मे महिन्यात सारे जमले होते
राम मामा -वैशाली मामी त्यांची २ मुले -मधुकाका -वासंती काकू
राधा मावशी
आमरसाचा तुडुंब जेवण झालं होत
राधाक्कां सार आवरा आवर केली
मंडळी जमेल तशी मिळेल त्या जागेवर पडून घोरत होती
गोदाक्का ने मोकळी जाग शोधली व जमिनीला पाठ टेकवली व घोरु लागली
बाहेरून राम मामा आला त्यानं गोदाक्काला घोरताना पाहिलंत
तिच्या भोवती डास घोंघावत होते त्याने बाजूला पडलेली नवी कोरे पांढरी चादर तिच्या अंगावर टाकली
राधा मावशी बाजारात गेली होती तिने पूजेसाठी फुले हार बुक्का हळद कुंकू आणले होते
आप्पा च वय ७७ आजारी असायचे गोद ला अंगावर चादर असलेली व्यक्ती बघता निराळाच संशय आला
घरात मृत व्यक्ती असले की अशुभ शक्ती कार्यरत असतात हे ती ऐकून होती
म्हणून तिने चादरीवर हार टाकला फुले पसरली गुलालबुक्का उधळला
आप्पा गेले या कल्पनेने तिला रडू फुटले व ती मोठ्याने रडू लागली
तीच रड ऐकून घरातले सारे उठले व तिच्या कडे बघू लागले
आप्पा गेले असे म्हणत तिने धाय मोकलली
व बाकीच्यांनी पण टाहो फोडला
मोठे रडतात हे पाहून लहानगे घाबरे झाले व ते पण घाबरून रडू लागले
तो कोलाहल ऐकताच सोसायटीचे बाकी जमा झाले
आप्पा राशीनाकारांनी आत डोकावले
पांढ-या चादरीत झाकलेली बॉडी बघताच त्यांना एकूण अंदाज आला
आप्पा वैकुंठ स्मशान भूमीत सुपरवायझर होते आता रिटायर्ड वय ७०
तातडीने त्यांनी बाजू उभ्या असलेल्या मध्या सपरेला खूण केली व तयारीला लागा असा डोळ्यानी संदेश दिला
मध्याने आप्पा कडे पैसे मागितले -कशाला असे मान हलवत विचारताच मध्या म्हणाला बांबू फुले हरक चे कापड मडकं गुरुजी पास
आप्पणीपैसे काढून दिले
एव्हढ्यात काय होणार आप्पा -अजून द्या
आप्पांनी दोन हजार काढून दिले
एव्हढ्यात काय होणार आप्पा बांबू सुटली गाडगं पास कापड बरच खर्च आहे
आपले हे ऐकताच चिडले उगाच वादावादी नको म्हणून इतर त्या पैश्यात भर घातली
पैसे मिळताच मध्याने धूम ठोकली -मंडईत आला २ मिसळी हाणल्या ताक ढोसले व कामाला लागला
तासाभरात तो मयताचे सार सामान घेऊन आला
आप्पानी सामानावरून नजर फीरवली -सामान पहाताच त्यांच्या अंगात वीरश्री संचारली
व ते हुकूम सोडू लागले
पास माझ्या कडे दे
तिरडी तयार झाले
बॉडी उचलून तिरडीवर ठेवायची वेळ झाली
मधूला आश्चर्य वाटत होते राशिंनकर बारीेक होते त्याची बॉडी इतके फुगले कशी
बॉडी उचलायचा समय झाला
तेव्हढ्यात रडारड कोलाहल मुळे गोदाक्का जागी झाली व उठून बसली
अंगावर चादर व चादरीवर फुले गुलाल बघताच ती ओरडली
मधु राशिंकराना म्हणाला आप्पा गेले होते त्याचे रूपांतर गोदाक्कात कसे झाले
गोदाक्काला सारे प्रकरण कळाले व ती म्हणाली मेल्यानो मला जिवन्त जाळायचा प्ल्यान करता काय मेल्यानो
पण लक्षात ठेवा मेले तरी भूत बनून तुमचं जगन मुश्किल करिन
तिचा तो रुद्रावतार पाहून राशिंनकर काका घाबरले
तेव्हढयात आप्पा नी घरात प्रवेश केला
गोदाक्का म्हणाली अरे आप्पा तुला जिवन्त जाळायचा यांचा बेत होता
आप्पा काहीच बोलले नाही आमरसाचा बेत जेवल्याने त्यांना निद्रा येत होती व ते आतल्या खोलीत निघून गेले
सर्वाना खुलासा झालेला होता
तेराव्याचे जेवण बुडाले म्हणून हळहळ व्यक्त विप्र मंडळी पांगली
प्रतिक्रिया
28 Jan 2019 - 3:46 pm | विनिता००२
मराठीचा खून पाडलाय वाक्या वाक्यात :(
29 Jan 2019 - 4:27 pm | विजुभाऊ
कोणीतरी मेले ना ? भाषा असो की मग माणूस .झाले की मग.