चलत मुसाफिर in जे न देखे रवी... 29 Oct 2014 - 10:15 pm ती नसेल तर होईल आर्त एक कल्लोळ झपाटलेल्या पिंपळावर विरहविजेचा लोळ ती नसेल तर होईल विरक्त जीवनगाणे बैराग्याच्या थाळीतले भकास पै-आणे ती नसेल तर होतील प्रश्नच अंतर्धान जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण करुणप्रेमकाव्य प्रतिक्रिया आवडलं आणि भिडलं. 30 Oct 2014 - 3:36 am | सस्नेह आवडलं आणि भिडलं. धन्यवाद 1 Nov 2014 - 11:10 pm | चलत मुसाफिर या किंचित्कवीला दाद दिल्याबद्दल आभारी. :) अरे बाप रे! 30 Oct 2014 - 6:06 am | अत्रुप्त आत्मा अरे बाप रे! काव्यभय?? 1 Nov 2014 - 11:12 pm | चलत मुसाफिर इतकी भयप्रद आहे का कविता? :) कविता आवडली. बाकी - ती कोण, 30 Oct 2014 - 7:58 pm | विवेकपटाईत कविता आवडली. बाकी - ती कोण, कुठे भेटली, जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण दुसर्या कुणाची वाट पाहण्यासाठी, अनेक प्रश्न येतात मनी. *man_in_love* *IN%%_%%LOVE* *IN LOVE* क्षमस्व...! 1 Nov 2014 - 11:15 pm | चलत मुसाफिर बायको नियमितपणे आंतरजालावर संचार करत असते. त्यामुळे आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. माफी असावी. :) :) वाह्ह... 31 Oct 2014 - 4:57 pm | मदनबाण वाह्ह... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो की छान. 4 Nov 2014 - 12:32 pm | कवितानागेश छान. साहेब, प्रेमात पडलात की 7 Nov 2014 - 8:19 am | चुकलामाकला साहेब, प्रेमात पडलात की प्रेमात "पडलात" ? चांगलीय !! 7 Nov 2014 - 8:34 am | खटपट्या चांगलीय !! "ती"ने वाचली पाहीजे पण !!
प्रतिक्रिया
30 Oct 2014 - 3:36 am | सस्नेह
आवडलं आणि भिडलं.
1 Nov 2014 - 11:10 pm | चलत मुसाफिर
या किंचित्कवीला दाद दिल्याबद्दल आभारी. :)
30 Oct 2014 - 6:06 am | अत्रुप्त आत्मा
अरे बाप रे!
1 Nov 2014 - 11:12 pm | चलत मुसाफिर
इतकी भयप्रद आहे का कविता? :)
30 Oct 2014 - 7:58 pm | विवेकपटाईत
कविता आवडली. बाकी - ती कोण, कुठे भेटली, जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण
दुसर्या कुणाची वाट पाहण्यासाठी, अनेक प्रश्न येतात मनी. *man_in_love* *IN%%_%%LOVE* *IN LOVE*
1 Nov 2014 - 11:15 pm | चलत मुसाफिर
बायको नियमितपणे आंतरजालावर संचार करत असते. त्यामुळे आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. माफी असावी. :) :)
31 Oct 2014 - 4:57 pm | मदनबाण
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो की
4 Nov 2014 - 12:32 pm | कवितानागेश
छान.
7 Nov 2014 - 8:19 am | चुकलामाकला
साहेब, प्रेमात पडलात की प्रेमात "पडलात" ?
7 Nov 2014 - 8:34 am | खटपट्या
चांगलीय !!
"ती"ने वाचली पाहीजे पण !!