तळ्यात मळ्यात कुल्हापुरी ,कोकणी ,मालवणी वगैरे

कंजूस's picture
कंजूस in जनातलं, मनातलं
14 Apr 2013 - 9:52 pm

आपल्या म्हराठी मुलुखात बऱ्याच बोली आहेत .कुल्हापुरी ,अहिराणी ,मालवणी ,कोकणी ,गोव्याची कोकणी वगैरे .त्यातून लिहिलेले चालू घडामोडी ,फोनवरचे गमतीदार संभाषण इत्यादि लेखन वाचायला आवडेल .हा धागा सुचवून राहिलोय .बिगि बिगि लिवा . अता ठिवतो ब्याट्रि डौन हुयाला लागलीया .

भाषाविरंगुळा

प्रतिक्रिया

का फिजूल फोक मारून राहिलास बे ?

अभ्या..'s picture

14 Apr 2013 - 10:44 pm | अभ्या..

लई चंद्रा हाईस रं. आयडीला जागलास न्हेवूनशानी. ;)

आपल्या म्हराठी मुलुखात बऱ्याच बोली आहेत .कुल्हापुरी ,अहिराणी ,मालवणी ,कोकणी ,गोव्याची कोकणी वगैरे

भाषाशास्त्रविषयक अशा या अप्रतिम लेखातले हे अधोरेखित मौक्तिक पाहिल्यावर निव्वळ महापरिनिर्वाण झाल्या गेले आहे.

यू मेड माय डे.

=)) =)) =)) =)) =)) =)) =))

प्यारे१'s picture

14 Apr 2013 - 11:37 pm | प्यारे१

अरे किती ते अशुद्धलेखन?
ते'ल' ला 'ल' हवं. 'ह' कुठून आलं? ;)

बॅटमॅन's picture

14 Apr 2013 - 11:42 pm | बॅटमॅन

आवो ते तं मग हास्याची पंचगंगा भरूण वाहिली असती =)) =))

(आवक्रजघनकटुखाद्यप्रेमी) बॅटमॅण.

अभ्या..'s picture

15 Apr 2013 - 12:05 am | अभ्या..

बॅट्या अधोरेखीत ब्याडा, ठळक बेकु.
बोल्ड मत्तु ठळक. अंडर्लाईन मत्तु अधोरेखीत.

हीहीही हौदप्पा अभ्या, तप्प आतु. आदरे ठळक अंद्र इष्ट ठळकवागि काणसलिखत्तद येन हेळलि निमगे ;) =)) =))

जल्ली हीं मद्रेशाची पोरा कुटनं आली हितं? करपाटला ह्यांचा कालीज नाय तां, काय्येक कलत नाय काय बोलतात ती.

मद्राशी नै कन्नड बे, दक्शिनेत समदेच मद्राशी नै कै =))

तेजाला ह्ये मद्रेशांनी गावाचा इडली सांबर केलाय..
पोकल बांबू टाकतो थांब तू

अभ्या..'s picture

15 Apr 2013 - 3:36 pm | अभ्या..

त्या बांबूतून भाईर तर ये गा पयले.
मग टाक म्हनं.
=)) =)) =))

शैलेन्द्र's picture

15 Apr 2013 - 9:01 pm | शैलेन्द्र

:) :) :)

एऽऽऽ ब्याट्या..काल्या कलुट्या डांबार जलुट्या. जादा बोलियाचा काम नाय हां. आमाना कलत नाय ती सगली मद्रेशांची भाषा. कांय समाजलां? ;)

काय हुच्चगत बोलायलास की बे =)) यल्ला कन्नड मंदिगळ इकडे लक्ष कोडि बंदोबस्त माडि सूड तगोंबिडी इ हुडगनम्याले ;)

अवांतरगळु: मत्तु रावसाहेऽबरु निम्म ऊरा यावदु?

सूड's picture

15 Apr 2013 - 11:52 pm | सूड

अवांतरगळु: मत्तु रावसाहेऽबरु निम्म ऊरा यावदु?

म्हंजे? अवांतर गळु झाल्यामुळे रावसाहेबांच्या निम्म्या उरात दुखतंय?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Apr 2013 - 11:11 am | विश्वनाथ मेहेंदळे

अरे किती हसवाल ??? एक छानसे प्रहसन लिहू शकाल तुम्हीं दोघे मिळून. खरच ट्राय मारा :-)

अद्द्या's picture

17 Apr 2013 - 12:18 pm | अद्द्या

गळू झालेला अवांतर =)) =))

वाघूळ म्यान . . ना बेळगाव दिन्द . .

अद्द्या's picture

17 Apr 2013 - 12:20 pm | अद्द्या

गळू झालेला अवांतर =)) =))

हे सगळं वाचून खरंच दुखतंय पोटात आता

वाघूळ म्यान . . ना बेळगाव दिन्द . .

बॅटमॅन's picture

17 Apr 2013 - 12:25 pm | बॅटमॅन

अगायाया सुडक्या =)) =))

रावसाहेबरु: ऐयो नीवु पुल-हेळवु रावसाहेब-अवरदु ऊरदिन्द री!!! ना मिरज दिन्द :)

अद्द्या's picture

17 Apr 2013 - 12:34 pm | अद्द्या

हौदु . .
अदे ऊरु . . .
अदक्के ई हेसर तुगोन्डीद्देने . .

मिरज . .

