मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज - विजय सिंह गायिकांच्या संगीताचा

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
16 Mar 2021 - 12:37 pm

आस्वाद घेत आहेत असे दाखवणारे हे राजस्तानी शैलीचे पेंटींग आहे.

ओक आणि मनोज दाणींचा व्हॉट्स अॅपवरचा संवाद

ओक- ४९ वरील चित्राचे सूक्ष्म निरीक्षण करताना पाहून वाटते की त्यातून वेगवेगळ्या घटनांचा, काळाचा संदर्भ असावा.
दाणी - paan 47 na? ti mulgi nasun rani asnyachi shakyataa pan aahe !
ओक - पसंद अपनी अपनी...
ते चित्र असेच आहे कि त्यातून अनेक शक्यता दिसाव्यात.

दाणी - museum title says a harem scene ...

ओक - प्रत्येक गोष्टीला काळ वेळ लागते. सायंकालीन नृत्य, नाट्य, संगीत महफिल सकाळच्या लोटा परेडच्या वेळी शोभत नाहीत. रात्रीच्या अंधारातील सौंदर्य सकाळी मिश्री लावत बसलेले अशोभनीय दिसते... असो.
दाणी - हसरा चेहऱ्याचे ... चित्र अर्थात हो...
ओक - राजकन्या वयात म्हणजे १२ वर्षांत पाळी आली की परिस्थिती नुसार सोईचे राजघराण्यातील राजकुमाराशी लावले जात असे. असे असताना तो राजकुमार ठसठशीत अंगाच्या, चुणचुणीत, देखण्या दासींच्या धिटाईला भाळले तर नवल काय?
नेमके साधारण तसेच चित्रात मागच्या दासी वाटाव्यात.
दाणी - हो
ओक - : मागच्या दास्या हा हारेम नाही... म्युझियम च्या कॅटलॉग मधे लिहिले आहे. म्हणून...
ते कॅटलॉग बनवणारे कोणी चित्र रसिक असतील असे नाही. कदाचित ते त्या काळातील कारकून असू शकतात.

असे ही असू शकते कि ज्याला चित्र काढायला सांगितले होते किंवा काढून झाल्यावर ते राजाला दाखवले ते त्याला आवडले म्हणून ठेऊन घेतले.
दाणी - अमेरिकन संशोधक, त्यांनी ते टायटल टाकले आहे
another one in the same series
https://www.metmuseum.org/art/collection/search/37878

and this is ours

: https://www.metmuseum.org/art/collection/search/64533

ओक - It is a generalised title for the series of paintings.
"Maharaja Bijay Singh is shown in the midst of his harem, nestling with one of his wives and listening to a musical performance. Several of the women, intoxicated by the performance, have begun to dance, and two more frolic in the forest beyond the marble terrace."
...
This explanation says many lines. Rajastan is well known for folk dances. Even the dancing dolls with thread are in Rajasthani dresses.
The other paintings show the inclination about his dedication for Krishna, Shiv etc.
The dancers are not part of 'harem'.
The term harem may be loosely used since the Muslim kings had that concept.

१. बापाने लाडाने मांडीवर मुलीला घेतले आहे. ती हातात खेळणे धरून बसली आहे. असे ओक यांचे मत -

३

२. तेच चित्र जवळून असे दिसते. लहान चणीची दिसणारी ती ज्या तऱ्हेने रेलून बापाच्या मांडीवर किंवा जवळ बसली आहे आणि वडिलांनी खांद्यावरून हात टाकून जवळ घेतले आहे त्यावरून मला ती मुलगी असायची शक्यता जास्त वाटते. (आजकाल देखील घरातही मुली वडिलांशी गळेपडूपणा करून किंवा मी बाबांच्या मांडीवर बसणार म्हणून हट्ट करतात )
अर्थात ती राणी ही असू शकते ... पसंद अपनी अपनी...!

2

३. वीणा, सतार किंवा तसले वाद्य पाहता तिथे नाचापेक्षा गायनाचा कार्यक्रम चालू असावा. असे वाटते

1

४. एकाच वेळी चित्रातून आणखी काही घटना सुचवायच्या असाव्यात... बागेच्या बाहेरील भागात फुले सायंकालीन बहरलेली तोडताना, दूरवरचा परिसर, मागील उभ्या दासी, गायिकांच्या मागे त्यांच्या जी जी म्हणून कोरस गायिका यातून राजे साहेबांची आवड आणि हुक्का ओढायची लत किंवा व्यसन वैगैरे उठन दिसते.

आपल्याला काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.

मांडणीआस्वादसमीक्षा