मला हा धागा प्रकाशित करताना फार अडचण येत आहे, कितीही प्रयत्न केला तरी धागा प्रसिद्ध करता येत नाही.
तेव्हा निदान या धाग्याच्या प्रतिसादात तरी काही लिहात येते का ते पाहतो.
हल्लीच माझ्या वाचानात चीन विषयी काही बातम्या आल्या होत्या... त्या वाचुन जगात पूर्वी बार्टर सिस्टीम होती ती परत आली असेच वाटले !
चीन मधल्या रिअल इस्टेट डेव्हल्पर्स नी लोकांकडुन चीनी चलनाच्या जागी चक्क कलिंगड, पीच,लसुण, गहू इंइंइं स्वीकारण्यास सांगितले... काय कारण म्हणे तर शेतकर्याना फायदा होईल ! :))) मग इतके वर्ष हा परोपकारी विचार त्यांच्या सुपिक डोक्यात का आला नव्हता ? थोडक्यात चीनी रिअल इस्टेट मध्ये "तबाही" आल्याचे हे अत्यंत ठळक लक्षण असुन आता तिथले सरकार दडपशाही करण्यासाठी कोणत्या थराला जाईल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यात भरीस भर...म्हणुन चीन मध्ये लिक्विडीटी क्रायसीस निर्माण झाल्याचे देखील दिसत आहे.
Henan People's bank,People’s bank of China,China Central Ban,Bank of China या बँक्सची ही अवस्था असल्याचे समजते आहे.
साधारण एप्रिल महिन्या पासुन चीनी सरकारने त्यांच्या बँकांना लोकांची खाती गोठवण्याचे आदेश दिले होते म्हणे ! तेव्हा पासुन सावळा गोंधळ सुरु झालेला आहे.
साधरण २-३ दिवसांपूर्वी चीन च्या रस्त्यांवर सीसीपी टँक्स उतरवल्याचे दिसले ! पोलिस व्हॅन्स नव्हे तर चक्क मिलेटरी टँक्स उतरवले गेले पाहिजेत अशी वेळ सीसीपी वर आली आहे,यावरुन जालावर Tiananmen Square 2? अशी बरीच चर्चा झाली.
आगे आगे देखीये होता है क्या ?
आता जे घडतय त्याची सुस्पष्ट कल्पना मला २०१५ मध्येच आली होती, तेव्हा मी या सिरीजच्या पहिल्याच भागात लिहले होते :- खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज बद्धल लिहल्र होत आणि ज्या चायनिज रिअल इस्टेटचा बबल फुटण्याच्या मार्गावर आहे असं म्हंटल होत त्याच प्रत्यंतर वरच्या चायना दुव्यात दिसुन येत आहे ! काही दिवसांनी हीच गोष्ट चायनीज बँक्स बद्धल ऐकायला मिळाली तरी नवल वाटणार नाही !
जाता जाता :-
Evergrande onshore bondholders have rejected further extension plan. $300 billion in liabilities… This is going to be the mother of all debt restructurings.— Gold Telegraph ⚡ (@GoldTelegraph_) July 11, 2022
आत्मविश्वास ढासळल्यामुळे चीन मालमत्ता बाजार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण याच वेळी चीनी बँकांनी दीर्घकालीन कर्जासाठी मुख्य व्याजदरात विक्रमी रकमेची कपात केली आहे. चीनचे घरगुती कर्ज १० ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. हे धोकादायक प्रमाण असावे का?
विशेष :- जपानचे शिंज़ो आबे यांची हत्या झाल्यावर चीन मधुन आनंदाच्या प्रतिक्रिया आल्याचे दिसले होते. आबे यांचे फोटो लावुन डिजे पार्टी तसेच होम मेड हॅंडगन यांचे फोटो तिथल्या सोशल मिडियावर पाहण्यात आले होते. चीन हा हत्याकांडा मागे असण्याची शक्यता अधिक दिसते.
या हत्याकांडामुळे मला एक गोष्ट प्रक्रषाने जाणवली की आपले सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदारदास मोदी यांना विविध लोकांच्या भेटीगाठीं मध्ये लोकांच्या फार जवळ जाण्याची हौस आहे. [ हे मला अनेकवेळा खटकले आहे, आपल्या देशात पंतप्रधान यांचे रहस्यमयी निधन [ शास्र्तीजी ] ते इन्दिरा गांधी आणि त्यांचे पुत्र राजीव गांधी यांची हत्या झाल्याचा इतिहास असताना, सध्य पंतप्रधान यांचे हे वागणे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन योग्य वाटतं नाही. ]
विषय चीन चा असल्याने आपला मिडिया बराच काळ ज्या विषयावर फार मोठे मौन बाळगुन बसला आहे त्यावर मला लक्ष वेधणे महत्वाचे वाटते.सोनिया गांधी कॉग्रेस ने चीनी सरकार शी MoU साईन केला ! तो कसा काय केला गेला ? त्यात नक्की काय होते याचा पत्ता अजुनही आपल्या देशाला नाही ! कॉग्रेस ने हा MoU अजुनही सार्वजनिक केल्याचे मला समजलेले नाही / पाहण्यात आलेला नाही. यावर जे पी नड्डा यांचे एक जुने ट्विट माझ्या पाहण्यात आले. त्यातली इमेज इथे शेअर करुन ठेवत आहे.
इथे एक पार्टी एका शत्रु राष्ट्रा बरोबर MoU साईन करते त्याच बरोबर त्यांच्याच पक्षातला मणिशंकर पाकिस्तानात जाऊन मोदी सरकार हटाओ और कॉग्रेस लाओ असे विधान त्यावेळी करतो. याचा अर्थ सत्तेत राहण्यासाठी चीन आणि पाकिस्तान यांची देखील मदत घेण्याची मानसिकता सोनिया कॉग्रेसची या निमित्त्याने उघड झाली आहे.
तर जपानच्या आबे हत्याकांडा नंतर मोदींनी आता तरी विशेष भान ठेवले पाहिजे तर आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेने सोनिया कॉग्रेसचा चीनी सरकार बरोबरचा MoU काय आहे ते उघड करण्यात पुढाकार घेतला पाहिजे.
आपले सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदारदास मोदी यांना विविध लोकांच्या भेटीगाठीं मध्ये लोकांच्या फार जवळ जाण्याची हौस आहे. [ हे मला अनेकवेळा खटकले आहे
एक लाख टक्के सहमत.
जाता जाता :- चीन कोणत्याही थराला जाऊ शकणारा देश आहे, तेव्हा येत्या काळात चीन मधील जनतेला अत्यंत त्रासदायक अनुभवातुन जावे लागेल असे दिसत आहे. याच काळात चीन त्याच्या शेजारी देशां बरोबर युद्धजन्य परिस्थीती निर्माण करेल असे देखील वाटते. हिंदूस्थानाने या बाबत सतर्क आणि तत्पर रहायला हवे.
मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- “You cannot save everyone. Some people are going to destroy themselves no matter how much you try to help them.” :- Bryant McGill
मला वाटते. चीन मधली कम्युनिस्ट राजवट आपली शत्रू आहे. तिथे जर आपल्यासारखी लोकशाही आली तर हिंदी चीनी भाई भाई व्हायला हरकत नसावी. यास्तव चीनमधे लोकशाही कशी येईल या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न असायला हवेत व तेच आपले अंतीम धेय्य असले पाहिजे. तोपर्यंत मात्र लष्कर सबळ करणे, सैन्य वाहतूकीसाठी रस्ते, युध्दसामुग्रीसंबंधात आत्मनिर्भरता, अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवत राहणे किंवा विकसीत करत राहणे. चिनविरोधी देशांशी संबंध वाढवत राहणे आवश्यक ठरणार आहे.
पण चीनमधे लोकशाही नसणे हे मुख्य कारण आहे हे लक्षात राहिल्याने राग द्वेष बाजूला ठेऊन थंड डोक्याने पाऊले उचलता येऊ शकतील. असे मला वाटते.
वरती दिलेल्या मुलाखतीत लेफ्टनंट जनरल पी आर शंकर यांनी सीएनएच्या व्हिडियोचा उल्लेख केलेला आहे, मी तो व्हिडियो ऑलरेडी आधीच्या प्रतिसादात दिलेला आहे.
@ शाम भागवत मला वाटते. चीन मधली कम्युनिस्ट राजवट आपली शत्रू आहे.
हो हे सत्य आहे. त्यांचा धर्म असा काही नाही जे पाकिस्तानाच्या बाबतीत आहे. श्रीलंकेच्या लोकांनी सध्य काळात सरकार विरोधी प्रखर उठाव केला, जे पाकिस्तान आणि चीन मध्ये अजुन तरी शक्य दिसत नाही. यास्तव चीनमधे लोकशाही कशी येईल या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न असायला हवेत व तेच आपले अंतीम धेय्य असले पाहिजे.
होय, त्यासाठी आपण विशेष प्रयत्न करायला हवेत. निदान मिडायातुन चीनी लोकांना सहानभुती आणि कम्युनिस्ट राजवट कशी त्यांचा छळ करत आहे याला सातत्याने हवा दिली गेली पाहिजे.
मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- It's not what happens to you, but how you react to it that matters. :- Epictetus
एकंदरीत कम्युनिस्ट व भांडवलशाही दोन्ही देशांनी इतिहासात भारताची फारच वाट लावलेली आहे.
भारतातील नेते त्यावेळेला ही ईतके "नाईव्ह" होते की त्यांना कोणत्याही राजकीय घडामोडीमागे त्यांना गलिछ राजकारण दिसल नाही.
पाकिस्तानसारख्या बफर स्टेटची गरज त्यावेळच्या दोस्त राष्ट्रांना होती व त्यामुळे ब्रिटीशांनी आपल्या नेत्यांच्या डोळ्यासमोर म. जिन्ना सारख्या दारु पिणार्या, पोर्क खाणार्या माणसाकरवी ईस्लाम देशाची मागणी केली व त्यातुन पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानची भुगोलीय रचना भारताच्या उत्तर पश्चिमेला ठेवण्याचे विषेश कारण होते जे आपल्या नेत्यांना कधीच समजले नाही. ब्रिटीशांशी वाटाघाटी त्यावेळच्या नेत्यांनी केलेल्या दिसत नाहीत.
आताची परिस्थिती फार वेगळी नाही. भारतात ह्याच दोन्ही (कम्युनिस्ट व भांडवलशाही) लोकांची त्यांच्या हस्तकाद्वारे भारतीय राजकारणावर मजबुत पकड आहे. हे लोक सुप्रिम कोर्टाला रात्री अपरात्री काम करायला लावतात. आपल्याला हवे तसे निर्णय करुन घेतात.
आपल्या नेत्यांकडुन बाहेरच्या शत्रु विरुद्ध ठोस कारवाई होईल अशी शक्यता नाही. देशांतर्गत शत्रु विरुद्ध कडक कारवाई केली तरी पुरे.
सीएए कायद्याच्या वेळेला दिल्ली शहराच्या सीमे लगत वर्षभर धरण देऊन बसलेले लोक, कृषी विषयक कायद्याच्या वेळेला व नंतर पंजाब निवडणुकीत खलिस्तानी लोकांचा धुमाकुळ व त्यावर सरकारचे बोटचेपे धोरण.
'सरकारचे बोटचेपे धोरण' ... लोकशाही प्रणालीने राज्यकारभार करताना अनेक मर्यादा येतात. शेतकर्यांविषयीचे कायदे मागे घेतले तेव्हा बहुसंख्य सुज्ञ नागरिकांना राग आला, वाईट वाटले होतेच, परंतु दडपशाही करून अनागोंदी मजू देण्यात अर्थ नक्कीच नव्हता.
भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सनदशीर मार्गाने चालू ठेवून सामाज कंटाकांच्या मुसक्या आवळणे सुरु आहे.
पंतप्रधानांनी बुलडोझर बाबा होण्यात अर्थ नसतो.
मोदी है तो मुमकीन है यावर विश्वास ठेवू या....
अनेक बाबतीत मोदींची राजनीती देशाला लाभदायक ठरली आहे हे सामान्य सुज्ञ माणसांना नक्की समजते .
जाता जाता :- आज १ ऑगस्ट, माझ्या कुठल्या तरी वाचना नुसार किंवा पाहणतल्या व्हिडियो नुसार त्यांचा [ चीन चा ] विशेष वाईट काळ सुरु झाला आहे.त्यात त्यांची ऑलरेडी साडेसाती चालु आहे !
बाबूजी धीरे चलना (आरपार १९५४) १९५४ साली मी तीन वर्षे वयाचा होतो, आणि या गाण्याची मोहिनी अद्याप कायम आहे.
ओपी नय्यर, गीता दत्त, शकिला आणि अॅकॉर्डियन वादन ... अहाहा.
(कुणाला कशाचं तर आम्हाला जुन्या गाण्यांचं)
मी तैवान अर्थव्यवस्थेवर आधारीत म्युचुअल फंडात छोटीशी आणि किरकोळ गुंतवणूक केली होती पण ती दिवसेंदिवस गाळातच गेली.कंटाळून थांबलो. ग्लोबल फंडांमधे गुंतवणूक करावी की न करावी याबद्दल द्विधा मनस्थिती आहे.
