अनेकांची चिडचिड होते. ती पूर्वी घरच्यांवर निघायची. आता सोसल मिडीयावर सोसलेलं उसासून टाकू शकत असल्याने असे होते. तसे ते चांगले आहेत. विचारी आहेत. योग्य गुरु नसला की भरकटणे होते. चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

योग्य गुरु नसला की भरकटणे होते.

मुक्त विहारि
Mon, 03/11/2024 - 12:59 नवीन
सहमत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

मागे पण हा प्रश्न तुम्हाला

अमरेंद्र बाहुबली
Mon, 03/11/2024 - 13:34 नवीन
मागे पण हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की सध्याच्या राजकारणी लोकांत किंवा नेत्यांत किंवा पक्षांत तुम्हाला असे सरकार देण्यात कोण सक्षम आहे असे वाटते? तेच तर म्हणतोय. सगळेच नालायक आहेत. त्यामुळेच देशात जोपर्यंत बुळचट नसलेलं ताकदवान हिंदूत्ववादी सरकार येईल तोपर्यंत असंच चालनार. की फक्त काड्या करण्यासाठी तुम्ही असे प्रतिसाद देता? तुम्हाला तसं वाटतं तो तुमचा दोश. स्वतःत सुधारणा करण्यास वाव आहे. मागे राम मंदिराच्या वेळी पण अचानक तुम्हाला शंकराचार्यांचा पुळका आला होता नाही ब्वा. आम्हा हिंदूंच्या दृष्टीने शंकराचार्यांना आम्ही आधी पासूनच आदर देतो. तुम्हा भक्तांसारखं नाही शंकराचार्यांनी खरं सांगातलं म्हणून आई बहीणीवरून शिव्या द्यायच्या. त्या आधी तुम्हाला विचारले असते की किती शंकराचार्य असतात? विद्यमान शंकराचार्यांचे नाव काय, तर तेही तुम्हाला सांगता आले नसते. हियाला हवेत लाथा झाडणं म्हणतात. मला फोन केला असतात तर शंकराचार्यांबद्दल मी तुम्हाला भरपूर माहीती दिली असती. आम्ही हिंदू आहोत अंधभक्त नाहीत की कुणाही सोम्यागोम्याला डोक्यावर घेऊन विश्वगुरू बनवू. कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे पण सतत हेच केल्याने irritate होते, तुम्ही प्रत्येक चांगल्या गोष्टीचा विचका करता. कुठल्या चांगल्या गोष्टाचा विचका झाला? वरच्या गोदी मिडीयाच्या बातम्या तुम्हाला चांगल्या गोष्टी वाटत असतील तर देव तुमचे भले करो. तुम्ही काकांच्या IT cell मध्ये काम करता का? प्रचंड एकांगी लिहिता. नाही ब्वा. माझ्या काकांची कुठलीही आयटी सेल नाही. एक फेकू म्हणून आहे त्याची आयटी सेल आहे म्हणतात. हा प्रतिसाद थोडा वैयक्तीक होतोय त्या बद्दल माफ करा पण असा प्रतिसाद लिहिण्याची वेळ का येतेय याचा दुसऱ्यांना दोष न देता कृपया विचार करा माझाही प्रतिसाद थोडा वयक्तिक स्वरूपाचा झालाय. त्या बद्दल माफ करा पण असा प्रतिसाद लिहिण्याची वेळ का येतेय याचा दुसऱ्यांना दोष न देता कृपया विचार करा. होतंय काय की जर चुकून तुम्ही काही चांगले लिहिले तरी पण ते संशयाच्याच नजरेने वाचले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

धन्यवाद, भावना मला तरी

टीपीके
Mon, 03/11/2024 - 17:11 नवीन
धन्यवाद, भावना मला तरी पोहोचल्या :) आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे पण मिळाली. शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

@टीपीके

सुबोध खरे
Wed, 03/13/2024 - 09:53 नवीन
@टीपीके कशाला त्या भुजबळांच्या नादाला लागताय? ते रोज झाझू महाराजांचे प्रातःस्मरण करून दिवसाला सुरुवात करतात आणि रात्री झोपताना झाझू महाराजांची आरती करून. त्यामुळे अशी बेफाट आणि बेताल वक्तव्ये त्यांना आपोआप सुचत जातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

झाझू कोण?? फेकूचेच नातलग का??

