पकाऊ जोक्स ... (लोकग्रहास्तव नवा धागा)

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
1 Aug 2008 - 3:04 pm

नमस्कार लोक्स ... प्राजू तैंनी सुरू केलेला धागा अंमळ तुंबलाय आणि त्यामुळे विनोबा आपले डोक्यावरचे केस ऊपटून राहिलेत ..
त्यांच्या साठी .. नविन धागा सुरू करत आहे होओओओओओओओओओ

तर ज्याला कोणाला आपले पाचकळ , पुचाट , फालतू , भंगार, केस ऊपटायला लावणारे विनोद खरडायचे असतिल तर फळा मोकळा आहे ...

हाही फळा तुंबेल अशी आशा करतो ..

केस ऊपटायला लावणारा एक विनोद (खन्ना नाही .. मेहरा .... तोपण केस ऊपटायला लावत असे) माझ्या कडुन ....

राजे शिकारीला चाललेत .. घोड्यावर बसलेत ...
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
तगडक तगडक तगडक तगडक तगडक तगडक
राजे शिकारी हून परत आले... घोडा पार्क केला आणि सरळ शौचकंपू (हेच ना ? सर्किट सर प्लिज करेक्ट मी) मधे पळाले...

असो .. आपले डोके दुखले असेलच .. घ्या बदला मग !! असाच एक बकवास जोक टाकून

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

1 Aug 2008 - 3:08 pm | टारझन

वरील राज्यांचा आपल्या मनातल्या छत्रपतींशी काही ही घेणे देणे नाही ... हे टाकायला विसरलो... मापी असावी....

टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी तर जा घरी

चतुरंग's picture

1 Aug 2008 - 8:46 pm | चतुरंग

शौचकंपू :O असा शब्द बघून मला कंप सुटला, तो शब्द शौचकूप असा आहे! @)

चतुरंग

प्राजु's picture

1 Aug 2008 - 8:51 pm | प्राजु

=)) =)) =)) =)) =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

1 Aug 2008 - 10:51 pm | टारझन

काका भौ तै ... ते कंपू आहे का कूप आहे .. मला माहित नाही ... आणि ना जाणून घ्यायची विच्चा .. सर्किट भौंच्या लेखात वाचलं होतं काही तरी , आणि जे आठवलं त्याचा ऊल्लेख केला. प्लिज त्याला राजकिय भांडवल बनवू नये एवढीत विनंत ... तुमचे वाद घालायला खरड आणि ईतर मार्ग आहेत. हा धागा विनोदांसाठी आहे. विनोद लिवा बॉ ... बाकी काही म्हणत नाहीये.

यात राग लोभ मोह मद मत्सर असले कुठलेही विचार डोक्यात नाहीत...

कोणाच्या भावना दुखवल्यास क्षमा करा .....

टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी तर जा घरी

कंदील कुमार's picture

2 Aug 2008 - 10:11 am | कंदील कुमार

कोण आहे रे तिकडे?

प्रियाली's picture

1 Aug 2008 - 8:51 pm | प्रियाली

इतिहासात डोकावून पाहिले असता B)

इतरत्र, येथील काहीजणांना एक कंपू नित्य पीडत असे म्हणे. अरेरे! त्यावेळेस आम्हाला शौचकंपू हे नाव सुचते तर!!!! =))

चतुरंग's picture

1 Aug 2008 - 9:19 pm | चतुरंग

'शौचकंपू' हे नाव सुचते तर!!! =)) =))

(स्वगत - रंग्या, विडंबनात वापरायला एक नवीन शब्द मिळाला! पण आता ह्या शब्दाला साजेसा कच्चा माल शोधायचा म्हणजे काय काय धुंडाळावे लागेल देव जाणे! :O :T :SS )

चतुरंग

झकासराव's picture

1 Aug 2008 - 9:15 pm | झकासराव

अरेरे! त्यावेळेस आम्हाला शौचकंपू हे नाव सुचते तर!!!! >>>>>>>>
=)) =)) =))
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मुक्तसुनीत's picture

1 Aug 2008 - 10:25 pm | मुक्तसुनीत

शौचकंपू वरून आठवले .... "घनःश्याम सुंदरा श्रीधरा " ही कविता आम्हाल अभ्यासक्रमात होती. आमच्या वर्गातली बहुतेक मुले "करुनि सडासंमार्जन गोपी" या ओळीमधल्या "सडासंमार्जन" शब्दातल्या अनुस्वारामधे हटकून गल्लत करत ! ;-)

लंबूटांग's picture

1 Aug 2008 - 10:39 pm | लंबूटांग

रावणाला वाटते की आपण रामाची माफी मागू. तो रामाकडे जातो पण माफी मागत नाही. का?

कारण त्याला कळत नाही कुठल्या तोंडाने माफी मागायची.