याच बरोबर रशिया-युक्रेन युद्ध आता ७ महिन्यात पोहचले असुन मला नजिकाच्या काळात या युद्धातील मोठी विघातक घटना घडेल याची आशंका वाटत आहे.
अजुनही मला ज्या विघातक घटनेची भिती वाटते आहे, ती पूर्णत्वास गेली आहे असे वाटतं नाही. परंतु अशी घटना घडेल असा विश्वास मात्र वाटतो आहे. देव करो आणि असे काही घडु दे नको !
NPR provides some context:
Normally, the plant holds a 10-day reserve of diesel fuel, the agency says, and currently has approximately 2,250 tonnes of fuel available. If that fuel is depleted, or the generators are damaged in further fighting, it could trigger a meltdown.
But Steven Nesbit, a nuclear engineer and member of the American Nuclear Society’s rapid response taskforce, which is tracking the current crisis, says that doesn’t necessarily mean there would be a Chernobyl-like catastrophe. The meltdown at Chernobyl was due to a unique mix of design flaws and operator error that would be essentially impossible to replicate at Zaporizhzhia. And unlike the Fukushima nuclear disaster in 2011, some of the reactors at Zaporizhzhia have already been shut down for a while, allowing the nuclear fuel to cool somewhat, Nesbit says. Even in the worst case scenario, the reactors at Zaporizhzhia are a modern design surrounded by a heavy “containment” building, Nesbit says. “It’s reinforced concrete, typically about three to four feet of that; it’s designed to withstand very high internal pressures.” That could allow it to hold in any radioactive material.
जाता जाता :- मला वाटणारी / जाणवणारी मोठी विघातक घटना न घडल्यास मला अत्याधिक आनंद वाटेल. There's no time to waste.
मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert Einstein
चीननमधे काहीतरी गडबड चाललीय. सैन्याच्या विमानांना वेगाने हालचाल करता यावी म्हणून ५०% पेक्षा जास्त नागरी विमानसेवांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
सैन्याच्या गाड्यांची अनेक किलोमीटरची रांग लागलेली दिसत आहे.
जिनपिंग यांचेविरूध्द उठाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
@ श्रीरंग_जोशी
केवळ रुपया नव्हे तर जगभरातील चलने डॉलरच्या तुलनेत घसरली आहेत.
@शाम भागवत
क्षी जिनपिंग यांची उपस्थिती दिसुन आली आहे, परंतु ६०० च्या आसपास फ्लाईट्स अचानक का थांबवण्यात आल्या ? हे रहस्य अजुनही उलघडलेले नाही !
जो लेख मी अजुन वाचला नाही पण महत्वपूर्ण आहे म्हणुन तो इथे देऊन ठेवतो. Intensification of Xi’s anti-corruption campaign
बाकी या घटनेवर माझ्या पाहण्यात आलेले एक विश्लेषण इथे आहे.
जाता जाता :- जगात सगळीकडे फार मोठ्या प्रमाणात उलथापालथ आणि मोठी आर्थिक अस्थिरता स्पष्टपणे दिसुन येत आहे. सध्य परिस्थितीत घडणार्या काही मोठ्या घटना वाचनात आल्या आहेत त्या इथे देऊन जातो :-
- महागाई ला आला घालण्यासाठी अधिकृत कर्ज दर देशाची रिस्र्व बँक वाढवते असे गणित जगभर दिसते आमचं येथे नोव्हेंबर २० ला अधिकृत दार फक्त ०.१ % होता तो मार्च २०२३ ला ३.६% आहे
पण महागाई तर काही कमी होत नाही ... आणि कर्जावरील व्याज वाढतच चाललंय !
मग हा "उपाय" कसा काम करतो ? ( हे मान्य कि महागाई वाढायला इतरही करणे असू शकतात )
२) एस वि बी बँक बुडाली कारण त्यांनी ठेवी या फेडरल बॉण्ड मध्ये ठेवल्या होत्या म्हणजे एकदम सुरक्षित, व्याज दार जसा वाढतो तास बॉण्ड चे दर्शनी मूल्य कमी होते / झाले ( पण मुद्दल सुरक्शित आहे) मग बँकेला फक्त तात्पुरता तोटा झालं ,, बॉण्ड जेवहा सामील तेवहा व्याजासकट एस वि बी ला आपले मुद्दल परत मिळणारच होते .. मग असे कसे?
वरती म्हंटलय... Pakistan: The Next Sri Lanka पण आता जे चित्र समोर आहे त्यानुसार श्रीलंके पेक्षा बेक्कार स्थिती पाकिस्तानात पहायला मिळणार आहे... फक्त अजुन दीड-दोन महिने पाकिस्तान म्हणुन आहेत असे दिसते. यापुढे पाकिस्तानात काय आणि कसे घडेल त्याची टोटल लागणे केवळ अशक्य आहे. शिवाय हा जिहादी विचारसरणीचा आणि जिहादी पैदा करणारा देश, त्यामुळे रक्तपात अटळ आहे असे देखील वाटते. असला ग्लोबल भिकारी जिहादी देश ज्याची लोकसंख्या २३-२४ कोटी च्या आसपास आहे. [ चूक असल्यास क्षमा असावी. ] तिथे काय उत्पात होईल कोण ठावूक. जिथे खायला पीठ मिळत नाही तो देश माझ्या व्यक्तिगत मता नुसार डिफॉल्ट झालेला असतो. आता पाकिस्तानात एक... एक... करत व्यवस्था ठप्प पडत चालल्या आहेत.
असा देश आपला शेजारी आहे तेव्हा आपणास उपद्रव अर्थातच संभवतो, तेव्हा पाकिस्तान जे काय घडेल त्यावर आता बारिक लक्ष ठेवून रहावे लागेल.
हा ११ महिन्यांपूर्वीचा विनोदी व्हिडियो... आता पाकिस्तान हा विनोद प्रत्यक्षात पहायला मिळेल ! :)))
सध्या डॉइश बँक चर्चेत आहे.... या बँकेची रोलर कोस्टर राईड २०१६ मध्ये एका प्रतिसाद लिहली होती. मला त्यावेळीच ही बँक बसेल अशी भावना झाली होती, परंतु तसे काही झालेले नाही. too big to fail ? बघुया... अता तर फक्त सुरुवात आहे, बहुधा पुढे वादळापूर्वीची शांतता देखील अनुभवास मिळावी. ही ग्लोबली सिस्टीमॅटिक इंपॉरटंन्ट बँक आहे. [(G-SIBs) ]
कर्ज घेऊन धंदे उद्योग करणाऱ्यांवर. अमेरिकेतल्या 'अवजड' उद्योगांचे कंबरडे चीनच्या उद्योगांनी मोडत आणले आहे. ही नांदी आहे. हे आर्थिक युद्ध दुरून खेळता येते. देशातल्या गिऱ्हाईकांना 'अमुक तमुक उद्योगांच्या वस्तू विकत घेऊ नका ' असा काही आदेश काढता येत नाही. ग्राहक किंमत पाहूनच घेणार. आणि मुक्त बाजारपेठ मान्य केलेल्या देशांत तर नक्कीच नाही. मग इतर मार्गाने म्हणजे प्रतिष्ठा दाखवणाऱ्या वस्तू गळ्यात मारून धंदे वाढवणे सुरू आहे. (त्या घेण्यात आमचा देश सर्वात पुढे आहे.) नेहमीच्या वापराच्या वस्तूंचा बाजार मोठ्या देशांत केव्हाच उठला आहे.
