खालीलपैकी कोणकोणते फोटो दिसत आहेत/नाहीत ?
अलिकडे धाग्यातले फोटो दिसण्यावरून वाटणार्या शंकेचे निरसन करण्यासाठी प्रयोगादाखल इथे वेगवेगळ्या प्रकारे फोटो टाकत आहे, कृपया कळवा. तसेच यापैकी सर्वोत्तम पर्याय कोणता, हेही कळवावे.
१. Pinterest वरून टाकलेले दोन फोटो:
२. फेसबुक वरून टाकलेला फोटो:
३. फोटो बकेट वरून टाकलेला फोटो:
गूगल फोटो वरून टाकलेला फोटो:
प्रतिक्रिया
28 Nov 2016 - 11:25 pm | पैसा
सगळे दिसत आहेत.
29 Nov 2016 - 9:08 am | के जी
गुगल फोटो दिसत नाही
29 Nov 2016 - 10:28 am | रघुनाथ.केरकर
मला पण गुगल फोटो दिसत नाही
30 Nov 2016 - 10:06 am | विनटूविन
गुगल फोटो दिसत नाही
30 Nov 2016 - 1:17 pm | प्रसाद_१९८२
गुगल फोटो दिसत नाही
28 Nov 2016 - 11:31 pm | पद्मावति
+१
29 Nov 2016 - 12:34 am | लालगरूड
गुगल वरून टाकलेला नाही दिसत
29 Nov 2016 - 12:35 am | रुपी
मलाही गुगलवरुन टाकलेला दिसत नाही.
29 Nov 2016 - 1:00 am | एस
+२.
29 Nov 2016 - 6:26 am | खेडूत
+३
गूगलवाला फोनवर तरी दिसत नै.
लॅट्पॉटवरून दिसतो का पहायला हवा.
29 Nov 2016 - 7:25 am | अनन्त अवधुत
गूगलवाला फोनवर दिसत नै. विंडोज लॅट्पॉटवरून पण दिसत नाही. गुगलला लॉगिन करून सुद्धा दिसत नाही.
29 Nov 2016 - 8:36 am | नावातकायआहे
+२.१
29 Nov 2016 - 1:23 am | समीर वैद्य
गूगल वरून टाकलेला फोटो दिसत नाहीये. मी अँड्रॉइड वर गूगल क्रोम ब्राउजर वापरतोय
29 Nov 2016 - 3:03 am | खटपट्या
गुगल आणि फोटो बकेट वरुन टाकलेले फोटो दीसत नाहीत.
30 Nov 2016 - 3:39 pm | मी-सौरभ
हेच म्हणतो
29 Nov 2016 - 3:11 am | श्रीरंग_जोशी
शेवटचा सोडून सगळे दिसत आहेत.
29 Nov 2016 - 5:09 am | कंजूस
गुगलचे drive,photoअॅप फोनमध्ये असले तरच गुगलचे फोटो दिसत असावेत.पैसातैंना फोटो दिसतोय त्यांच्याकडे असेल.
विंडोजचे(माइक्रो) गुगलशी वैर आहे.सध्या गुगल संकुचित होत चालले आहे आणि माइक्रोवाले ओपन होऊन धडाधड अॅन्डारॅाइडचे अॅपस बनवत आहेत.
#चार एमबीपर्यंतचे फोटो फेसबुकवरून आणि मोठे फ्लिकरवरून हे धोरण ठेवावे. (फ्लिकर लहान फोनमध्ये चालत नाही पण फेसबुक कोणत्याही डब्बा फोनमधून चालते. दोन्ही एचटिटिपिएस सिक्युअर आहेत.)
29 Nov 2016 - 6:18 am | चित्रगुप्त
इंटरनेट एक्स्प्लोरर वरून, तसेच आयपॅडवरून (सफारी) गूगल फोटो दिसत नाहीयेत माझ्या आगामी धाग्यात मला खूप फोटो द्यायचे आहेत, पण ते माझ्या फेसबुकात टाकायचे नाहीयेत. फोटो बकेटही कुणाकुणाला दिसत नाहीये. मग काय करावे ?