मानव's picture

1 Aug 2008 - 11:52 pm | मानव

अमेरिकन : देवा आमच्या देशातिल भ्रष्टाचार कधि सम्पेल ?
देव : उम्म्म्म्म विस वरशानन्तर !

अमेरिकन रडायला लागतो,देव विचरतो का रडतोस म्हनुन ?
अमेरिकन म्हन्तो : तोपर्यन्त मि जगतो कि नाहि?

चिनि : देवा आमच्या देशातिल भ्रष्टाचार कधि सम्पेल ?
देव : १५ वर्षानन्तर
चिनिपन रडायला लागतो
देव : का रडतोस?
चिनि: तोपर्यन्त मि जगतो कि नाहि?

भारतिय : देवा आमच्या देशातिल भ्रष्टाचार कधि सम्पेल?
आता देवच रडायला लागतो,

भारतिय : देवा का रडतोस?

देव : तोपर्यन्त मि जगतो कि नाहि?

साती's picture

2 Aug 2008 - 12:51 pm | साती

मस्त जोक, अजिबातच फालतू नाही.

साती

raakesh's picture

2 Aug 2008 - 8:02 pm | raakesh

पंचम's picture

3 Aug 2008 - 4:01 pm | पंचम

(पातळी सोडून लिहिलेले पहिले वाक्य काढून टाकले आहे. कृपया वाचताना कोणालाही संकोच होणार नाही अशीच भाषा वापरावी - संपादक)

असो राजे गडावर पोहचले की तोफा डागायला विसरु नका
नाही बाजीप्रभूंची पंचायत करताल...............

प्राजु's picture

13 Aug 2008 - 6:13 am | प्राजु

एकदा जेम्स बॉण्ड आणि रान डुक्कर समोरा समोर येतात.
बॉण्ड आपली ओळख करून देतो...
"हाय! माय नेम इज बॉण्ड ... जेम्स बॉण्ड.."
डुक्कर म्हणतं..
"हाय! माय नेम इज डुक्कर .... रान डुक्कर"..
:)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Aug 2008 - 10:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))
मला हसायला आलं या जोकवर ... काहीतरी वेगळं असेल अशी अपेक्षा होती म्हणून!

अजिंक्य's picture

13 Aug 2008 - 12:43 pm | अजिंक्य

मस्त जोक!
आवडला आपल्याला!!
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.

प्राजु's picture

3 Aug 2008 - 9:25 pm | प्राजु

लोकल ट्रेन मध्ये एक माणूस पेपर वाचत असतो. चिडून एकदम पेपर बंद करतो आणि म्हणतो....
"हे सगळे पॉलिटीशन्स एक नंबरचे हरामखोर आहेत.. सगळ्यांना मिरचीची धुरी दिली पाहिजे.."
त्याच्या शेजारचा माणूस हे वाक्य ऐकून एकदम भडकतो...
" खबरदार.. तुमच्या जिभेला लगाम द्या.."
पहिला माणूस थोडा वरमतो आणि म्हणतो..."माफ करा हं.. तुम्ही कोणी पॉलिटिशन्स आहात का?"
दुसरा माणूस म्हणतो.. " नाही.. मी हरामखोर आहे'............ :D

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला's picture

4 Aug 2008 - 11:43 am | अनिल हटेला

पहीला कुत्रा," भू भू !! भू भू !!"

दुसरा कुत्रा ,"भू भू!! भू भू !!"

तिसरा कुत्रा," भू भू!! भू भू!!"

चौथा कुत्रा ," भू भू !! भू भू !!"

~~~~~~~~~~~~~~~~~~~

~~~~~~~~~~~~~~

सगळे कुत्रे ( एकत्र ) " भू भू ,

भौ भौ ,

भो भो.........

जोक सम्पला!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

बबलु's picture

4 Aug 2008 - 12:35 pm | बबलु

पहीला कुत्रा," भू भू !! भू भू !!"
दुसरा कुत्रा ,"भू भू!! भू भू !!"
तिसरा कुत्रा," भू भू!! भू भू!!"
चौथा कुत्रा ," भू भू कुई !! भू भू भू कुई !!"

बाकीचे सगळे कुत्रे (चौथ्याला ) "ए विषय बदलू नको"

अनिल हटेला's picture

6 Aug 2008 - 8:32 am | अनिल हटेला

एक फॅमीली शोले पिक्चर बघुन येतात !!!

घरी आल्यावर नवरा मूड मध्ये बायकोला," नाच बसन्ती नाच !!"

मुलगा मध्येच बोलतो," मम्मी इस कुत्ते के सामने मत नाचना !!"

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला's picture

6 Aug 2008 - 8:37 am | अनिल हटेला

मुलगा टू वडील ,"ये बाप , इधर आ !!"

आइ मुलाला ," ये पिताजी से इज्जत से बात कर !"

मुलगा ," ये बाप ! इज्जत से इधर आ !! "

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

शिप्रा's picture

6 Aug 2008 - 11:14 am | शिप्रा

Day 1

रावण : माई भिक्शा दे
बाई : घ्या स्वामि

रावण : रेखा ओलांडुन इकडे ये (ति ओलांड्ते)

रावण; हा हा हा हा मि भिकक्षुक नाहि ! रावण आहे.!!!

बाई : मि पण सीता नाहि कामवाली बाई आहे.

Day 2 scene

रावण : माई भिक्शा दे

बाई : घ्या स्वामि

रावण: रेखा ओलांडुन इकडे ये (ति ओलांड्ते)

रावण : हा हा हा हा मि भिकक्षुक नाहि ! रावण आहे.!!!

बाई : पण मि सीताच आहे.!

रावण : आईला सॉरि हं !! कामवालि बाई कुटे आहे?

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

धमाल मुलगा's picture

6 Aug 2008 - 11:59 am | धमाल मुलगा

रावण : आईला सॉरि हं !! कामवालि बाई कुटे आहे?

=))

च्यायला, हा दुसरा सीन नव्हता मला माहिती!!!!
लै भारी!!!

अनिल हटेला's picture

6 Aug 2008 - 12:21 pm | अनिल हटेला

रात्री दीड वाजता खणखणलेला फोन!!!

पहिला:- हॅलो कोण बोलताय?

पलीकडून:- तुमचे कुत्रे आमच्या अंगणात घाण करतय......!!!!!!!!!

पहिला :- अहो पण माझ्याकडे कुठे कुत्रे आहे????

पलीकडून:- च्यायला मग माझ्या कडे कुठे इथे आंगण आहे!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मनस्वी's picture

6 Aug 2008 - 2:23 pm | मनस्वी

मातोश्री : राजे!
राजे : बोला मातोश्री!
मातोश्री : काही नाही.. सहज हाक मारली.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

अनिल हटेला's picture

6 Aug 2008 - 2:42 pm | अनिल हटेला

कॉलेज लाइफमध्ये माझी एक मनीषा होती की संगीतावर प्रेम करावे. तशी भावनाही माझ्या मनात होती, प्रेरणा तर रोजच भेटायची. माझी पक्की साधनाही होती. पण, आशा नव्हे, माझ्या पदरी फक्त निराशाच पडली. त्यामुळे आज माझ्याजवळ फक्त प्रेमाची कल्पनाच आहे!!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2008 - 3:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

याचं कारण तू भक्ती केली नाहीस देवीची ना उपासना, ना कधी आरती! फक्त प्रसादाच्या मागे लागला असावास! ;-)

सुनील's picture

6 Aug 2008 - 4:03 pm | सुनील

फक्त प्रसादाच्या मागे लागला असावास

खो खो खो खो !!!!

आम्ही नेहेमी भक्ती-उपासना-पूजा-अर्चना-आरतीत दंग. प्रसादाकडे लक्ष द्यायला वेळच नाही!!

(धार्मिक) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनस्वी's picture

6 Aug 2008 - 4:06 pm | मनस्वी

अभिषेक करण्यात दंग असाल मग तुम्ही!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

धमाल मुलगा's picture

6 Aug 2008 - 4:04 pm | धमाल मुलगा

=))

हे बेक्कार !!!

ब्रिटिश's picture

6 Aug 2008 - 4:05 pm | ब्रिटिश

बाला न मी नाक्यावर बसलवतो. समोरुन यकजन आला
हित ल्याटरीन कुठाय ?
बाला : क पत्ता क दिलाय र

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2008 - 4:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))
ब्रिटिश भाऊ, मला तुमची बोली शिकवाल काय?

(पुस्तकी) यमी

ब्रिटिश's picture

6 Aug 2008 - 7:40 pm | ब्रिटिश

बाय भाउ म्हनलीस मना, मन भरला , सगला शिकवत बग

अनिल हटेला's picture

6 Aug 2008 - 5:10 pm | अनिल हटेला

बाला : क पत्ता क दिलाय र

भारी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

सरकार's picture

6 Aug 2008 - 8:27 pm | सरकार

एक हत्ती एका मुन्गीला मागणी घालतो........
पण मुन्गी च्या घरचे त्याला नकार देतात.....!
का ?????
.
.
.
.
.
.
म्हणे मुलाचे दात बाहेर आहेत !!
:D

विसोबा खेचर's picture

9 Aug 2008 - 12:58 am | विसोबा खेचर

लै भारी! :)

संदीप चित्रे's picture

7 Aug 2008 - 12:09 am | संदीप चित्रे

सौरव गांगुलीसाठी ड्रेसिंग रूममधे एक फोन येतो.