एकूण बँक बुडते हा परिणाम आहे,मूळ तिकडे आहे ते कुजू लागले आहे.
ह्या महिन्यात उठलेल्या 'सिल्व्हरगेट', 'सिलिकॉन व्हॅली' आणि 'सिग्नेचर' ह्या बँकांच्या डबघाईस येण्याची अनेक कारणे दिली जात असली तरी त्यामागे त्यांचे 'क्रिप्टोकरन्सी' शी संबंधित व्यवहारही कारणीभूत आहेत, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये FTX चा बाजार उठल्यापासूनच त्या 'चर्चेत' आल्या होत्या. तसेच कोणी कितीही नाकारले तरी सध्याच्या अमेरिकेतल्या ह्या आर्थिक संकटास अप्रत्यक्षपणे का होईना पण वर्ष उलटून गेले तरी अजूनही सुरु असलेलया रशिया-युक्रेन युद्धाची पार्शवभूमीही कारणीभूत आहे.
प्रतिक्रिया
24 Jul 2022 - 8:58 pm | मदनबाण
24 Jul 2022 - 8:59 pm | मदनबाण
हल्लीच माझ्या वाचानात चीन विषयी काही बातम्या आल्या होत्या... त्या वाचुन जगात पूर्वी बार्टर सिस्टीम होती ती परत आली असेच वाटले !
चीन मधल्या रिअल इस्टेट डेव्हल्पर्स नी लोकांकडुन चीनी चलनाच्या जागी चक्क कलिंगड, पीच,लसुण, गहू इंइंइं स्वीकारण्यास सांगितले... काय कारण म्हणे तर शेतकर्याना फायदा होईल ! :))) मग इतके वर्ष हा परोपकारी विचार त्यांच्या सुपिक डोक्यात का आला नव्हता ? थोडक्यात चीनी रिअल इस्टेट मध्ये "तबाही" आल्याचे हे अत्यंत ठळक लक्षण असुन आता तिथले सरकार दडपशाही करण्यासाठी कोणत्या थराला जाईल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संदर्भ :-
कलिंगडं द्या, घराचे मालक व्हा! नव्या घरांसाठी Down Payment म्हणून शेतमाल स्वीकारण्याची भन्नाट ऑफर, पण…
Real estate firms accepting watermelons, wheat as payment in China; Here's why
In China, property developers accept peaches, watermelons, garlic as down payment for homes
Why property developers in China accepting house payments in watermelons, wheat
यात भरीस भर...म्हणुन चीन मध्ये लिक्विडीटी क्रायसीस निर्माण झाल्याचे देखील दिसत आहे.
Henan People's bank,People’s bank of China,China Central Ban,Bank of China या बँक्सची ही अवस्था असल्याचे समजते आहे.
साधारण एप्रिल महिन्या पासुन चीनी सरकारने त्यांच्या बँकांना लोकांची खाती गोठवण्याचे आदेश दिले होते म्हणे ! तेव्हा पासुन सावळा गोंधळ सुरु झालेला आहे.
China: Massive protests in Henan, people fear losing their life savings due to bank fraud
Protests in China over frozen bank accounts end in violence
Security Forces in China Attack Protesters Seeking Frozen Funds
साधरण २-३ दिवसांपूर्वी चीन च्या रस्त्यांवर सीसीपी टँक्स उतरवल्याचे दिसले ! पोलिस व्हॅन्स नव्हे तर चक्क मिलेटरी टँक्स उतरवले गेले पाहिजेत अशी वेळ सीसीपी वर आली आहे,यावरुन जालावर Tiananmen Square 2? अशी बरीच चर्चा झाली.
आगे आगे देखीये होता है क्या ?
आता जे घडतय त्याची सुस्पष्ट कल्पना मला २०१५ मध्येच आली होती, तेव्हा मी या सिरीजच्या पहिल्याच भागात लिहले होते :-
खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज बद्धल लिहल्र होत आणि ज्या चायनिज रिअल इस्टेटचा बबल फुटण्याच्या मार्गावर आहे असं म्हंटल होत त्याच प्रत्यंतर वरच्या चायना दुव्यात दिसुन येत आहे ! काही दिवसांनी हीच गोष्ट चायनीज बँक्स बद्धल ऐकायला मिळाली तरी नवल वाटणार नाही !
जाता जाता :-
Evergrande Risks First Local Bond Default as Delay Rejected
मदनबाण.....
आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-९ } डिपर डिप्रेशन
24 Jul 2022 - 10:41 pm | सुखी
अरे व्वा... नेहमीसारखेच छान लिहिलं आहे... Updates बघत राहणार
24 Jul 2022 - 11:24 pm | जेम्स वांड
चायनीज घोस्ट सिटीज वर वाईस मीडियाने तुफान एपिसोड बनवला होता खालील, यु-ट्युबवर उपलब्ध आहे.
25 Jul 2022 - 7:33 am | निनाद
आत्मविश्वास ढासळल्यामुळे चीन मालमत्ता बाजार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण याच वेळी चीनी बँकांनी दीर्घकालीन कर्जासाठी मुख्य व्याजदरात विक्रमी रकमेची कपात केली आहे. चीनचे घरगुती कर्ज १० ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. हे धोकादायक प्रमाण असावे का?
25 Jul 2022 - 11:08 pm | मदनबाण
@ सुखी
_/\_
@जेम्स वांड
मी ऑलरेडी दिलेला व्हिडियो पाहिला होता, तुम्ही दिल्याने परत पाहिला. :)
@ निनाद
चीनचे घरगुती कर्ज १० ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे.
चीन ज्या पद्धतीने वागतो,पॉलिसीज राबवतो आणि त्यांच्या लोकसंख्येला सिंगल पार्टीनेच नियंत्रिण करतो हे सगळे मला फार आश्चर्यकारक वाटते. त्यांनी त्यांच्या चलनाचे केलेले त्यांना हव्या त्या पद्धतीने केलेले नियंत्रण, त्यांनी जगात वाटलेली कर्ज आणि त्याच्या जाळ्यात अडकलेले देश तसेच त्यांची स्वतःची कर्ज पाहुन मती कुंठीत होईल असे वाटते... काही काळा पासुन त्यांचे बुलेट ट्रेन प्रकल्प त्यांच्या अपयशामुळे आणि त्यांच्या कर्जामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या रेल्वे सिस्टीमवर काही व्हिडियो पाहिले होते पण यावर अधिक माहितीपर व्हिडियो मला पहायला हवेत.
संदर्भ :-
China's once profitable railways records $900bn debt over push for growth
China’s 5.5% GDP Obsession Has $8 Trillion Dark Side
China plans real estate fund worth up to $44 billion for distressed sector, source says
Why is the world worried about China's property crisis ..
Evergrande: Crisis-hit property giant faces deadline after bosses quit
China's slowing growth amid deepening banking crisis will further dent its BRI projects
विशेष :- जपानचे शिंज़ो आबे यांची हत्या झाल्यावर चीन मधुन आनंदाच्या प्रतिक्रिया आल्याचे दिसले होते. आबे यांचे फोटो लावुन डिजे पार्टी तसेच होम मेड हॅंडगन यांचे फोटो तिथल्या सोशल मिडियावर पाहण्यात आले होते. चीन हा हत्याकांडा मागे असण्याची शक्यता अधिक दिसते.
या हत्याकांडामुळे मला एक गोष्ट प्रक्रषाने जाणवली की आपले सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदारदास मोदी यांना विविध लोकांच्या भेटीगाठीं मध्ये लोकांच्या फार जवळ जाण्याची हौस आहे. [ हे मला अनेकवेळा खटकले आहे, आपल्या देशात पंतप्रधान यांचे रहस्यमयी निधन [ शास्र्तीजी ] ते इन्दिरा गांधी आणि त्यांचे पुत्र राजीव गांधी यांची हत्या झाल्याचा इतिहास असताना, सध्य पंतप्रधान यांचे हे वागणे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन योग्य वाटतं नाही. ]
विषय चीन चा असल्याने आपला मिडिया बराच काळ ज्या विषयावर फार मोठे मौन बाळगुन बसला आहे त्यावर मला लक्ष वेधणे महत्वाचे वाटते.सोनिया गांधी कॉग्रेस ने चीनी सरकार शी MoU साईन केला ! तो कसा काय केला गेला ? त्यात नक्की काय होते याचा पत्ता अजुनही आपल्या देशाला नाही ! कॉग्रेस ने हा MoU अजुनही सार्वजनिक केल्याचे मला समजलेले नाही / पाहण्यात आलेला नाही. यावर जे पी नड्डा यांचे एक जुने ट्विट माझ्या पाहण्यात आले. त्यातली इमेज इथे शेअर करुन ठेवत आहे.
इथे एक पार्टी एका शत्रु राष्ट्रा बरोबर MoU साईन करते त्याच बरोबर त्यांच्याच पक्षातला मणिशंकर पाकिस्तानात जाऊन मोदी सरकार हटाओ और कॉग्रेस लाओ असे विधान त्यावेळी करतो. याचा अर्थ सत्तेत राहण्यासाठी चीन आणि पाकिस्तान यांची देखील मदत घेण्याची मानसिकता सोनिया कॉग्रेसची या निमित्त्याने उघड झाली आहे.
तर जपानच्या आबे हत्याकांडा नंतर मोदींनी आता तरी विशेष भान ठेवले पाहिजे तर आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेने सोनिया कॉग्रेसचा चीनी सरकार बरोबरचा MoU काय आहे ते उघड करण्यात पुढाकार घेतला पाहिजे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Piharva ft. Shraddha Dangar & Bhavya Gandhi | Sachin Jigar | Anumita Nadesan | Sachin Sanghvi
28 Jul 2022 - 8:25 pm | Nitin Palkar
आपले सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदारदास मोदी यांना विविध लोकांच्या भेटीगाठीं मध्ये लोकांच्या फार जवळ जाण्याची हौस आहे. [ हे मला अनेकवेळा खटकले आहे
एक लाख टक्के सहमत.
28 Jul 2022 - 8:42 pm | आग्या१९९०
नाही, ते स्वतःची तेवढी काळजी घेतात. ब्रिजवर धोका आहे हे जाणवल्यावर ते जमावात घुसले नाही. मागे फिरले आणि स्वतःचा जीव वाचवला.
27 Jul 2022 - 9:43 am | मदनबाण
विशेष :- विश्लेषण : लोकांनी बँकांमधून पैसे काढू नयेत म्हणून चिनी सरकारने बँकांबाहेर तैनात केले रणगाडे? चीनमध्ये नेमकं चाललंय तरी काय?
जाता जाता :- चीन कोणत्याही थराला जाऊ शकणारा देश आहे, तेव्हा येत्या काळात चीन मधील जनतेला अत्यंत त्रासदायक अनुभवातुन जावे लागेल असे दिसत आहे. याच काळात चीन त्याच्या शेजारी देशां बरोबर युद्धजन्य परिस्थीती निर्माण करेल असे देखील वाटते. हिंदूस्थानाने या बाबत सतर्क आणि तत्पर रहायला हवे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “You cannot save everyone. Some people are going to destroy themselves no matter how much you try to help them.” :- Bryant McGill
27 Jul 2022 - 12:49 pm | शाम भागवत
मला वाटते. चीन मधली कम्युनिस्ट राजवट आपली शत्रू आहे. तिथे जर आपल्यासारखी लोकशाही आली तर हिंदी चीनी भाई भाई व्हायला हरकत नसावी. यास्तव चीनमधे लोकशाही कशी येईल या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न असायला हवेत व तेच आपले अंतीम धेय्य असले पाहिजे. तोपर्यंत मात्र लष्कर सबळ करणे, सैन्य वाहतूकीसाठी रस्ते, युध्दसामुग्रीसंबंधात आत्मनिर्भरता, अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवत राहणे किंवा विकसीत करत राहणे. चिनविरोधी देशांशी संबंध वाढवत राहणे आवश्यक ठरणार आहे.
पण चीनमधे लोकशाही नसणे हे मुख्य कारण आहे हे लक्षात राहिल्याने राग द्वेष बाजूला ठेऊन थंड डोक्याने पाऊले उचलता येऊ शकतील. असे मला वाटते.
28 Jul 2022 - 12:22 pm | मदनबाण
वरती दिलेल्या मुलाखतीत लेफ्टनंट जनरल पी आर शंकर यांनी सीएनएच्या व्हिडियोचा उल्लेख केलेला आहे, मी तो व्हिडियो ऑलरेडी आधीच्या प्रतिसादात दिलेला आहे.
@ शाम भागवत
मला वाटते. चीन मधली कम्युनिस्ट राजवट आपली शत्रू आहे.
