तुला भेटलो

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
10 May 2014 - 11:54 am

नमस्कार..

गायक संगीतकार श्रीवत्स सोबत सादर करतोय ’तुला भेटलो’
तुला भेटलो

दुव्यावर टिचकी मारून गाणं ऐका..
रचना आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. आणि हो, गाणं आवडलं तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा..

संगीतप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 May 2014 - 12:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

तरी गाणे आवडले, व्हिडीओ चांगला बनवला आहे. त्यातली स्टोरी सुध्दा मस्त दाखवली आहे. एकंदर प्रोफेशनल शुटिंगच्या जवळपास जाणारा व्हिडीओ आहे.

गाण्याचे शब्द चांगले आहेत. पण चालीवर लिहिल्यासारखे वाटले.
शब्दोच्चार अजुन स्पष्ट असते तर चालले असते. म्युझीक जरा कर्कश्य वाटले.

गुण द्यायचे तर ७/१०

मित्रांना नक्की रेकमेंड करीन

पैसा's picture

10 May 2014 - 3:41 pm | पैसा

अभिनंदन! चांगला झाला आहे व्हिडिओ. हा कसा केलात त्याबद्दलही थोडं सांगा!

बहुगुणी's picture

14 May 2014 - 1:01 am | बहुगुणी

प्रयत्न नक्कीच आवडला!
व्हिडिओ (कल्पना, कलाकार, लोकेशन्स): ९/१०
शब्दः ७/१०
संगीतः ६/१०

भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा!

शब्दोच्चार अजुन स्पष्ट ह्वेत. म्युझीक जरा नाही फारच कर्कश्य वाटले.
एक ओळ ऐकुनच फाइल बंद करुन बाहेर आलो.

हो मलापण म्युझीकच लाऊड वाटले.
बाकी चित्रीकरण छान जमलय. एक छोटीशी गोष्ट सांगुन जाते. पण त्या म्युझिकमुळे जरा रसभंग होतो आहे.
चाल छान आहे.