"हॅलो .. मी सौरवचा मित्र बोलतोय. सौरव आहे का ?"
"हॅलो .. मी धोनी बोलतोय. दादा आत्ताच बॅटिंग करायला गेलाय."
" हो का ?"
"पण तुम्ही होल्ड करा जरा... तो येईलच दोन मिनिटांत." :)

--------------------------
www.atakmatak.blogspot.com

छोटा डॉन's picture

8 Aug 2008 - 2:16 am | छोटा डॉन

एकदा देवाने माधवराव शिंद्यांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" माधवराव शिंदे म्हणाले, "एक". देवाने खूश होऊन त्यांना एक नवीकोरी मर्सिडीझ भेट म्हणून दिली.

नंतर देवाने विलासराव देशमुखांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" विलासराव म्हणाले, "तीन". देव थोडासा नाराज झाला आणि त्याने त्यांना एक होंडा सिटी भेट म्हणून दिली.

त्यानंतर देवाने लालूप्रसाद यादवांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" लालू म्हणाले, "बारा". देव चिडला. त्याने लालूंना एक जुनीपुराणी स्कूटर दिली.

हे तिघे रस्त्यातून जात असताना काही वेळाने त्यांना गांधीजी चालत येताना दिसले। लालूंनी गांधीजींना विचारलं, "काय हो गांधीजी, देवाने तुम्हाला काही दिलं नाही वाटतं?" गांधीजी म्हणाले, "ते राहू द्या. आधी मला सांगा की देवाला कोणी सांगितलं की मला 'राष्ट्रपिता' म्हणतात "

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अनिल हटेला's picture

8 Aug 2008 - 5:43 pm | अनिल हटेला

अपुन अड्डे पे आजईच आयेला है भिडु एकदम कोरा माल है भिडु

डोन्ट वरी मामू ,

आपून तेरे को नक्की कर देगा!!

बोले तो तेरी वाट लगा देगा !!

ह.घे...
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

ऍडीजोशी's picture

8 Aug 2008 - 7:49 pm | ऍडीजोशी (not verified)

३ मित्र हॉटेलात जातात. वेटर ऑर्डर घ्यायला येतो.

पहिला: १ मसाला डोसा
दुसरा: और १ मसाला डोसा
तिसरा: और १ मसाला डोसा
वेटरः चॅलेंज

टग्या's picture

13 Aug 2008 - 7:58 am | टग्या (not verified)

आवडला. :D

ऍडीजोशी's picture

8 Aug 2008 - 7:54 pm | ऍडीजोशी (not verified)

बायको लाडात नवर्‍याला विचरते: समजा जर मी उद्या मेले तर?
नवरा: मला वेड लागेल...
बायको: पण तू दुसर लग्न नाही ना करणार?
नवरा: वेड्याचा काय भरवसा, तो काहीही करेल...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2008 - 7:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))
डिप्लोमॅटीक!

ऍडीजोशी's picture

8 Aug 2008 - 8:02 pm | ऍडीजोशी (not verified)

- बच्चो... बताओ... ए फॉर???
- ऍप्पल
- जोर से बोलो
- जय माता दी

--------------------------

एकदा एका माणसाच्या डोक्यावर एक पक्षी उडता उडता शी करून जातो...
माणूस - अबे साले, चड्डी क्यो नही पेहनता?
पक्षी - अबे साले, तू चड्डी पेहनके करता है क्या???

---------------------------

नळाचा पोपट कसा करायचा?
नळाखाली बादली ठेवायची आणि नळच सोडायचा नाही.

पाण्याचा पोपट कसा करायचा?
नळा खाली बादली ठेवायची, पाणी सोडायचं आणि बादली काढून घ्यायची.

पाण्याचा पोपट कसा करायचा? (ऑप्शन २)
पाणी तापवायचं आणि अंघोळच करायची नाही.

बादलीचा पोपट कसा करायचा.
एका नळा खाली बादली ठेवायची आणि दुसराच नळ सुरु करायचा.

ब्रिटिश टिंग्या's picture

8 Aug 2008 - 8:04 pm | ब्रिटिश टिंग्या

=))

मनस्वी's picture

8 Aug 2008 - 8:11 pm | मनस्वी

:D

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

ऍडीजोशी's picture

8 Aug 2008 - 8:19 pm | ऍडीजोशी (not verified)

अवांतर - केस आपोआप वाढतात, विचार वाढवायला कष्ट लागतात :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2008 - 8:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))

चतुरंग's picture

8 Aug 2008 - 9:54 pm | चतुरंग

पोपटाचा पोपट कसा करायचा?
काहीच करायचं नाही, झाला पोपट!

चतुरंग

ऐका दाजीबा's picture

9 Aug 2008 - 12:24 am | ऐका दाजीबा

हे मात्र एकदम सही....

विसोबा खेचर's picture

9 Aug 2008 - 12:58 am | विसोबा खेचर

छान टी पी! चालू द्या... :)

अनिल हटेला's picture

9 Aug 2008 - 7:43 am | अनिल हटेला

पोपटाची बायको पोपटीण प्रेग्नन्ट असते ..

सेरियस केस म्हणुन दवाखान्यात भरती केल जात...