हो हे सत्य आहे. त्यांचा धर्म असा काही नाही जे पाकिस्तानाच्या बाबतीत आहे. श्रीलंकेच्या लोकांनी सध्य काळात सरकार विरोधी प्रखर उठाव केला, जे पाकिस्तान आणि चीन मध्ये अजुन तरी शक्य दिसत नाही.
यास्तव चीनमधे लोकशाही कशी येईल या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न असायला हवेत व तेच आपले अंतीम धेय्य असले पाहिजे.
होय, त्यासाठी आपण विशेष प्रयत्न करायला हवेत. निदान मिडायातुन चीनी लोकांना सहानभुती आणि कम्युनिस्ट राजवट कशी त्यांचा छळ करत आहे याला सातत्याने हवा दिली गेली पाहिजे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- It's not what happens to you, but how you react to it that matters. :- Epictetus
28 Jul 2022 - 2:02 pm | डँबिस००७
चीन मधली कम्युनिस्ट राजवट आपली शत्रू आहे.
एकंदरीत कम्युनिस्ट व भांडवलशाही दोन्ही देशांनी इतिहासात भारताची फारच वाट लावलेली आहे.
भारतातील नेते त्यावेळेला ही ईतके "नाईव्ह" होते की त्यांना कोणत्याही राजकीय घडामोडीमागे त्यांना गलिछ राजकारण दिसल नाही.
पाकिस्तानसारख्या बफर स्टेटची गरज त्यावेळच्या दोस्त राष्ट्रांना होती व त्यामुळे ब्रिटीशांनी आपल्या नेत्यांच्या डोळ्यासमोर म. जिन्ना सारख्या दारु पिणार्या, पोर्क खाणार्या माणसाकरवी ईस्लाम देशाची मागणी केली व त्यातुन पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानची भुगोलीय रचना भारताच्या उत्तर पश्चिमेला ठेवण्याचे विषेश कारण होते जे आपल्या नेत्यांना कधीच समजले नाही. ब्रिटीशांशी वाटाघाटी त्यावेळच्या नेत्यांनी केलेल्या दिसत नाहीत.
आताची परिस्थिती फार वेगळी नाही. भारतात ह्याच दोन्ही (कम्युनिस्ट व भांडवलशाही) लोकांची त्यांच्या हस्तकाद्वारे भारतीय राजकारणावर मजबुत पकड आहे. हे लोक सुप्रिम कोर्टाला रात्री अपरात्री काम करायला लावतात. आपल्याला हवे तसे निर्णय करुन घेतात.
आपल्या नेत्यांकडुन बाहेरच्या शत्रु विरुद्ध ठोस कारवाई होईल अशी शक्यता नाही. देशांतर्गत शत्रु विरुद्ध कडक कारवाई केली तरी पुरे.
सीएए कायद्याच्या वेळेला दिल्ली शहराच्या सीमे लगत वर्षभर धरण देऊन बसलेले लोक, कृषी विषयक कायद्याच्या वेळेला व नंतर पंजाब निवडणुकीत खलिस्तानी लोकांचा धुमाकुळ व त्यावर सरकारचे बोटचेपे धोरण.
28 Jul 2022 - 8:44 pm | Nitin Palkar
'सरकारचे बोटचेपे धोरण'
... लोकशाही प्रणालीने राज्यकारभार करताना अनेक मर्यादा येतात. शेतकर्यांविषयीचे कायदे मागे घेतले तेव्हा बहुसंख्य सुज्ञ नागरिकांना राग आला, वाईट वाटले होतेच, परंतु दडपशाही करून अनागोंदी मजू देण्यात अर्थ नक्कीच नव्हता.भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सनदशीर मार्गाने चालू ठेवून सामाज कंटाकांच्या मुसक्या आवळणे सुरु आहे.
पंतप्रधानांनी बुलडोझर बाबा होण्यात अर्थ नसतो.
मोदी है तो मुमकीन है यावर विश्वास ठेवू या....
अनेक बाबतीत मोदींची राजनीती देशाला लाभदायक ठरली आहे हे सामान्य सुज्ञ माणसांना नक्की समजते .
1 Aug 2022 - 10:43 pm | मदनबाण
मला जेव्हा जालावरुन डेटा मिळत होता :-
अमेरिकन राजकारणातील वादग्रस्त व्यक्तीमत्व असलेल्या नॅन्सी पेलॉसी यांची कथित तैवान भेट ही वादग्रस्त ठरत आहे, गेल्या २४ तासात जवळपास ५० ते ६५ हजार लोक त्यांचा फ्लाईट मुव्हमेंट डेटा जालावर ट्रॅक करत होते, नंतर मात्र हा डेटा उपलब्ध होणे बंद झाला आहे.
नंतर वाचनात आलेली बातमी :- Nancy Pelosi’s Intriguing Plane Becomes Flightradar24’s Most Tracked Aircraft
जाता जाता :- आज १ ऑगस्ट, माझ्या कुठल्या तरी वाचना नुसार किंवा पाहणतल्या व्हिडियो नुसार त्यांचा [ चीन चा ] विशेष वाईट काळ सुरु झाला आहे.त्यात त्यांची ऑलरेडी साडेसाती चालु आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Har Har Shambhu | Mahadev New Song | har har shambhu shiv mahadeva | Shiv Bhajan | Mahakaal Song
29 Aug 2022 - 12:39 am | मदनबाण
याच बरोबर रशिया-युक्रेन युद्ध आता ७ महिन्यात पोहचले असुन मला नजिकाच्या काळात या युद्धातील मोठी विघातक घटना घडेल याची आशंका वाटत आहे.
जाता जाता :- रिसेशनची वेगळी गॅरेंन्टी द्यायची गरज आता उरली आहे ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बाबूजी धीरे चलना... :- Aar Paar (1954)
23 Sep 2022 - 2:13 pm | अमर विश्वास
The central bank has since February lowered its GDP growth forecast for 2022-23 once - from 7.8% to 7.2%
रिसेशन ची नक्की व्याख्या काय ? साडेसात टक्के ग्रोथ "रिसेशन" कसे होऊ शकते ?
16 Feb 2023 - 12:05 am | चित्रगुप्त
बाबूजी धीरे चलना (आरपार १९५४) १९५४ साली मी तीन वर्षे वयाचा होतो, आणि या गाण्याची मोहिनी अद्याप कायम आहे.
ओपी नय्यर, गीता दत्त, शकिला आणि अॅकॉर्डियन वादन ... अहाहा.
