जाहिर आवाहन

महेन्द्र's picture
महेन्द्र in काथ्याकूट
15 Dec 2007 - 6:35 pm
गाभा: 

श्रीमंत तात्या साहेब (मिसळपाववाले) यांना जाहिर आवाहन

तात्या..... पुन्हा एकदा सर्वांकडुन हस्ताक्षर गोळा करुन आपले अनमोल बहुमोल विनामोल निष्कर्ष जाहिर करावेत

महेन्द्र

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

15 Dec 2007 - 6:45 pm | विसोबा खेचर

अगदी अवश्य.. कृपया थोडी सवड द्या!

तात्या.

देवदत्त's picture

15 Dec 2007 - 9:40 pm | देवदत्त

हे काय नवीन आता?

सुशील's picture

16 Dec 2007 - 8:53 am | सुशील

तात्या मिसळपाव हे तुमचेच आहे. तुम्ही ह्या सगळ्या भांडणांकडे दुर्लक्ष का करत नाही? मी रौशनीच्या पुढच्या भागाची वाट पहात आहे. मला चुकिचे समजू नका.