बाबानची फजिती....

सुदिप खेडगिकर's picture
सुदिप खेडगिकर in जनातलं, मनातलं
24 Apr 2015 - 5:09 pm

स्थळः- जेवणचे टेबल,
वेळः- सन्ध्याकाळ किन्वा रात्र.....

बाबा म्ह्णतात, चिरन्जीव....कोणती बीअर घेता ????

मुलगा पार हवेत... क क कोणती बीअर... बाबा तुम्ही काय म्हण्ताय ते मला नाहि कळत...(मुल्गा बापाचि नजर चुकविण्याचा फुकट प्रयत्न कर्तो)

बाबा खूप गम्भीर चेहरा...

बेटा... मी तुझा बाय द वे नाही आउल द वे बाप आहे...

खाणार कानाखाली सान्गणार सगळ..

इतक्यात आई येते...

काय हो... काय सान्गणार आहे सोन्या आपला..??? (सोन्या......?????)--बाबा...

तुझा सोन्या आता जरा जास्तच शहाणा झालाय..

बीअर घेतात चिरन्जीव आप्ले...

आईच्या दोन आथ्या ताणल्या जातात...तरीही... नाही हो.. तुम्हाला काहीतरी चुकिच वाटत आहे...तो तस काहीही नाही कर्णार...

१००% तो बीअर घेतो...-- बाबा

कशावरुन..???-- आई

आता हेच पहा ना...

सोन्या जरा पाणी दे रे माझ्या ग्लासात...

(सोन्या पाणी देतो.. पण बीअरच्या ग्लासात बीअर भरतात तसे)

पाहिलास..

अशी फक्त बीअरच भरली जाते.... पाणी नाही...

आई... आधी सोन्याकडे अन मग बाबा कडे पहाते...

काय हो...???? तुम्हाला कस माहिती की अशी बीअरच भरली जाते ते???

बाबा कोमात....

सोन्या जोमात....

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

24 Apr 2015 - 5:12 pm | टवाळ कार्टा

चान चान

ऑ, अच्च बोलले चोण्याचे बाबा

अत्रुप्त आत्मा's picture

24 Apr 2015 - 5:37 pm | अत्रुप्त आत्मा

हॉssss! कुणी तरी घ्या रे ह्या पांडूचा ताबा! ;)

सूड's picture

27 Apr 2015 - 5:14 pm | सूड

ओके, ताबा का? बरं बरं !!

मृत्युन्जय's picture

24 Apr 2015 - 5:16 pm | मृत्युन्जय

ते ठीक आहे. पण त्या बाबानचे काय झाले? त्याच्याबद्दल काहिच उल्लेख नाही लेखात. बाबान कोण हा प्रश्न राहतोच

सुदिप खेडगिकर's picture

24 Apr 2015 - 5:26 pm | सुदिप खेडगिकर

बाबान्ची फजीती... आता मला खूप परफेक्ट नाही लीहीता आल.. टायटल...

विजुभाऊ's picture

24 Apr 2015 - 5:52 pm | विजुभाऊ

हा बहुतेक तो " वेगळा विदर्भ वाला बाबान" अस्णार

एवढा मोठा विनोद होऊनही कोणीही हहपुवा =))करुन ण हसल्याणे एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

रामपुरी's picture

24 Apr 2015 - 10:17 pm | रामपुरी

उगाच बट्टा नको

जेपी's picture

24 Apr 2015 - 5:58 pm | जेपी

नया हय वह..

स्वागत ..

(आ मि स्वा क अ)जेपी

सुदिप खेडगिकर's picture

24 Apr 2015 - 7:03 pm | सुदिप खेडगिकर

(आ मि स्वा क अ)

जरा इस्कतून सान्गा ना राव... मीच नया हाय इत्त...

अखिल मिपाकर स्वागत कमिटीचे अध्यक्ष

आदूबाळ's picture

24 Apr 2015 - 5:58 pm | आदूबाळ

फार छान लेख. लेखनात एकप्रकारची खोली जाणवली.

लेखनात एकप्रकारची खोली जाणवली.

