Skip to main content

मन

लेखक Pratham यांनी शनिवार, 19/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
मन हे कधी शांतपणे खळखळणारा झरा, तर कधी अथांग सागरी लाट. मन हे कधी कातळ खडकासारखे टणक, तर कधी कापसासारखं नाजूक. मन हे कधी आकाशात उंच झेपावणारे पाखरू, तर कधी अविचल,स्निथप्रज्ञ क्रौंच. मन हे कधी हिमालयासारखे भव्य, तर कधी लाजाळू सारखे संकुचित. मन हे कधी एक संथ पावसाची लहर, तर कधी धो धो कोसळणाऱ्या सरी. -प्रथमेश
लेखनविषय:

वाचने 1799
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

उत्तम, लिहिते राहा. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे