महेन्द्र in काथ्याकूट 15 Dec 2007 - 6:35 pm गाभा: श्रीमंत तात्या साहेब (मिसळपाववाले) यांना जाहिर आवाहन तात्या..... पुन्हा एकदा सर्वांकडुन हस्ताक्षर गोळा करुन आपले अनमोल बहुमोल विनामोल निष्कर्ष जाहिर करावेत महेन्द्र प्रतिक्रिया अवश्य! 15 Dec 2007 - 6:45 pm | विसोबा खेचर अगदी अवश्य.. कृपया थोडी सवड द्या! तात्या. हे काय 15 Dec 2007 - 9:40 pm | देवदत्त हे काय नवीन आता? तात्या 16 Dec 2007 - 8:53 am | सुशील तात्या मिसळपाव हे तुमचेच आहे. तुम्ही ह्या सगळ्या भांडणांकडे दुर्लक्ष का करत नाही? मी रौशनीच्या पुढच्या भागाची वाट पहात आहे. मला चुकिचे समजू नका.
प्रतिक्रिया
15 Dec 2007 - 6:45 pm | विसोबा खेचर
अगदी अवश्य.. कृपया थोडी सवड द्या!
तात्या.
15 Dec 2007 - 9:40 pm | देवदत्त
हे काय नवीन आता?
16 Dec 2007 - 8:53 am | सुशील
तात्या मिसळपाव हे तुमचेच आहे. तुम्ही ह्या सगळ्या भांडणांकडे दुर्लक्ष का करत नाही? मी रौशनीच्या पुढच्या भागाची वाट पहात आहे. मला चुकिचे समजू नका.