स्वप्न घेऊन आले पंख
डोळ्यात जखमेला पुन्हा निळे पान्हे
आभाळ-रोगाचा एखादा रोगी
कण्हतो वादळ
विराम दिला स्वतःनंतर
आता मालकीचे काही नाही
वाटा आल्या वाटा गेल्या
भेगेचा झणाणा
जळात शिरला नग्नपणे
लाटांवर आभाळ हालत राहिले ...
खोल खोल गर्भात कुणाच्या
त्याच्या परतीचे रस्ते
गुंता नुसता!
-पूर्वप्रकाशित
प्रतिक्रिया
30 Aug 2012 - 1:34 pm | तर्री
गुंता नुसता! हेच खरे !
30 Aug 2012 - 2:06 pm | परिकथेतील राजकुमार
पानिपताच्या पराभवामागचे अजून एक कारण सापडले.
30 Aug 2012 - 2:39 pm | अत्रुप्त आत्मा
गुंता नुसता!