शिव शिव

कर्रोफर नमुरा's picture
कर्रोफर नमुरा in जे न देखे रवी...
14 Jan 2017 - 5:41 pm

कुणी छापिती शिवमुख ध्वजी
कुणी घालिती राजमुद्रा करी
शिवरायांची तत्वे न कळे काही
दाढी वाढवून जो तो आरशात पाही

© कर्रोफर नमुरा

vidambanअनर्थशास्त्रशिववंदनाअद्भुतरसचारोळ्या

प्रतिक्रिया

मधुका's picture

18 Jan 2017 - 11:35 am | मधुका

चांंगलं झालंय काव्य!

"कुणी घालिती राजमुद्रा करी" चालीत बसतंय!