पोपट बिचारा ऑपरेशन थियेटर च्या बाहेर काळजीत बसलेला असतो...

थोड्या वेळाने डॉक्टर थियेटर च्या बाहेर येतात

पोपट विचारतो ,"डॉक्टर काय झाल?"

डॉक्टर म्हणतो,"काय होणार , पोपट झाला !!"

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

विसोबा खेचर's picture

9 Aug 2008 - 8:59 am | विसोबा खेचर

मस्त! :)

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 10:59 am | अनिल हटेला

स्थळ :वेड्याचे इस्पितळ !!

दॄष्य : एक वेडा नळाखाली बादली लावुन त्यात गळ टाकून बसलेला.......बादली पूर्ण भरलेली......

एक नविनच रुजु झालेला डॉक्टर जाता-जाता विचारतो,"काय करतो रे?"

वेडा,"दिसत नाय काय ? मासे पकडतोये....."

अर्ध्या तासाने डॉक्टर परत येतो.....

तेच दॄष्य असते ....

गंमत म्हणुन विचारतो," का रे लागले का मासे गळाला ?"

वेडा," च्यायला !! वेडा आहेस का?

नळाला काय मासे येतात काय ?"

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

जनोबा रेगे's picture

11 Aug 2008 - 11:11 am | जनोबा रेगे

बाबूरावः अलीकडे फार उकडते बुवा!
रामरावः तुम्ही हि॑दुवादी दिसता!
बाबूरावः का बरे?
रामरावः मग तुम्हा॑ला अलीकडेच का उकडते? गणेशकडे का नाही?

तो: अग ए, अपण टिव्ही विकत घ्यायचा?
ती: घेऊ या..
तो: घेऊन घ्यायचा तर र॑गीत टिव्हीच घेऊ!
ती: हो. पण र॑ग नीट बघून आणा गडे, नाहीतर एका धुण्यातच उडून जायचा

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 11:12 am | अनिल हटेला

एकदा एक मराठी ,एक ख्रिश्चन ,एक सिख असे सारे बोटीतुन जात असतात ....

अचानक च बोटी त पाणी भरायला सुरुवात होते....

ख्रिश्चन लगेच प्रभु येशु ची प्रार्थना सुरु करतो.....

प्रभु येशु त्याला वाचवतात....

सिख सुद्धा डोळे मिटून सतनाम वाहेगुरु चा धावा करतो...

वाहेगुरु येउन त्याला वाचवतात....

मराठी माणुस कधीचा श्री गणेशाचा धावा करतोये...

पण गजाननाचा तपास नाही...

आणी पाणी अगदी ह्याच्या गळ्या पर्यन्त आलेल असत..

तेवढ्यात श्री गणेश दिसतात....
मागे मस्त बॅन्ड वाले वाजवतायत..आणी गणेश मस्त नाचत नाचत येतायेत....

मराठी माणुस विचारतो,"देवा अरे किती उशीर ,मला वाचव रे !!"

श्री गणेश,"दर वर्षी असच वाजवत -वाजवत माझ विसर्जन करतोस ना....

आज मी तुझ विसर्जन करणार !!! वाजवा रे वाजवा!!!!!!"

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 11:35 am | अनिल हटेला

कुत्ते शादी क्यो नही करते ?

क्यो की वो वैसे भी कुत्ते की जिन्दगी जी रहे है !!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 2:24 pm | अनिल हटेला

परमेश्वराच्या मूतीर्पुढे नतमस्तक होत भक्त कळवळून म्हणाला, ''परमेश्वरा, मला तुझी आठवण सतत राहावी, म्हणून तू मला आयुष्यभर दु:ख दे, यातना दे, टेन्शन दे, मला बरबाद कर, माझ्यामागे हरतऱ्हेची शुक्लकाष्ठं लाव, मला क्षणभराचीही शांतता मिळू देऊ नकोस...''

परमेश्वर कमरेवरचा हात काढून पायरीवरून उतरून पुढे आला, त्यानं भक्ताच्या अखंड बडबडणाऱ्या तोंडावर हात ठेवला आणि तो म्हणाला, ''वत्सा, सरळ सांग ना की तुला लग्न करायचंय!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 2:35 pm | अनिल हटेला

काय यार, सगळा घोटाळा होऊन बसलाय!” अस्वस्थपणे येरझारा घालत विन्या बन्ड्या ला म्हणाला.

” एवढा काय घोटाळा झाला?”

” अरे मी बाप बनणार आहे..”

” अरे मग यात घोटाळा कसला. ही तर ग्रेट बातमी आहे, वंडरफुल!”

” बोडक्याची वंडरफुल बातमी! अरे गाढवा, हे माझ्या बायकोला कळलं तर केवढा तमाशा होईल!!”

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 2:43 pm | अनिल हटेला

सुनिल :- आई आमचे गुरुजी तर ज्ञानेश्वर आहेत.
आई :- असं का म्हणतोस सुनिल?
सुनिल :-आज ते मला रेडा म्हणाले आणि माझ्याकडून
कविता पाठ करुन म्हणून घेतली...

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 3:07 pm | अनिल हटेला

पत्नी-( दारुडया नव~याला )
"अहो जरा लक्ष द्या इकडे,दारु पिऊन एक मनुष्य नदीत पडून मरण पावला."
पती- ( दारुचा ग्लास भरत )
" अग, खुळी का काय तू? तो दारुमुळे मेला नाही पाण्यामुळे मेला हो.."

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2008 - 3:11 pm | बिपिन कार्यकर्ते

एका जाहिरात कम्पनीचा मालक त्याच्या कम्पनीतल्या एका नविन मुलाला...

मालकः हे काय? तुम्ही तुमच्या मुलाखतीच्या वेळेला सांगितलं होतं की तुम्हाला ५ वर्षांचा अनुभव आहे म्हणून, आणि आम्हाला आता असं कळलंय की ते खोटं आहे. हा काय प्रकार आहे?

नविन मुलगा: हो, तुम्हीच तुमच्या जाहिरातीत लिहिलं होतं ना... संभाव्य उमेदवाराची कल्पनाशक्ती उत्कृष्ट असली पाहिजे म्हणून?

बिपिन.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2008 - 3:20 pm | बिपिन कार्यकर्ते

एक माणूस नविन धंदा चालू करतो आणि त्या साठी नविन ऑफिस थाटतो. पहिल्याच दिवशी तो सकाळी ऑफिस मधे बसलेला असतो आणि एक माणूस त्याला आतमधे येताना दिसतो. नविन गिर्‍हाईकावर इम्प्रेशन मारण्याकरता हा लगेच फोन हातात घेऊन मोठ्या मोठ्या फेकायला लागतो. पाच मिनिटांनी तो फोन बंद केल्याचं नाटक करतो आणि त्या माणसाकडे वळून अदबीने विचारतो, "बोला साहेब, काय पाहिजे आपल्याला?"

तो माणूस म्हणतो, "काहीच नाही पाहिजे, मी तुमच्य फोन लाईन्स ऍक्टिवेट करायला आलो आहे."

बिपिन.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2008 - 3:28 pm | बिपिन कार्यकर्ते

एकदा एक फार मोठे नेते एका वेड्याच्या इस्पितळात काही समारंभासाठी जातात. तिथले मुख्य डॉक्टर त्यांना सगळा परिसर दाखवत असतात. ते नेते विचारतात, "तुम्ही कसे ठरवता की एखादा माणूस वेडा आहे की नाही?"

डॉक्टर: "सोप्पं आहे. आम्ही एक बाथटब पाण्याने भरतो. मग त्या माणसाला एक चमचा, एक कप आणि एक बादली देतो आणि तो बाथटब रिकामा करायला सांगतो."
नेता: "बरोबर, म्हणजे शहाणा असेल तर तो बादलीच वापरेल ना?"
डॉक्टर: "नाही, शहाणा असेल तर तो बाथटबचा प्लग काढतो, नाही तर तो वेडा.... साहेब तुम्हाला खिडकीजवळचा बेड चालेल ना?"

बिपिन.

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 4:08 pm | अनिल हटेला

विन्या प्रधान भल्या पहाटे उठला. बायकोची झोप मोडणार नाही, अशा बेताने त्याने जॉगिंगचे कपडे-बूट चढवले आणि पार्काकडे निघाला... खरंतर आज हवा फारच खराब होती. रात्रभर पाऊस पडून गेल्यामुळे सगळा चिखलराडा झाला होता. हाडं गारठवणारा गार वारा सुटला होता. पावसाची पिरपिर होतीच. तरीही विन्याला जॉगिंगला जायचंच होतं. कारणही तसंच होतं म्हणा! ऑफिसातली फाकडू सेक्रेटरी रिटा त्याच वेळी जॉगिंगला यायची ना!

बाहेर पडून पुरता भिजल्यावर विन्याला मोबाइलवर रिटाचा फोन आला, ''डार्लिंग! आय वोन्ट बी कमिंग टुडे!'' बेत ओम फस्स झालेला विन्या कुडकुडत घरात शिरला. त्याने पुन्हा कपडे बदलले. दात वाजत असताना तो पुन्हा बिछान्यात शिरला. त्याच्या चाहुलीने बायकोची हालचाल झाल्यामुळे तिच्या अंगावर हात टाकून तो सदीर्ने घोगरट झालेल्या आवाजात कुजबुजला, ''बाहेर हवा फारच वाईट आहे...''

त्याचा हात खेचून घेत बायको कुजबुजली, ''आणि अशा हवेत आमचं बावळट ध्यान जॉगिंग करायला गेलंय पार्कात!!!!''

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 4:09 pm | अनिल हटेला

फुटबॉलच्या गोल पोस्टाजवळ उभे राहून खडूस सरांनी विद्यार्थ्यांना विचारलं, ''या गोलपोस्टपेक्षा उंच उडी मारू शकेल, असा कुणी खेळाडू आहे का तुमच्या टीममध्ये.''
नन्याने लगेच हात वर केला. ''अरे इतकासा टिंपुर्डा तू आणि तू गोलपोस्टपेक्षा उंच उडी मारणार? दाखव उडी मारून,'' खडूस सर छद्मी हसून म्हणाले.
नन्याने एक साधी उडी मारली.
'' हा हा हा हा!'' खो खो हसत खडूस सर म्हणाले, ''ही उडी गोलपोस्टपेक्षा उंच काय रे चिचुंद्या?''
'' हो,'' साळसूदपणे नन्या म्हणाला, ''आता गोलपोस्टला सांगा ना उडी मारायला. तो किती उंच मारतो, ते बघू या!!!!!''

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 4:21 pm | अनिल हटेला

एकदा मेन्दुचे ( ) प्रदर्शन भरलेले होते.
सन्ता सुद्धा जातो.
१ ला मेन्दू: किम्मत -२५०/- रु.

२ रा मेन्दू: किम्मत -३००/- रु.

३ रा मेन्दू: किम्मत -५००/- रु

शेवटचा मेन्दू किम्मत -५०००/- रु

स॑न्ता वीचरतो असे का?

कारन
पहीला मेन्दू मराठी मानसाचा .

दूसरा मेन्दू गुजरात्याचा

तीसरा मारवाड्याचा

आनी शेवटचा सरदार चा

१०० डोकी फोडल्यावर एक मेन्दू मिळतो.
म्ह्ननून इतका महाग...........

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

दोन सरदारजी बुद्धिबळ खेळत होते.

आणखी दोघे आले आणि म्हणाले, "चला डबल्स खेळूया."

थोड्या वेळानं आणखी दोघे आले. पैकी एकजण स्कोअरबद्दल चौकशी करू लागला, तर दुसर्‍याला उंटाची विकेट कोणी घेतली या माहितीत रस होता.

(असो. अती झालं. निदान माझ्याकडून तरी. कोणाला वाढवायचं तर वाढवू शकता.)

दोन सरदारजी बुद्धिबळ खेळत होते.
१ला: आपण आता बास करू. मला आता कंटाळा आलाय!
२रा: ठीक आहे, नाहितरी माझा हत्ती आणि तुझा घोडाच उरलाय!!

सुचेल तसं's picture

13 Aug 2008 - 10:33 am | सुचेल तसं

चंद्रावर गुलाब कसा पाठवाल?

गुलाब-जा-मून......

http://sucheltas.blogspot.com

सुचेल तसं's picture

13 Aug 2008 - 10:33 am | सुचेल तसं

जर आगरकरने नो बॉल टाकला तर अंपायर काय म्हणेल ?

'' मराठी पाऊल पडते पुढे!!!!! ''

http://sucheltas.blogspot.com

शिप्रा's picture

13 Aug 2008 - 11:06 am | शिप्रा

एकदा एक शिकारि जंगलातुन जात असताना अचानक समोर वाघ आला. एकमेकाला पाहुन दोघेहि चपापले. तरिहि त्या शिकारयाने आपल्या बंदुकितुन गोळि झाडली पण ति गोळि वाघाच्या समोर पडली. त्या वाघानेहि शिकार्याच्या अंगावर ऊडी मारलि. पण तिहि शिकार्याच्या डोक्यावरुन पलिकडे गेलि. शिकार्‍याने ह्याचा फायदा घेउन पळ काड्ला.
दुसर्‍या दिवशि आपला लांबचा नेम सुधारण्यासाठि शिकारि जंगलात सराव करत असताना त्याला बाजुच्या झाडितुन आवाज एकु आला. शिकार्‍याने डोकावुन पाहिले तिथे तोच वाघ जवळची ऊडी मारण्याचा सराव करत होता.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Aug 2008 - 12:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चिंटी,

हा जोक चांगला होता, पकाऊ नव्हता, अजिबातच ... त्यामुळे तुमचा फाऊल!

विनायक प्रभू's picture

13 Aug 2008 - 1:49 pm | विनायक प्रभू

आय्ला, आम्च्या वर्गात पण सडासंमार्जन मध्ये अनुस्वार चा घोटाळा कायम होता.
या कुन्दे मध्ये शेवट्च्या ओळिमध्ये वर्गातील सर्व स्थुल मंडळीना सैनीक तालंमीप्रमाणे एकाच वेळी बघणे कायम्ची शिस्टीम्.
विनायक प्रभु

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Aug 2008 - 5:04 pm | बिपिन कार्यकर्ते

विप्र...

या कुन्दे मध्ये शेवट्च्या ओळिमध्ये वर्गातील सर्व स्थुल मंडळीना सैनीक तालंमीप्रमाणे एकाच वेळी बघणे कायम्ची शिस्टीम्.

