प्रेम

दिपक वायळ's picture
दिपक वायळ in जे न देखे रवी...
24 Apr 2013 - 7:35 pm

मन माझे केले तु damage
बदलुन टाकली तु माझि वेडी वाकडी image
कधीच नव्हती कुणासाठी आता आहे तुझ्यासाठी craze
आयुष्याच्या माझा चालु आहे हा sensitive phase
कुठे हि पाहता मला दिसते फ्क्त तुझि image
बोलायला तुझ्याशी आणतो उसनं courage
तुझ प्रेम म्हण्जे एक alcholic be average
सुंदर रंगित पक्श्याचे मखमली plumage
valentineday ला देशील म्ह्टल सुंदरसं package
नाहि मिळले कहि तेव्हा ह्रुदयास लावले bandage
तुझ्याशीवाय होणार नाहि प्रिये कुणाशीहि engage
माझ्यासाठी ठेवशील ना तु तुझ्या ह्रुदयाचे passage
नाहि माझा मोठा बंगला आहे छोटा cottage
प्रेमासाठी करशील का तु त्याच्याम्धे manage
चटकन होकार दे आणि भरुन टाकु आयुष्याचा page
विलंब करु नकोस राणी नाहितर होइल माझं age

प्रेमकाव्य