(कुणाला कशाचं तर आम्हाला जुन्या गाण्यांचं)
17 Feb 2023 - 8:09 pm | मदनबाण
चित्रगुप्त काका, आपणास आनंद मिळाला हाच माझा देखील आनंद आहे. :) _/\_
जाता जाता :---
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tayc - N'y pense plus
8 Sep 2022 - 6:19 pm | मदनबाण
मिनी अपडेट :-
Energy Trading Stressed by Margin Calls of $1.5 Trillion
जाता जाता :-
Gazprom: And winter will be big
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einstein
9 Sep 2022 - 12:01 am | धर्मराजमुटके
मी तैवान अर्थव्यवस्थेवर आधारीत म्युचुअल फंडात छोटीशी आणि किरकोळ गुंतवणूक केली होती पण ती दिवसेंदिवस गाळातच गेली.कंटाळून थांबलो. ग्लोबल फंडांमधे गुंतवणूक करावी की न करावी याबद्दल द्विधा मनस्थिती आहे.
23 Sep 2022 - 2:21 pm | अमर विश्वास
ग्लोबल फंड्स खूप जास्त व्हेरिएशन दाखवत आहेत ..
US technology सारख्या फंडात लॉन्ग टर्म (३+ वर्षे) गुतंवणूक करायला हरकत नाही ...
त्यापेक्षा कमी कालावधीसाठी (२वर्षे) गोल्ड आणि सिल्व्हर मार्केट चांगले राहील असा अंदाज आहे
अर्थात गोल्ड /सिल्व्हर मधली गुंतवणूक प्रॉफोलिओच्या १०% पेक्षा जास्त नसावी
11 Sep 2022 - 1:09 am | मदनबाण
याच बरोबर रशिया-युक्रेन युद्ध आता ७ महिन्यात पोहचले असुन मला नजिकाच्या काळात या युद्धातील मोठी विघातक घटना घडेल याची आशंका वाटत आहे.
अजुनही मला ज्या विघातक घटनेची भिती वाटते आहे, ती पूर्णत्वास गेली आहे असे वाटतं नाही. परंतु अशी घटना घडेल असा विश्वास मात्र वाटतो आहे. देव करो आणि असे काही घडु दे नको !
Ukrainian nuclear plant operating in emergency mode as war persists
Offsite Power Supply Destroyed. What’s Happens Next at Ukraine’s Zaporizhzhia Nuclear Plant
NPR provides some context:
Normally, the plant holds a 10-day reserve of diesel fuel, the agency says, and currently has approximately 2,250 tonnes of fuel available. If that fuel is depleted, or the generators are damaged in further fighting, it could trigger a meltdown.
But Steven Nesbit, a nuclear engineer and member of the American Nuclear Society’s rapid response taskforce, which is tracking the current crisis, says that doesn’t necessarily mean there would be a Chernobyl-like catastrophe. The meltdown at Chernobyl was due to a unique mix of design flaws and operator error that would be essentially impossible to replicate at Zaporizhzhia. And unlike the Fukushima nuclear disaster in 2011, some of the reactors at Zaporizhzhia have already been shut down for a while, allowing the nuclear fuel to cool somewhat, Nesbit says. Even in the worst case scenario, the reactors at Zaporizhzhia are a modern design surrounded by a heavy “containment” building, Nesbit says. “It’s reinforced concrete, typically about three to four feet of that; it’s designed to withstand very high internal pressures.” That could allow it to hold in any radioactive material.
जाता जाता :- मला वाटणारी / जाणवणारी मोठी विघातक घटना न घडल्यास मला अत्याधिक आनंद वाटेल. There's no time to waste.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert Einstein
23 Sep 2022 - 5:18 am | श्रीरंग_जोशी
डॉलर रुपये विनिमयदर बरेच आठवडे ७९-८० दरम्यान वर खाली होत होता आज तो ८१.०५ या नव्या विक्रमी पातळीवर पोचलेला दिसत आहे.
23 Sep 2022 - 2:14 pm | अमर विश्वास
India has zero probability of slipping into recession, says survey
Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/india-has-z...
24 Sep 2022 - 11:31 pm | शाम भागवत
चीननमधे काहीतरी गडबड चाललीय. सैन्याच्या विमानांना वेगाने हालचाल करता यावी म्हणून ५०% पेक्षा जास्त नागरी विमानसेवांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
सैन्याच्या गाड्यांची अनेक किलोमीटरची रांग लागलेली दिसत आहे.
जिनपिंग यांचेविरूध्द उठाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
28 Sep 2022 - 7:39 pm | मदनबाण
@ श्रीरंग_जोशी
केवळ रुपया नव्हे तर जगभरातील चलने डॉलरच्या तुलनेत घसरली आहेत.
@शाम भागवत
क्षी जिनपिंग यांची उपस्थिती दिसुन आली आहे, परंतु ६०० च्या आसपास फ्लाईट्स अचानक का थांबवण्यात आल्या ? हे रहस्य अजुनही उलघडलेले नाही !
जो लेख मी अजुन वाचला नाही पण महत्वपूर्ण आहे म्हणुन तो इथे देऊन ठेवतो.
Intensification of Xi’s anti-corruption campaign
बाकी या घटनेवर माझ्या पाहण्यात आलेले एक विश्लेषण इथे आहे.
जाता जाता :- जगात सगळीकडे फार मोठ्या प्रमाणात उलथापालथ आणि मोठी आर्थिक अस्थिरता स्पष्टपणे दिसुन येत आहे. सध्य परिस्थितीत घडणार्या काही मोठ्या घटना वाचनात आल्या आहेत त्या इथे देऊन जातो :-
U.S. steps up intel, surveillance after Putin’s nuke threats
U.S. Fears Late Detection of Russian ‘Micro-Nuke’ Attack on Ukraine – Politico - The Moscow Times
UK pensions hit with £100m margin calls as gilts and sterling slide
‘Short the pound’ was the hot play for UK hedge funds, with some closely connected to the government. Up next: Investigation?
Pound v dollar: How hedge funds benefit from a weaker sterling
Sky News reported that the chancellor, who is due to meet with Wall Street chiefs later today, will ask bankers not to bet against the pound, which dropped to a record low of $1.03 against the dollar, however, the Treasury Department denied that Kwarteng will be asking bankers not to short sterling.
:)))
Pound – live: Bank of England steps in as Tories decry Truss’s ‘inept madness’
Bank of England announces gilt market operation
Bank of England has announced a gilt market operation
विशेष :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः । महामोहा च भवती महादेवी महासुरी ॥६॥
14 Mar 2023 - 5:09 am | चौकस२१२
कोणी सोप्या भाषेत यावर प्रकाश टाकेल काय
- महागाई ला आला घालण्यासाठी अधिकृत कर्ज दर देशाची रिस्र्व बँक वाढवते असे गणित जगभर दिसते आमचं येथे नोव्हेंबर २० ला अधिकृत दार फक्त ०.१ % होता तो मार्च २०२३ ला ३.६% आहे
पण महागाई तर काही कमी होत नाही ... आणि कर्जावरील व्याज वाढतच चाललंय !
