सागरसाथी in जे न देखे रवी... 25 Mar 2022 - 7:54 pm आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा सूर्याच्या जळण्यापाठी असतील त्याच्या व्यथा नको शोधूस गुढ वाऱ्यावरच्या सुगंधाचे त्यांच्या कणाकणात मिळतील समर्पणाच्या गाथा. मुक्त कविताचारोळ्या प्रतिक्रिया छोटी पण आशयघन... 29 Mar 2022 - 11:49 am | मनिष छोटी पण आशयघन... >>>> आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा हे खासच आवडले. हा धागा क्र ५०,००० आहे 9 May 2022 - 10:40 am | ज्ञानोबाचे पैजार मिपाच्या आता पर्यंतच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा. मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा. पैजारबुवा,
प्रतिक्रिया
29 Mar 2022 - 11:49 am | मनिष
छोटी पण आशयघन...
>>>> आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा
हे खासच आवडले.
9 May 2022 - 10:40 am | ज्ञानोबाचे पैजार
मिपाच्या आता पर्यंतच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा.
मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
पैजारबुवा,