मला तर वन बी एच के जाणवला

अत्रुप्त आत्मा's picture

24 Apr 2015 - 7:11 pm | अत्रुप्त आत्मा

@मला तर वन बी एच के जाणवला >> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif बरोब्बर! तू थ्रीडी व्हिजुलायझर ना मेल्या! http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif

जेपी's picture

24 Apr 2015 - 6:01 pm | जेपी

खोली???
10 बाय 10 ची ना ..
मलाही तसच वाटतय.

अत्रन्गि पाउस's picture

24 Apr 2015 - 6:25 pm | अत्रन्गि पाउस

तुझी प्रतिक्रिया पाहून मस्तकात तिडीक गेली ...उष्ण श्वास आणि लसणाचा भपकारा आला ...
आता मी चिकन हातात घेऊन तिरकी चालत कर्कश्श गाणे म्हणत जाणार ...आणि गच्चीवर जाऊन गुडघे दुमडून लिंबू चोखत बसणार ... डोळ्यात तीच मग्रुरी ...
भालकी कारवार संग्रामाच्या आठवणी काढत ..तीच थर थर सहन करत ...
......तुझीच XX XXX

छान छान प्रतिसाद. खूप पूर्वी मी एक गोष्ट वाचली होती.. सिंहगडावर आंबटगोड. पाय पसरून वाचण्यालायक गोष्ट होती. त्यात "अहोsssssss... आम्ही मार्कंडे.. मार्कंडे आम्ही.." अश्या स्वरुपाची किंकाळी दर थोड्या वेळाने येत असे. तिथे गायीच्या पाठीवर थाप मारून पुढे गेल्यास हिरव्या बादलीत चुना मिळतो म्हणतात. अजून थोडे पुढे जाऊन जर तुम्ही "वक्फ बोर्डाला सलाम" हे वाक्य ४-५ वेळा म्हंटले, तर गुलाबी बादलीत विड्याची पाने देखील मिळतात. हि सगळी दैवाची कृपा आहे. मानेवर महाभृंगराज तेल लावून जावे. मोगर्याची फुले ४ पुड्या घेऊन जावी आणि त्यातली निम्मी फुले झेलत जावी. साबुदाणा खिचडीचा प्रसाद बनवावा आणि तो अल्युमिनियम डब्ब्याच्या झाकणात न्यावा. तीर्थ म्हणून मध आणि मठ्ठा ह्यांचे मिश्रण पेल्यात न्यावे. अंगारा चिमटीत घ्यावा आणि म्हणावे "थांबा हो हो हो हो हो".

- माताजी

अत्रन्गि पाउस's picture

24 Apr 2015 - 10:13 pm | अत्रन्गि पाउस

अहाहा ...हल्ली कुठे दिसत नाहीत त्या

पैसा's picture

25 Apr 2015 - 9:22 am | पैसा

भयाण लिहिता आहात दोघेही!

मोहनराव's picture

24 Apr 2015 - 6:06 pm | मोहनराव

बेटा... मी तुझा बाय द वे नाही आउल द वे बाप आहे...

हे आउल काय... बाबान काय..

आईच्या दोन आथ्या ताणल्या जातात

हे आथ्या काय असतं?
लिहुन झाल्यानंतर पूर्वपरीक्षण का करत नाही..

सुदिप खेडगिकर's picture

24 Apr 2015 - 7:01 pm | सुदिप खेडगिकर

त्याच अस आहे मोहनराव... मराठी शुद्धलेखनाप्रमाणे तुमच्या "राव" या जोडनावावर "अनुस्वार" असावा लागतो.

(संपादित)

जेपी's picture

24 Apr 2015 - 7:02 pm | जेपी

कायतरीच काय ,
मोहनरांव का..मोहनराव..
.
.
.
कोल्हेकुई आठवली.

मोहनराव's picture

24 Apr 2015 - 7:06 pm | मोहनराव

:)

आदूबाळ's picture

24 Apr 2015 - 7:04 pm | आदूबाळ

मराठी शुद्धलेखनाप्रमाणे तुमच्या "राव" या जोडनावावर "अनुस्वार" असावा लागतो.