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/13/2024 - 10:24 नवीन
झाझू कोण?? फेकूचेच नातलग का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ते तुमच्या समजण्याच्या पलीकडे

सुबोध खरे
Wed, 03/13/2024 - 10:45 नवीन
ते तुमच्या समजण्याच्या पलीकडे आहे तुम्ही लोड घेऊ नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बरं. तुम्हाला फेकू माहीतीय

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/13/2024 - 10:53 नवीन
बरं. तुम्हाला फेकू माहीतीय ह्याचा आनंदं आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पचेल का?

चौकस२१२
Tue, 03/12/2024 - 09:43 नवीन
त्यामुळेच देशात जोपर्यंत बुळचट नसलेलं ताकदवान हिंदूत्ववादी सरकार येईल तोपर्यंत असंच चालनार. हो ना पण तुमचच्या सार्ख्यानं ते पचेल का? म्हणजे सावरकरांच्या विचारसरणीचे ? अंध धार्मिकतेपेक्षा राष्ट्रीयत्वार आधारलेले किंवा सावर्क= टिळक+ बोस + पटेल + असे काही मिश्रण करता आले तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आम्हाला पचेल हो. पण ते

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/12/2024 - 22:10 नवीन
आम्हाला पचेल हो. पण ते मनूवादी, कर्मठ सनातनी, नसेल तर तुम्हाला पचेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

काय लावलाय मनुवादी, मनुवादी

चौकस२१२
Wed, 03/13/2024 - 09:31 नवीन
काय लावलाय मनुवादी, मनुवादी अहो सावरकर म्हणजे धर्मांधता नव्हे तर राष्ट्र्वादाबरोबर हिंदू धर्माकडे शास्त्रीय दृष्टिने बघण्याची क्षमता असो सावरकर म्हणले कि तुमला जळफळाट होत असेल ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आम्हाला सावरकरांच्या

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/13/2024 - 10:23 नवीन
आम्हाला सावरकरांच्या विचारांचे राष्ट्र आवडेल हो. पण ते राष्ट्र मनूवादी सनातनी नसेल तप तुम्हाला आवडेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

एक महिला समेत चार आरोपी गिरफ्तार, अबतक 100 लोग जा चुके जेल, पुलि

मुक्त विहारि
Mon, 03/11/2024 - 21:44 नवीन
एक महिला समेत चार आरोपी गिरफ्तार, अबतक 100 लोग जा चुके जेल, पुलिस की कार्रवाई जारी https://www.amarujala.com/uttarakhand/nainital/four-accused-including-a-woman-arrested-in-haldwani-violence-2024-03-11
  • Log in or register to post comments

ह्याच घटने संदर्भात, अजून एक बातमी....

मुक्त विहारि
Mon, 03/11/2024 - 21:50 नवीन
https://www.livehindustan.com/uttarakhand/story-haldwani-violence-abdul-malik-wife-safiya-ka-bagicha-documents-will-be-collected-9505925.html
  • Log in or register to post comments

देशात जो पर्यंत सुशिक्षीत

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/12/2024 - 08:49 नवीन
देशात जो पर्यंत सुशिक्षीत लोकांचं सरकार येत नाही तो पर्यंत अश्या घटना घडतच राहनार.
  • Log in or register to post comments

हो ना....

मुक्त विहारि
Tue, 03/12/2024 - 09:40 नवीन
काही नेत्यांना अजूनही, 100 चे 0.01% करता येत नाहीत. त्यांच्या मते, 100चे 0.01% म्हणजे 10... अशा गणितज्ञ नेत्यांना देखील पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी, काही शिकलेली जनता तयार आहे... बाय द वे, असा दिव्य नेता, पंतप्रधान झाला तर, मी तरी , पीठ लिटर मध्ये विकत घ्यायची मानसिक तयारी ठेवली आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काहीना तर mrs कसं वाचतात ते

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/12/2024 - 22:12 नवीन
काहीना तर mrs कसं वाचतात ते ही कळत नाही, डोनाल्ड ला doland म्हणतात. तुम्ही तयारी केली ते बरंच केलंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुम्ही तयारी केली ते बरंच केलंत

मुक्त विहारि
Wed, 03/13/2024 - 18:48 नवीन
हो ना... तयारी करावीच लागते.. मी तर, शेत पण विकत घेऊन ठेवले आहे.. बटाट्या पासुन सोने काढण्याचे मशीन आले की लगेच शेतात बटाटे लावणार... कुणीतरी एक परमपूज्य असे मशीन आणणार आहेत, असा व्हीडिओ बघीताला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

१५ लाख मिळाले की लगेच लावा.

