शशिका॑त गराडे in जे न देखे रवी... 24 Mar 2015 - 5:32 pm सखे लागलाय मला छंद तुला तु़झ्या नजरे आड तुला पहाण्याचा तु़झ्या हास्यात माझे हास्य पहाण्यचा तुझ्या डोळ्यांत माझे जग पहाण्याचा प्रेमकाव्य