म्हणजे "मोहनरावं"?? असं?

कोणत्या नियमाप्रमाणे?

सुदिप खेडगिकर's picture

24 Apr 2015 - 7:09 pm | सुदिप खेडगिकर

"मोहनरांव" हे बरोबर आहे...तसेच नाव हा पण शब्द आपण चुकीचा लिहीतो... या मध्ये पण "ना" वर अनुस्वार आहे. नाहीतर "नाव" म्हणजे पाण्यावर चालणारी नाव असा अर्थ होतो.

पण कुठल्या नियमाप्रमाणे? जुने नियम बदलले ना? अनुच्चारित अनुस्वार गाळायचा असा सर्वसाधारण नियम आहे ना?

त्यांचे स्वतःचे नियम आहेत ते. सर्वसाधारण नियम गेले चुलीत हो...

सुदिप खेडगिकर's picture

24 Apr 2015 - 7:16 pm | सुदिप खेडगिकर

असा नियम आहे हे मला नव्ह्ते माहिती... पण धन्यवाद आदुबाळ मला नवीन नियम कळाला आज... मी पुढच्या लिखाणात ते लक्षात ठेवीन.

मी-सौरभ's picture

25 Apr 2015 - 4:39 pm | मी-सौरभ

मोहनरावः मराटी च्या शिक्षकांप्रमाणे शुद्धलेकन तपासून णवीण सदस्यांच्सदस्यांच्या दुखवू नका

कपिलमुनी's picture

27 Apr 2015 - 5:07 pm | कपिलमुनी

लिहुन का लिहून ?

बाकी नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्यात यावी अशी नवीन मागणी खफ संघटनेने केली आहे.

मोहनराव's picture

27 Apr 2015 - 5:11 pm | मोहनराव

मागणी मंजुर मुनीवर! ;)

सौन्दर्य's picture

24 Apr 2015 - 7:18 pm | सौन्दर्य

सुदीपराव, गोष्ट किंवा विनोद चांगला आहे. मराठीत संगणकावर लिहिण्याचा तुमचा हा पहिला प्रयास असेल तर, लेख लिहून झाल्यावर एकदा तपासून बघा. अनुस्वार, जोडाक्षरे लिहिण्यात काही मदत हवी असल्यास, संपादकांना किंवा इतर मिपाकरांना विचारा. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

पॉइंट ब्लँक's picture

24 Apr 2015 - 11:05 pm | पॉइंट ब्लँक

आमचा एक खेड्यातला मित्र त्याच्य गावी तमशा बघायला गेला होता. तो शो संपल्यावर बाहेर येत असताना तिकिटासाठी रांगेत उभ्या असलेल्या त्याच्या बाबांनी त्याला पाहिले. आमचा मित्र फार घाबरला होता. दुसर्या दिवशी त्याचे बाबा त्याला शेतावर घेवून गेले आणि घरात तोंड न उघडण्याचा शहाणपना दाखवल्या बद्दल त्याच्या मासिक चहापान्याच्या खर्चात वाढ करण्यात आल्याचे सांगितले.

खटपट्या's picture

24 Apr 2015 - 11:33 pm | खटपट्या

खूप आवडली कथा.

कौटुंबीक आणि सामाजिक प्रश्न चांगले हाताळलेत...

संदीप डांगे's picture

24 Apr 2015 - 11:41 pm | संदीप डांगे

ह्या मिपाकरांना एक भारी संसर्गजन्य रोग झालाय... नव्या खेळाडूचे हटकून शतक करायचा.

सौजन्यसप्ताह सुरूये जणू... वा वा वा

:-) (स्माय्ल्या हायेत का स्मायल्या? वाईच पाय्लीभर पाय्जेत.)

पॉइंट ब्लँक's picture

25 Apr 2015 - 7:41 am | पॉइंट ब्लँक

+१

सतिश गावडे's picture

25 Apr 2015 - 11:03 am | सतिश गावडे

सोन्या जरा पाणी दे रे माझ्या ग्लासात...

(सोन्या पाणी देतो.. पण बीअरच्या ग्लासात बीअर भरतात तसे)

पाहिलास..