मग हा "उपाय" कसा काम करतो ? ( हे मान्य कि महागाई वाढायला इतरही करणे असू शकतात )
२) एस वि बी बँक बुडाली कारण त्यांनी ठेवी या फेडरल बॉण्ड मध्ये ठेवल्या होत्या म्हणजे एकदम सुरक्षित, व्याज दार जसा वाढतो तास बॉण्ड चे दर्शनी मूल्य कमी होते / झाले ( पण मुद्दल सुरक्शित आहे) मग बँकेला फक्त तात्पुरता तोटा झालं ,, बॉण्ड जेवहा सामील तेवहा व्याजासकट एस वि बी ला आपले मुद्दल परत मिळणारच होते .. मग असे कसे?
13 Nov 2022 - 11:33 am | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori... :- A Band of Boys
14 Feb 2023 - 9:55 pm | मदनबाण
वरती म्हंटलय... Pakistan: The Next Sri Lanka पण आता जे चित्र समोर आहे त्यानुसार श्रीलंके पेक्षा बेक्कार स्थिती पाकिस्तानात पहायला मिळणार आहे... फक्त अजुन दीड-दोन महिने पाकिस्तान म्हणुन आहेत असे दिसते. यापुढे पाकिस्तानात काय आणि कसे घडेल त्याची टोटल लागणे केवळ अशक्य आहे. शिवाय हा जिहादी विचारसरणीचा आणि जिहादी पैदा करणारा देश, त्यामुळे रक्तपात अटळ आहे असे देखील वाटते. असला ग्लोबल भिकारी जिहादी देश ज्याची लोकसंख्या २३-२४ कोटी च्या आसपास आहे. [ चूक असल्यास क्षमा असावी. ] तिथे काय उत्पात होईल कोण ठावूक. जिथे खायला पीठ मिळत नाही तो देश माझ्या व्यक्तिगत मता नुसार डिफॉल्ट झालेला असतो. आता पाकिस्तानात एक... एक... करत व्यवस्था ठप्प पडत चालल्या आहेत.
असा देश आपला शेजारी आहे तेव्हा आपणास उपद्रव अर्थातच संभवतो, तेव्हा पाकिस्तान जे काय घडेल त्यावर आता बारिक लक्ष ठेवून रहावे लागेल.
हा ११ महिन्यांपूर्वीचा विनोदी व्हिडियो... आता पाकिस्तान हा विनोद प्रत्यक्षात पहायला मिळेल ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Honthon Pe Bas | Zaara Yesmin, Parth Samthaan | Seepi Jha, Sameer Khan | Raaj Aashoo |
22 Feb 2023 - 10:48 pm | मदनबाण
10 Mar 2023 - 11:31 pm | मदनबाण
Silicon Valley Bank बसली ! सेकंड लार्जेस्ट बँक फेल्युअर इन युएस हिस्टरी आफ्टर २००८.
Silicon Valley Bank shut down! California regulator takes action after stock crashes 85%
मदनबाण.....
13 Mar 2023 - 10:03 am | मदनबाण
अमेरिकेतील सिग्नेचर बँक देखील बसली ! बहुतेक अमेरिकेत बँक रन होण्याची "शक्यता" दिसते.
Regulators close New York's Signature Bank, marking third-largest bank failure in US history
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tum Tum - Video Song | Enemy (Telugu) | Vishal,Arya | Anand Shankar | Vinod Kumar | Thaman S
15 Mar 2023 - 8:00 pm | मदनबाण
Credit Suisse’s top shareholder Saudi National Bank rules out more financial assistance, stock falls 20%
European banks battered as Credit Suisse sees shares plunge 30%
Credit Suisse Shares Plunge as Bank Storm Spreads to Europe
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Ranjithame - Varisu (Tamil) | Thalapathy Vijay | Rashmika | :- Varisu
25 Mar 2023 - 7:30 pm | मदनबाण
सध्या डॉइश बँक चर्चेत आहे.... या बँकेची रोलर कोस्टर राईड २०१६ मध्ये एका प्रतिसाद लिहली होती. मला त्यावेळीच ही बँक बसेल अशी भावना झाली होती, परंतु तसे काही झालेले नाही. too big to fail ? बघुया... अता तर फक्त सुरुवात आहे, बहुधा पुढे वादळापूर्वीची शांतता देखील अनुभवास मिळावी. ही ग्लोबली सिस्टीमॅटिक इंपॉरटंन्ट बँक आहे. [(G-SIBs) ]
Will Deutsche Bank be the next Credit Suisse? Here are a few warning signs
Deutsche Bank’s shares tank 15% as contagion fears return
Deutsche Bank shares plunge, default insurance at highest since 2018
Deutsche Bank redeems billions worth of bonds as CDS soars
Deutsche Bank shares plunge after spike in credit default swaps
बाकी सध्य परिस्थीती पाहिल्यावर मला या सीन ची आठवण आली ! :- १:४३ पासुन पाहण्यास सुरुवात करा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Badshah - Sajna | Say Yes To The Dress (Official Video) | Payal Dev
26 Mar 2023 - 4:39 am | हणमंतअण्णा शंकर...
एक इंट्रेस्टिंग लिंक. कसा फोत्थ वह्ल्ड कारभार असतो या बँकांचा जरी त्या असल्या फह्स्ट वह्ल्ड बँका. वाचून फिरतील डोळे.
26 Mar 2023 - 5:52 am | कंजूस
कर्ज घेऊन धंदे उद्योग करणाऱ्यांवर. अमेरिकेतल्या 'अवजड' उद्योगांचे कंबरडे चीनच्या उद्योगांनी मोडत आणले आहे. ही नांदी आहे. हे आर्थिक युद्ध दुरून खेळता येते. देशातल्या गिऱ्हाईकांना 'अमुक तमुक उद्योगांच्या वस्तू विकत घेऊ नका ' असा काही आदेश काढता येत नाही. ग्राहक किंमत पाहूनच घेणार. आणि मुक्त बाजारपेठ मान्य केलेल्या देशांत तर नक्कीच नाही. मग इतर मार्गाने म्हणजे प्रतिष्ठा दाखवणाऱ्या वस्तू गळ्यात मारून धंदे वाढवणे सुरू आहे. (त्या घेण्यात आमचा देश सर्वात पुढे आहे.) नेहमीच्या वापराच्या वस्तूंचा बाजार मोठ्या देशांत केव्हाच उठला आहे.
एकूण बँक बुडते हा परिणाम आहे,मूळ तिकडे आहे ते कुजू लागले आहे.
26 Mar 2023 - 1:44 pm | टर्मीनेटर