29 Nov 2016 - 11:29 am | कंजूस
माझे स्वत:चे फेसबुक खाते कायमचे पब्लिक आहे. तिथे फोटो अपलोड केला की सर्वांचे लाइक्स येतात. त्याला कट मारण्यासाठी वेगळा क्लोज्ड ग्रुप सुरू केला. ग्रुप निर्माण होण्यासाठी किमान एक मेंबर टाकावा लागतो. त्यांतर तिथे फोटो अपलोड केल्यावर इतरांना दिसत नाहीत. तरीही माझे मूळ खाते पब्लिक असल्याने त्याला आपोआपच गुप्त पब्लिक अॅकसेस आहे जो फोटो शेअरिंगला लागतो. आता त्यातली " ....fbcdn..." असणारी लिंक वापरली की येतो इथे फोटो. करून पाहा. तुमचे आणखी एक फेसबुक खाते सुरू करा नवीन इमेल वापरून. त्याचा वापर फक्त मिपासाठी करायचा.
29 Nov 2016 - 6:16 pm | चित्रगुप्त
@ कंजूसः धन्यवाद. करून बघेन आता फेसबुकचे.
30 Nov 2016 - 2:57 am | कंजूस
नवीन फेबु अकाउंट बनवण्याचे दोन पर्याय दिसतील. १) फोन नंबर वापरून- एक कोड पाठवतात तो वापरून, आणि २)इमेल वापरून तिथे आलेली लिंक क्लिक करून असण्याची जुनी पद्धत.
पहिला फोन नंबरचा पर्याय झटपट वाटला तरी नंतर त्रासदायक ठरतो. कॅान्टॅक्ट लिस्टमधल्या प्रत्येकाला "do you know कंजूस?" ( कंजूस युजरनेम असल्याने विचारणा होत राहाते. true caller app वापरणाय्राला हेच नाव दिसते. )
२)इमेल वापरल्यास मेल कॅान्टॅक्ट लिस्टवाल्यांना मेसेज जात असलातरी मुळात इमेलचा वापर कमीच होतो. तर हाच पर्याय वापरावा.
29 Nov 2016 - 6:27 am | चित्रगुप्त
फ्लिकरवरून टाकलेले खालील फोटो बहुतेक कुणालाच दिसणार नाही (मलाच दिसत नाहीयेत गूगल क्रोम वरून).
![.](https://www.flickr.com/photos/sharad_sovani/14485417349/)
29 Nov 2016 - 9:22 am | यशोधरा
मूळ धाग्यामधला गूगल फोटो वरून टाकलेला फोटो दिसत नाही व फ्लिकरवालेही दिसत नाहीयेत.लॅपटॉप वरुन बघत आहे.
29 Nov 2016 - 9:25 am | श्री गावसेना प्रमुख
न्यु टॅब मध्ये ओपन केल्यास दिसतात अगदी नावासकट.
29 Nov 2016 - 8:28 am | लालगरूड
pinterest is a best option.
29 Nov 2016 - 8:41 am | शित्रेउमेश
मलाही गुगलवरुन टाकलेला दिसत नाही.
29 Nov 2016 - 9:36 am | स्मिता चौगुले
फेसबुक वरून टाकलेला फोटो आणि गूगल फोटो वरून टाकलेला फोटो दिसत नाही
29 Nov 2016 - 10:09 am | mayu4u
क्रोम ऑन विंडोज १०.
29 Nov 2016 - 10:16 am | चौकटराजा
आम्ही ही आय डी वाले आहोत पण १९८६ चे आउट डेटेड वर्शन आहे अशी आमची अवस्था आहे. हा धागा एक आव्हान म्हणून तुम्हा लोकानी पहावा.![...](https://goo.gl/photos/kYYTM9iQDMLomXGKA)
मला मोबाईल व डेस्कटॉप वरून शेवटचा गुगल फोटोवरून टाकलेला फोटो दिसत नाही. मी इथे एक गूगल फोटो वरून फोटो टाकतो तो तुम्हाला दिसतो का पहा बरे ?
29 Nov 2016 - 10:18 am | चौकटराजा
मला माझाच फोटो दिसत नाही.![...](https://lh3.googleusercontent.com/BrtIcVjU0zkGhcpwdlm93FUNcx0a0G0I1jepRucSb_YKEwIKHgHt-ouWMbNVNbUdz7qrLCQwzpRcSm7djKmFRKoDARSminICtnF7ZSsmcvesDdKHHpq9Gox73dv3uZqNkFjYoCOzlJ9r-96b0saZXOk-fbJvyDZAAJKZmrUHk2Pr0S_Qm5HFb3rzRHLlcl5jOsDljV1wBQi8sLDaDiZowl5xVYwJiHzR5MPTMMnVg0VorfZ4Ji01m1q8FyX88rilcW7SSNT4ikVfTBvVKOtPUajA9r4f_CaGlBcQwOMpbEED6ctz5xAKH8QKuq9f3iSLReHA9LCLLbHZjwnDX6p0Z9GujV8GlUvUDNbvjGSMjbPv3x-YsuCQK0a2WflEBLf53WVgLoITFc4-KlIw6lCQUe-e-qVj88c9LgoCZwsFdTOltuO97vxxh55YjKh0Ojs4w2xU50VzDt5XuSOvHZprRI0mYP555dLh2MZDMt8-RTSTp4OVG4L_S7TkpmrdheMmlgYDIraBtGpJNcOTRpvGIz9C33fxdNIdhU1xH7UH3ubaVpMx3IcC0RUpF4jlXtxSyww3PwqBQ6DqlDzpAf5sHoryeLjMYmNoAz21EOJiLoLQU2k=w1260-h945-no)
29 Nov 2016 - 10:19 am | चौकटराजा
आता मेथड॑ बदलून॑ मला माझा फोटो तरी दिसत आहे . तुम्हाला हा फोटो दिसतो का ....?
29 Nov 2016 - 10:31 am | यशोधरा
हो.
29 Nov 2016 - 4:17 pm | चौकटराजा
१. पहिल्या केसमधे चित्र पूर्ण पाहिले व शेयर ला किलिक केले. त्यात सहा पर्याय दिसले , त्यातील get link हा पर्याय किलिक केला . त्यात जी लिंक आली ती आपल्या मिपावरच्या खिडकीत पेस्ट केली. परिणाम चित्र दिसले नाही. मलाही.
२. दुसर्या केस मधे चित्रावरच राईट किलिक केले. त्यात कॉपी इमेज लोकेश हा पर्याय निवडून ते जे काही ते मिपाच्या खिडकीत पेस्ट केले चित्र दिसले.
आता खात्रीसाठी त्याच पद्धतीने नवीन चित्र टाकत आहे. ते यशो सोडून इतरना दिसते का पहा व मला सांगा त्याचा मला उपयोग होणार आहे.
![.](https://lh3.googleusercontent.com/AyvqRmM1uRBrtu7NczZgfvNLv8nHMesRt9cZRnmntAuN85FHCzIuyfDD38xfXCPSs0ZVLcF3hElo4Ev2CW5la8e0zyxQrVFQKxIcbpThL_SHl7xcX-FLJdE454cSCqm1qeFZlIIoPEea_7LC4wO5h94sNADxBW-VAaulTsNghYLC0Ox0AWmVqqkgzxYxjb2ZvMXT2mjx7kIX51Z8fc3Fv5ISibOg83ATS5poa41P2DyLYFFnRxdbsSjFMgjbPW-4J-K0QeAKGZT9zS03NuNPXdMSexgicfD-UTa_Mr4i_hQOJChDZ32w4EcMoR5CYRICaqW6shn_G3kiV3_69jD7tiNp2P4nLpytl67PmNhkLmaxJWMXUHu6_lUThRfzalK6GxB5RqCKJBJ44RAdMhAzYIVgrJZZ7ihinOh3jDBd5CKWQUYvGfdMLUXmj0DQ7DAO8PZq4MbVciCwbvwgyv4tBXAz5X2HyBl30c3MD0gZCKemRfQGJXo3xWiB4uUCOAnbp9x7T53xGym3x6f2cJP7mdDC2F_Vd5B8kjGxzVxPo_CcjflFG0GIOM21qnXTwFS1YZ_3aXaOo-Ax3pJtwMiUIZNmy-LHZCLuSQxo1Flwu0sxKdg=w226-h170-no)
चित्र खालील प्रमाणे
29 Nov 2016 - 4:19 pm | चौकटराजा
मला दिसते आहे इतर कुणाला दिसते आहेच का ....... ?
29 Nov 2016 - 4:21 pm | यशोधरा
मलाही.
29 Nov 2016 - 5:06 pm | कंजूस
बोचरा निवडुंगच सापडला का?
29 Nov 2016 - 6:37 pm | चित्रगुप्त
@ चौरा; मला (लॅपटॉप वरून गूगल क्रोम वापरून) निवडुंगाचा फोटो दिसतोय, पण मी याच पद्धतीने दिलेले गूगल वरील फोटो काही जणांना दिसत नाहीयेत.
![.](https://lh3.googleusercontent.com/9e7Gi-34QZDbaCuCcHR1t7tQSFsYq4w8pgxNeUZIm-cukRSsKnu8UdsdeXaZHC-M-56_gaRYgT0DGwqdSS7vdk9Pk4D3_RD5pQbw2DB42smodU-ysJvrTPuMU1C6Bu_X6f-ArfgUnNIq9w8G3eMN8OP6huI1XXZrmUwC7kOqIk8WHUdcI8R-pbmMZ45mcPFEj55chlrb8v62Jv6Xv2av1wFjtSQsRw1COlBJC2M7mNxkERUU2cIOHBiNPEBwbbB4LGXGczKgcheKvD3CNs499rzK-yfY-TMrIebYHGOmXEyJ2TRN21lpXfNfN3JpIqgbGGwjaIzeQdP5iPILkC6-y-FxkSzwlWP2K8czHTZCcfVTk3z5pjqofLuMG2Q95c2Ie2lyBxfO1IbQHIxa3ssVPGs9oM8Vt65ZszgOQT4ltbfWuOAymOTjM_tW_kprw_wRl7NTTSo8KkmymixvpuMQ-lBvkNPn2Y1JJn5Gn-RH3v1J8xoJF_GyZgkeeFem6WOybVjNZlQ7FMVLb49Ftm8Kcdgpk1Icaw0dkMhhi6vTipWjHGYJD37OLEcr8GHEy49EK9P7LCRmIwwjrq_hERL0bpgKJIYLU0KXUikh9WbV2jZlAnPa=w851-h638-no)
उदाहरणार्थ खालील फोटो दिसतो आहे का ?
29 Nov 2016 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
हो, निवडूंग पकडायला धावणारी अनेक माणसांची ट्रेन दिसत आहे ! ;) :)
29 Nov 2016 - 7:13 pm | चौकटराजा
मस्त आठवण . हा फोटो दिसतो आहे.
30 Nov 2016 - 9:15 am | नाखु
धक्का द्यायची जबाबदारी एक्का काकांवर इथेही आलेली दिसतेय आणि तेही भले थोरले इंजीन असताना !!!!!
धाग्यासकट सर्वांनी हलके घेणे.
फक्त प्रतिसादातील फोटो दिसणारा गणेशा मित्र नाखु
29 Nov 2016 - 11:07 am | मंदार कात्रे
गुगल फोटो दिसत नाही
29 Nov 2016 - 12:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
१. गुगल फोटोमध्ये एक स्वतंत्र अल्बम बनवा व त्यात मिपावर टाकायचे फोटो add (अल्बमच्या विंडोच्या उजव्या वरच्या कोपर्यातले "डोंगराचे व +" चिन्ह असलेले) बटण वपरून त्यात मिपावर टाकायचे आहेत ते फोटो अॅड करा.
२. हा अल्बम share (आडव्या V च्या आकाराचे) बटण वापरून पब्लिक शेअर करा.
असे केल्याने...
(अ) अल्बममधल्या सर्व चित्रांना एकत्रितपणे पब्लिक अॅक्सेस देता येईल, प्रत्येकाला स्वतंत्रपणे शेअर करायचा त्रास वाचेल.
(आ) फक्त तुम्हाला हवी तीच चित्रे पब्लिकली शेअर होतील, अल्बमबाहेरची इतर चित्रे खाजगी राहतील.
पब्लिक अक्सेस दिल्यावर तुमचे चित्र असे दिसेल...
29 Nov 2016 - 6:48 pm | चित्रगुप्त
@ डॉ. सुहास म्हात्रे: तुम्ही सांगितल्याप्रमाणे गूगल फोटोत वेगळा अल्बम बनवून त्यातून खालील फोटो देत आहे. तरी पब्लिक शेयर असा पर्याय त्यात दिसलेला नाही.
![.](https://lh3.googleusercontent.com/ypsAeyntqUuGXnv_Bh0anj_zoOxo5u3UE6ejllDmO9zpKOKzFsm0j8nCebLeRxmmJ9ykZQNw4_SvQBAfyn1ARriW3Ketrw3lExdSHMWTM0jEJdBI3RrroyLDoVNiDtXY7oca9PuixyCCZKSuZb6NhW2o9B_x1L60HoovwfvQWlOOjsfCuHDzkv-34zAES1lPRpp8Fq96q1HesN2rWPKq88gXXj6ZjTJwkXz90h5gw6EKTvlRVP6TmJWTnKNa4Fe35AUg4zQJtmEHFrty8GPqaYQeRycHtomKSjx_Z1MXhUZBlHfQqktcak-8QJn04B1jHWkDYR1Jcm1URAV5EpxbYCh_T23YVcXuV37hi9ergcDocyPAlED5Hy16NdNRr5TwSBe5vN0YL1tnQuWTnQ1HlKd3EAxFOkntemEMMLnDsQKXbGkPGyJctchOTmbIfajHmBKc2Zb11_belTs8KB8cXz_8fCBtw_3F_H3bNqWWBsEEeCD9eDsj_GSX1aOxJf6eR0fCWOGSjhF8XrHg4SBTO2Rp8mmJjXAb8Qoqa8yLfIb0e7uTwdmlvp_07db8c-3Vf5fChNHWyqpg_vpAJRDvRTCfNzlJ_sjiZyh2jY0WO362eHid=w479-h638-no)
29 Nov 2016 - 7:14 pm | चौकटराजा
मला पण दिसला नाही म्हणतो.
29 Nov 2016 - 9:13 pm | यशोधरा
हा फोटो दिसतो आहे.
29 Nov 2016 - 9:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
याच महिन्यात आलेल्या लेटेस्ट अपडेटमध्ये पब्लिक अॅक्सेसचा पर्याय (का कुणास ठाऊक) जरा लपवलेला आहे, हे विसरूनच गेलो होतो.
१. गुगल अल्बमच्या विंडोतील share बटण दाबले की जो डायलॉग बॉक्स येतो, त्यात वर व्यक्तिगत इमेल अॅड्रेस असतात, तिकडे दुर्लक्ष करा व तळाशी असलेला गुगल+ हा पर्याय दाबा.
२. त्यानंतर "कंटिन्यु टू गुगल+" हा पर्याय स्विकारा. (तो तुम्हाला जुन्या पद्धतीकडे नेतो, इथून सर्व सोपे आहे.)
३. दिसणार्या नवीन डायलॉग बॉक्सच्या वरच्या भागात "पब्लिक" हा पर्याय निळ्या अक्षरात दिसेल तो स्विकारा. काम झाले. (इतर प्रकारचे अॅक्सेस हवे असल्यास त्या "पब्लिक" अक्षरांवर क्लिक करा व दिसणार्या अनेक पर्यांपैकी हवा तो स्विकारा.)
29 Nov 2016 - 4:32 pm | शलभ
मला खूप कमी फोटो दिसतात ऑफीस मधून. इथे फक्त फोटो बकेट वाला फोटो दिसत आहे.
29 Nov 2016 - 5:16 pm | कंजूस
हा tinypic dot com वरून शेअर केलेला फोटो कुणाला दिसत नाही?
![](http://i64.tinypic.com/2u8gjdw.jpg)
29 Nov 2016 - 6:49 pm | चित्रगुप्त
@कंजूस; tinypic dot com वरून शेअर केलेला फोटो दिसतो आहे.
30 Nov 2016 - 5:42 pm | पाटीलभाऊ
गुगलवरील फोटो का दिसत नसावेत??
त्यातही ते काही लोकांना दिसतायत आणि काहींना नाही...कार्यालयातून दिसत नसले तर समजू शकतो..पण जर घरून वगैरे बघितले तर दिसले पाहिजेत ना.
30 Nov 2016 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
गुगलवरचे आणि इतर बर्याच संस्थळावरचे फोटो स्वतःपुरते व काही ठराविक व्यक्ती/गटांपुरते दिसण्याची मर्यादा ठेवता येते किंवा ते सार्वजनिक रित्या (सर्वांना) उपलब्ध (पब्लिक अॅकसेस) करता येतात. मिपावरच्या ते फोटो सर्वांना दिसण्यासाठी त्यांना पब्लिक अॅक्सेस देणे जरूरीचे असते.
1 Dec 2016 - 12:20 pm | यशोधरा
चित्रगुप्तकाका, फेसबुकवरुन फोटो कसा टाकलात ते सांगता का?
2 Dec 2016 - 3:12 am | चित्रगुप्त
फेसबुकात फोटो उघडून त्यावर राईट क्लिकून 'कॉपी इमेज अॅड्रेस' क्लिकायचे आणि इकडे 'इन्सर्ट इमेजायचे.
![.](https://scontent-atl3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/14355717_10208744894598759_2234978470871622991_n.jpg?oh=2a8c7894f73bd6bf8923f6b8a8ce08a9&oe=58F82DDD)
उदाहरणार्थ फेसबुकातून उचललेला हा फोटो:
2 Dec 2016 - 9:35 am | यशोधरा
दिसतो आहे का फोटो?
2 Dec 2016 - 9:38 am | प्रचेतस
हो हो.
छान आहे हो फोटो.
हिमालयातला का?
2 Dec 2016 - 9:44 am | यशोधरा
होय, धन्यवाद!
2 Dec 2016 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम फोटो !
2 Dec 2016 - 6:25 pm | कंजूस
facebool /
![](https://scontent-iad3-1.xx.fbcdn.net/t31.0-8/fr/cp0/e15/q65/15304301_1255146094532149_1810659074622001415_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9)
पेशवे
2 Dec 2016 - 6:26 pm | कंजूस
*facebook*
2 Dec 2016 - 8:43 pm | सही रे सई
मग काय ठरलं? कुठे टाकायचे फोटो जर सगळ्यांना दिसायला हवे असतील तर. मलाही काही फोटो वापरायचे आहेत माझ्या ब्लोग साठी. कृपया ठरलं कि सांगा.
2 Dec 2016 - 8:54 pm | कंजूस
फेसबुकचं एक वेगळं पब्लिक खातं बनवून.
2 Dec 2016 - 9:05 pm | सही रे सई
फेसबुकचं एक वेगळं पब्लिक खातं तेव्हढ्यासाठी बनवण फार जिवावर आलं आहे हो कंकाका.
3 Dec 2016 - 6:53 am | कंजूस
//वेगळा क्लोज्ड ग्रुप सुरू केला. ग्रुप निर्माण होण्यासाठी किमान एक मेंबर टाकावा लागतो. त्यांतर तिथे फोटो अपलोड केल्यावर इतरांना दिसत नाहीत. तरीही माझे मूळ खाते पब्लिक असल्याने त्याला आपोआपच गुप्त पब्लिक अॅकसेस आहे जो फोटो शेअरिंगला लागतो. आता त्यातली " ....fbcdn..." असणारी लिंक वापरली की येतो इथे फोटो. करून पाहा. तुमचे आणखी एक फेसबुक खाते सुरू करा नवीन इमेल वापरून. त्याचा वापर फक्त मिपासाठी करायचा.//
माझ्या मुलीचे जे खाते आहे त्यामधले " privacy : friends only" मधल्या फोटोंची लिंक काढून टेस्ट केली तरी फोटो येतात. म्हणजे वेगळे फेसबुक खाते काढण्याची गरज नाही. फक्त mipa_sahi नावाचा क्लोज्ड ग्रुप बनवा ( त्यात तुमच्या फ्रेंड लिस्टातला एकतरी मेंबर अॅड केल्यावरच ग्रुप तयार होतो )तिथे फोटो अपलोड करून लिंक काढा. सोपं आहे.
2 Dec 2016 - 9:04 pm | सही रे सई
गूगल + वरुन टाकलेला फोटो दिसतोय का?
https://lh3.googleusercontent.com/HeXCsfDxlIZtFW-Hvp3PsG1KYerO29eTYysZd_...
2 Dec 2016 - 9:04 pm | सही रे सई
गूगल + वरुन टाकलेला फोटो दिसतोय का?
2 Dec 2016 - 9:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
दिसतोय !
2 Dec 2016 - 9:56 pm | सही रे सई
हुश्श .. अता कोणाला दिसत नसेल तर सांगा.. जर सगळ्यांना दिसत असेल तर मी गुगल + च वापरेन
3 Dec 2016 - 1:32 am | रुपी
सफारी मधून दिसत नाही, क्रोममधून दिसतो.
3 Dec 2016 - 1:54 am | सही रे सई
ओह्ह बर, धन्यवाद माहिती करता.
पण फक्त सफारीच ब्राउजर वापरतात (म्हणजे अन्य ब्राउजर वापरणे शक्य नाही) आणि असे लोक मिपाचे पण सदस्य आहेत याचे चान्सेस किती असू शकतील.
3 Dec 2016 - 3:29 am | रुपी
Firefox मधूनही दिसत नाहीये.
IE मधूनपण दिसत नसावा, आणि फक्त क्रोममधून दिसतोय अशी शक्यता जास्त वाटत आहे.
7 Dec 2016 - 8:45 pm | सही रे सई
बरोबर आहे. आता चौ रा काकांनी सांगितल्या प्रमाणे करून बघते.
![a](https://lh3.googleusercontent.com/-TWmvY0EyqS4/WEGT8_RchEI/AAAAAAAAEPY/kgA_KSzln7IUiazey8xDwC_Ug5wHHv3RwCJoC/w332-h442-n-rw/20131105_173200.jpg)
7 Dec 2016 - 8:51 pm | सही रे सई
हा पण आ. ई. वरुन नाही दिसत. आता कं काकांची पध्दत वापरून बघते.
![a](https://scontent.fbed1-2.fna.fbcdn.net/t45.5328-0/c90.0.540.540/p180x540/14965683_1147894918659909_8235489014283501568_n.jpg)
7 Dec 2016 - 8:52 pm | सही रे सई
हा दिसतोय.
2 Dec 2016 - 9:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी गुगल्फोटो वापरतो त्याची कारणे अशी आहेत...
१. हे मोठे व नावाजलेले संस्थळ असल्याने
अ) त्यावरची सुरक्षा व्यवस्था जास्त चांगली असणार, म्हणजे माझे जालावरचे फोटो सर्वात सुरक्षित असतील.
आ) त्याचे बंद पडण्याची शक्यता सर्वात कमी असणार, म्हणजे माझे जालावरचे फोटो गायब होण्याची शक्यता कमी.
इ) हे दुसर्या कोणी विकत घेतल्यामुळे आणि / अथवा इतर कारणांनी फोटोंसंबंधिचे सद्य नियम बदलण्याची अथवा जास्त कडक होण्याची शक्यता सर्वात कमी आहे.
ई) त्याच्यावरची फोटोसंबंधी प्रणाली अधिकाधिक चांगली होण्यामागे त्यासाठी होणारा खर्च हे कारण असण्याची शक्यता कमी आहे, कारण तेथे फोटो ठवायची सुविधा ही एक मार्केटिंग टूल आहे, पैसे कमावण्याची प्रणाली नाही.
२. तेथे ठेवलेल्या फोटोंना, गुगल+ वरील विविध सर्कल्सना (इमेल अॅड्रेसेस वापरून आपण बनवेले गट) आणि / अथवा वैयक्तिक इमेल अॅड्रेसेसना परवानगी (अॅक्सेस) कसे द्यावे हे एकदा माहित झाले की, ते वापरायला अगदी सोपे आहे.
३. तेथून इतर संस्थळांवर फोटो टाकता (शेअर करता) येतात.
हुश्श्य ! लोकांना मी गुगलफोटोची जाहिरात करतो आहे असा संशय येण्याच्या आत, थांबतो :) ;)
3 Dec 2016 - 7:05 am | पुष्कर जोशी
iPad वरून कोणी FaceBook ची लिंक बनवली आहे काय ? असल्यास कशी ..?
मला app किंवा safari मधे लिंक मिळत नाहीये
3 Dec 2016 - 9:48 am | कंजूस
मला app किंवा safari मधे लिंक मिळत नाहीये
>> कोणत्याही अॅपमधून फोटो अपलोड/शेअर लगेच होतात. लिंकमात्र निघत नाही.
लिंक_ काढायची_ पद्धत.>>
पोस्टच्या खाली फुल स्टोरी असेल तर क्लिक करा.>>व्हु फुल साइज>>आता अॅड्रेसबारमध्ये ....fbcdn..असलेली लिंक येईल तीच.
[[[। fbcdn =. Facebook Content Distribution Network नावाचे सर्वर जगात ठिकाठिकाणी ठेवलेत. मेन सान होजेच्या सर्वरवर भारतातले फोटो नसतात ते इथल्याच जवळच्या fbcdn सर्वरवर असतात.