अशी फक्त बीअरच भरली जाते.... पाणी नाही...

लेखकाची निरिक्षणशक्ती अफाट आहे.

रच्याकने, सोन्या कुठली बीयर पितो?

मी काही अंदाज बांधले आहेतः

१. त्याने नुकतीच प्यायला सुरुवात केली असेल तर - किंगफिशर
२. त्याने प्यायला सुरुवात करुन थोडा कालावधी गेला असेल तर - टुबॉर्ग, कॅनॉन टेन थावजंड, हॅवॉर्ड्स फाय थावजंड
३. तो अमेरिकेला जाऊन आला असेल तर - बडवायजर
४. तो युरोपियन देशात जाऊन आला असेल तर - कार्ल्सबर्ग एलेफंट
५. तो आयटी कंपनीत सात आकडी पगार घेत असेल तर - करोना
६. त्याला कंपनीच्या पार्टीमध्ये बीयर मिळत असेल तर - स्थानिक ब्रुवरीतील फ्रुट बीयर

खटपट्या's picture

25 Apr 2015 - 10:18 pm | खटपट्या

_/\_ काय तो अभ्यास :)

संदीप डांगे's picture

26 Apr 2015 - 5:04 pm | संदीप डांगे

बार मधे बीअर सर्व करण्याचे काम करत असेल असंही असू शकतं...

विवेकपटाईत's picture

26 Apr 2015 - 3:37 pm | विवेकपटाईत

गोष्ट आणि प्रतिसाद दोन्ही आवडले. बाबांना भूमी कंप जाणवला असेल. तसेही दोन दिवसांपासून भूमी कंप होतो आहे, मेट्रो ही मध्ये मध्ये थांबत आहे. भारी भूमी कंप झाला तर दिल्लीत काय होणार. वाढत्या जनसंख्येचा प्रश्न बराचसा सुटेल असे विधान लोक करतात आहे.

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Apr 2015 - 5:20 pm | माम्लेदारचा पन्खा

सोन्याच्या आईला कसं माहीत बियर कशी ओततात ते??

सुदिप खेडगिकर's picture

27 Apr 2015 - 4:57 pm | सुदिप खेडगिकर

आई ने प्रश्न विचारलेला आहे.....

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Apr 2015 - 7:03 pm | माम्लेदारचा पन्खा

आई पन त्यातलीच हाय का????

ज्याची फजिती झाली तो 'बाबान' सबंध कथेत सापडला नाही.

काळा पहाड's picture

28 Apr 2015 - 1:49 am | काळा पहाड

बाबान म्हणजे सोनय्या चा बाप आणि आयई चा नवरा.

चबाबानची चजितीफ चलीझा..

चष्कळपु चंमतग चलीआ...!!!!

( स्वहस्ते ओतून घ्यावी लागते बियर.. काय कस्टमर सर्व्हिस आहे..!! छ्या.. )

बॅटमॅन's picture

27 Apr 2015 - 6:59 pm | बॅटमॅन

काय कस्टमर सर्व्हिस आहे..!! छ्या.. )

कष्ट करून मरणारी सर्व्हिस आहे.

मराठे's picture

27 Apr 2015 - 11:15 pm | मराठे

सोन्याचं वय काय? (खरंतर लेखकाचं वय काय विचारायचं होतं पण उगाच नवलेखकांच्या काहितरी दुखावायचं.. म्हणून जाउदे!)

त्यावरून वयाचा अंदाज येतो की.
फक्त बाबाननी कोमात जायला नको होते. सुधरतील हळू हळू. :-)

पहील्याच प्रयत्नात अर्धशतक गाठल्याबद्द्ल आई, बाबान आणि त्या दोघानचा सोन्या यानचा "आखिल मिपा तिर्थप्राशन समीती" तर्फे एक थंड बीयरची बाटली द्येवन सत्कार करणेत येत हाये.

-"आखिल मिपा तिर्थप्राशन समीती" व "मीपा सत्कार समीती"
अध्यक्ष - तेच नेहमीचे (सद्या स्वखरडीसाठी जिंकू किंवा मरु आंदोलन करणारे)