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/13/2024 - 19:35 नवीन
१५ लाख मिळाले की लगेच लावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

एवढे पैसे नाही लागत.

अहिरावण
गुरुवार, 03/14/2024 - 10:46 नवीन
एवढे पैसे नाही लागत. फक्त ढाईहजार पाचसो, दोन किलोमीटर तेल, दोनशे लिटर बटाटे, २० किलो पाणी पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

On a lighter note...

वामन देशमुख
गुरुवार, 03/14/2024 - 12:02 नवीन
फक्त ढाईहजार पाचसो, दोन किलोमीटर तेल, दोनशे लिटर बटाटे, २० किलो पाणी पुरेसे आहे.
फक्त एवढंच नाही पुरत हो, काही लिटर पीठ पण लागतं, नाही का? ---
दोन किलोमीटर तेल
अक्षरश: फुटलो! @अहिरावण आणि इतरही मिपा़खरांनो, अजून येऊ द्या... --- @तुषार काळभोर, राजकारणी बाजूला ठेवून, DALL·E ला तुमच्या पद्धतीने विचारून पहा की, दोन किलोमीटर तेल कसे दिसते ते! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

अजूनही काही नवी एकके येऊ शकतात...

मुक्त विहारि
गुरुवार, 03/14/2024 - 21:46 नवीन
एक प्रकाश वर्ष म्हणजे, प्रकाश नावाचा मनुष्य, एका वर्षांत किती लिटर पीठ रीचवतो? तितके लिटर पीठ.. जाऊ द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

गटारीतून गॅस काढनारा महात्मा

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/14/2024 - 21:53 नवीन
गटारीतून गॅस काढनारा महात्मा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अवांतर : तथ्यतपास

नठ्यारा
गुरुवार, 03/14/2024 - 22:41 नवीन
अवांतर : fact check : गटारीतून ग्यास काढायची पद्धत बरीच जुनी आहे ना? बायोग्यास म्हणायचे तिला .... ? फक्त गटारीच्या जागी संडास असायचा. चूभूदेघे. -ना.न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मतभिन्नतेच्या आदरासहित:

वामन देशमुख
Fri, 03/15/2024 - 16:09 नवीन
मतभिन्नतेच्या आदरासहित:
गटारीतून गॅस काढनारा महात्मा
अनेक भारतीयांना पुज्य असलेल्या महात्मा गांधींबद्धल असे बोलणे अयोग्य आहे, हवं तर त्यांना वैचारिक विरोध करण्यास हरकत नाही पण अशी भाषा वापरून त्यांना अवमानित करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही असे मला वाटते. --- याआधीही इतर एका धाग्यावर एका जेष्ठ मिपाखराबद्धल अवमानकारक शब्दप्रयोग केला गेला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

विनोद वारलाय असं जाहीर करतो.

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/15/2024 - 16:13 नवीन
विनोद वारलाय असं जाहीर करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

मतभिन्नतेच्या आदरासहित:

वामन देशमुख
Fri, 03/15/2024 - 17:22 नवीन
विनोद वारलाय असं जाहीर करतो.
अनेक भारतीयांना पुज्य असलेल्या महात्मा गांधींबद्धल आधी अवमानकारक लिहून मग विनोदी म्हणणे अयोग्य आहे असे मला वाटते. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

माझी काही चूक होतेय का?

वामन देशमुख
Fri, 03/15/2024 - 17:27 नवीन
हे सगळं महात्मा गांधींबद्धल आहे की राहुल गांधींबद्धल? --- तसे असेल तर ती या बाबतीतल्या माझ्या आकलनशक्तीची सीमा आहे असे म्हणतो. क्षमस्व. अर्थातच, कुणाबद्धलही मुद्दामहून अवमानकारक विधान करणे अयोग्यच आहे असे म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

'विनोद वारलाय' याचा अर्थ समजला नाही.

चित्रगुप्त
Fri, 03/15/2024 - 17:54 नवीन
'विनोद वारलाय' याचा अर्थ समजला नाही. जरा इस्कटून सांगितल्यास बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा