माहिती हवी: ६ महिन्याच्या बाळाचा आहार आणि त्याच्या योग्य वेळा

उमेश पाटील's picture
उमेश पाटील in जनातलं, मनातलं
9 Mar 2016 - 4:54 pm

६ महिन्याच्या बाळासाठी कोणता आहार कोणत्या वेळी द्यावा, कृपया मार्गदर्शन करावे

सध्या खालील आहार देत आहोत

बदामाचे वेढे - १ वेळा
भाताची पेज - २ वेळी
डाळीचे पाणी - २ वेळी (भाताच्या पेजे ला पर्याय)

कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

जीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

रुची विशेषांकात स्पंदनाताईंचा लेख शोधा.

उमेश पाटील's picture

9 Mar 2016 - 5:12 pm | उमेश पाटील

आताच स्पंदना ताई यांचा लेख वाचला उत्तम माहिती.