ह्ये शेजारीच हाय कि . .
युन जैसाय एकदा हिकडी

बॅटमॅन's picture

17 Apr 2013 - 12:41 pm | बॅटमॅन

ओक्के, सरी :)

येतो की हो, तुमीबी हिकडं यायचं बगा क्म्दी जमलं तं :)

अद्द्या's picture

17 Apr 2013 - 12:44 pm | अद्द्या

१ - २ दिसात दुचाकी येतीया .
मग हाइतच चक्र समदी कडं . .

अद्द्या's picture

15 Apr 2013 - 3:41 pm | अद्द्या

हेळोद येन अद्रल्ली . .

ठळक माडी बरे नगोदु , ,

च्यामैला ह्या कन्नड च्या तर आता

भेसीभेळी भात डॉट कॉम स्वागता! ;)

अद्द्या's picture

15 Apr 2013 - 3:48 pm | अद्द्या

भेसिबेळी नाय ओ .
बिशीबेळी . .

धन्यवाद

कित्येक म्हैने झाले हिते।
आता स्वागत कार्त्याताय

प्यारे१'s picture

15 Apr 2013 - 3:51 pm | प्यारे१

ह्ये नवीन उघडलंय....

कन्नड विभागासाठी.
तुम्ही मिसळपाव वर जुने, इकडे नवीन. ;)

अद्द्या's picture

15 Apr 2013 - 3:52 pm | अद्द्या

मंग ठीक हाय

तुमीबी अर्धे कानडी कि काय

प्यारे मर्दा येत असतीला तर लिव्ह की.
उगा का म्हून आव आनतुयास?
मुकाम पोस्टाच्या भाषेत लिव्ह नायतर.

प्यारे१'s picture

15 Apr 2013 - 3:53 pm | प्यारे१

कन्नडा बरितल्ले आन्ना!

ह्यो पार दक्षिणेतला कन्नडिगा दिसतोय
बरितल्ले

प्यारे१'s picture

15 Apr 2013 - 3:56 pm | प्यारे१

शेजारी बसलेले ऑफिसचे कलिग बंगळुरु मंगळूरचे आहेत. ;)

अभ्या..'s picture

15 Apr 2013 - 3:56 pm | अभ्या..

बंदिल्ला.. ओके ओके.
ट्राय हिब्रू ;)

प्यारे कन्नड बोल्ताएत ते कमी आहे का आता परत हिब्रू कायला

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Apr 2013 - 11:14 am | विश्वनाथ मेहेंदळे

प्यारे उत्कृष्ट हिब्रू बोलतो.. विचारा मोदकाला !!!

वो एक लम्बी कहानी है. एक साल पहले कि बात है..... जाऊ दे... मोदकच सांगेल ;-)

प्यारे१'s picture

17 Apr 2013 - 2:11 pm | प्यारे१

आयला? हिब्रू मध्ये 'त त प प' ही अक्षरे प्रामुख्याने आहेत का काय?
-रायगड उतरताना तंतरलेला प्यारे ;)

अद्द्या's picture

17 Apr 2013 - 2:29 pm | अद्द्या

असतील कि

समोर सुंदर मुलगी दिसली कि कोणत्याही भाषेत त त प प करता येतं :D

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Apr 2013 - 1:53 am | विश्वनाथ मेहेंदळे

पुढील वेळेस तुला रायगड चढवत नेऊ. म्हणजे स्वाहिली पण बोलशील :-)

चढायला प्रॉब्लेम नाय येत रे! उतरायला नको वाटतं! ;)

अद्द्या's picture

18 Apr 2013 - 2:05 pm | अद्द्या

काळजी नसावी
ते अजून सोप्पं आहे
फक्त डोळे बंद करून थांबा तिथे
बाकी काळजी विमे घेतीलच :D

म्हणूनच विमेंबद्दल नितांत आदर आहे. :)

हौदु री रावसाहेबरु, औरु बरे नगीतारे अदक्के मराठीवळग औरगे नग अंतारे हिंग अनसतद =))

पुणेरी बोलीचा उल्लेख नसल्याने आमचा पास.

मैत्र's picture

15 Apr 2013 - 10:17 am | मैत्र

चालतंय की ! बर्मग्ठिवुका?

इरसाल's picture

15 Apr 2013 - 3:24 pm | इरसाल

बर्मग्ठिव्तो

कंजूस's picture

19 Apr 2013 - 8:12 pm | कंजूस

@मैत्र ,"बर्मग्ठिवुका" नावाचा एक 'फु'नवरील संभाषणाचा सुरेख लेख महाराष्ट्र टाईम्समध्ये पाच सहा वर्षांपूर्वी आला होता .

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 3:29 pm | पिंपातला उंदीर

ए थुत्तर तोंडेहो जगात जर्मनी भारतात परभणी इसर्लात तर पुंगी वाजवून टाकु

दिव्यश्री's picture

15 Apr 2013 - 7:42 pm | दिव्यश्री

अगदी मकरन्द अनासपुरे स्टाईल प्रतिसाद....:D

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 8:11 pm | पिंपातला उंदीर

आमच्या मराठवाड्याचा आहे तो : )

श्रीरंग_जोशी's picture

16 Apr 2013 - 2:54 am | श्रीरंग_जोशी

चयले काबे, पोट्टेहो?

आता टिव्हिवर चालणारी विनोदी मालिका चित्रलेखाच्या गुजराती मासिकात "तारक महेतानो उंधो चष्मा" या नावाने येत असे ती मी एकेक अक्षर लावून वाचायचो . रत्नागिरी टाईम्स मध्ये कोणीतरी कुडाळकडील मालवणीत चालू घडामोडीवर लिहित असे .असे काहीतरी वाचायला फारच मजा येते .