आमचंही तसंच होतं.... आठवणी ताज्या झाल्या...

बिपिन.

अनिल हटेला's picture

13 Aug 2008 - 5:24 pm | अनिल हटेला

भारत -पाकिस्तान क्रिकेट मॅच !!!!

पाकिस्तान ला जिन्कायला १ चेंडू आणी ६ रनाची आवश्यकता!!!!!!!

ईन्जमाम टू अल्लाह ," एक छक्का दे दे खुदा !!!"

अल्लाह वैतागुन," पूरा पाकिस्तान भर के दे दिया अब कहा से दू?"

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

शिप्रा's picture

13 Aug 2008 - 6:24 pm | शिप्रा

>>अल्लाह वैतागुन," पूरा पाकिस्तान भर के दे दिया अब कहा से दू?" >>
=)) १नं...++++

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

सखाराम बाइंडर's picture

13 Aug 2008 - 7:01 pm | सखाराम बाइंडर

सर्किट (पुर्वीचा खरा डॉन)

खादाड_बोका's picture

14 Aug 2008 - 2:07 am | खादाड_बोका

श्रद्धास्थानावर थेट हल्ला असल्याने.
प्रकाटाआ (प्रतिसाद काढून टाकला आहे)
- संपादक

अनिल हटेला's picture

14 Aug 2008 - 9:59 am | अनिल हटेला

एक समस !!!!!

"हर गली तेरे लिये बेकरार है,

हर लडकी को तेरा इन्तजार है,

तेरा कोइ ये जादू नही ,

२ दिनोमे राखी का त्यौहार है !!"

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला's picture

14 Aug 2008 - 9:59 am | अनिल हटेला

एक समस !!!!!

"हर गली तेरे लिये बेकरार है,

हर लडकी को तेरा इन्तजार है,

तेरा कोइ ये जादू नही ,

२ दिनोमे राखी का त्यौहार है !!"

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिरुध्द's picture

14 Aug 2008 - 4:05 pm | अनिरुध्द

दोन भावांमधील संभाषण :
पहीला : मेरे पास गाडी है, पैसा है, तेरे पास क्या है?
दुसरा : मेरे पास भी गाडी है, पैसा है...
पहीला : हैं, तो फिर मां किसके पास है.

शिप्रा's picture

14 Aug 2008 - 4:20 pm | शिप्रा

अमेरिकेत मुलाला गाय असे म्हणतात. भारतात गवत खाणार्‍या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते. गायी फावल्या वेळेत शेपटिने माश्या मारतात. मेलेल्या माशांचे सुकट बोंबील करतात.. ते टेस्टि असते. गायि गोट्यामध्ये गाई गाई करतात.
गाय दुध देते.पण आम्हि चितळ्यांचे दुध पितो. गाईच्या शी ला शेण म्हणतात. गाईच्या पिल्लाला वासरु म्हणतात.. वसुबारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पुजा होते.. पूजा मला आवडते.. ती माझ्या शेजारि बसते. गाईला माता म्हणतात..
:P

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

मिंटी's picture

14 Aug 2008 - 4:28 pm | मिंटी

१ नंबर =))

स्नेहश्री's picture

14 Aug 2008 - 4:48 pm | स्नेहश्री

एक मुलगा डोक्याला नेहमी तेल थापायचा लोक त्याला तेलुमामा म्ह्नणायचे.
तो चिडतो आणि आत्महत्या करायला एका Building वर जातो. आणि तिथुन उडी मारतो. पण तो खाली पडत नाही का?
??

???

???

??????

?????????

कारण त्याने डोक्याला पॉराशुट लावलेले असते म्हणुन............ =))

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

अनिल हटेला's picture

14 Aug 2008 - 5:09 pm | अनिल हटेला

त्याने डोक्याला पॉराशुट लावलेले असते म्हणुन

च्यामारी !!!

डेंजर !!!!

आज पासुन पॅराशुट वापरणार !!!!!

जबरा !!!!!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

झकासराव's picture

4 Sep 2008 - 3:12 pm | झकासराव

=)) =)) =))
बरेच जबराट जोक होउन गेलेत की. वाचायला मिळाले नव्हते हे जोक्स. आता वाचले.
त्यासाठी हसुन घेतल.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सचीन जी's picture

4 Sep 2008 - 4:00 pm | सचीन जी

सांता आणि बांता नदिच्या अल्याड - पल्याड उभे असतात.

सांता: अरे, मला पलीकडे यायचे आहे. कसा येउ?
बांता: अरे पण तु पलीकडेच तर आहे!

श्रीमंत दामोदर पंत's picture

4 Sep 2008 - 4:41 pm | श्रीमंत दामोदर पंत

डेडलीएस्ट पिजे :-

अशी कोणती गोष्ट आहे जी रावण एकांतात करू शकतो पण राम नाही करु शकत??????????????

गॄप डिस्कशन...................................... :)