धाव रे धाव देवा आता

निश's picture
निश in जे न देखे रवी...
4 Aug 2012 - 2:32 pm

धाव रे धाव देवा आता
गाढ निद्रासुख सोडुन जागा हो आता.

तुझ्या न येण्याने इथे पडतो रे खुप फरक
मानवानेच केला आहे उभा इथे खरा नरक.

खुन, दरोडे, बलात्कार, लाचखोरीने गाठला आहे कळस
आता तरी सत्वर ये सोडुन दे रे तुझा आळस.

माणसापेक्षा प्राणी बरे, मुके असतील तरी ईमानी असतात खरे.
माणसातले श्वापद मात्र माणसावरच धाड अहोरात्र घालतात का रे?

करु नकोस उशीर, घे पापविनाशा जन्म पुन्हा,
तुझी वाट पाहुन सुकला बघ ह्या धरणी मातेचा रे पान्हा.

ये धाऊन सत्वरी करण्या दुष्टांस शिक्षा
दे आम्हाला आता तुझ्या उपकारांची जीवन भिक्षा.

धाव रे धाव देवा आता.

कविता

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

4 Aug 2012 - 6:13 pm | पक पक पक

हॅ हॅ हॅ.. :BIGSMILE:

देवा हसण सोडा आता, तुमच्यातल्या देवाला जागवा आता.
नुसतच हॅ हॅ हॅ.. करण्यात जिंदगी बरबाद कशाला करता
जमत नसेल चांगल काही तर परत एकदा जागवा मनातल्या देवाला.

खि खि खि:

निश

पक पक पक's picture

8 Aug 2012 - 7:18 pm | पक पक पक

हॅ हॅ हॅ.. .. :bigsmile:
एकच प्रतिसाद ,अन तो देखील असा. समजुन घ्या तुम्च्या जिलब्या पचायला जड जाताहेत ... हॅ हॅ हॅ... :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

देवा एकच प्रतिसाद पण वाचने मात्र २३८ वेळा . तुम्हिच काय ते समजा देवा.

आणी काय आहे पोट बिघडलेल्याना जिलब्या पचायला जड च जाणार. ** खायची सवय लागलेल्याना साजुक तुपातील जिलब्या खायला जडच जाणार. त्याला आपण काय करणार म्हणुन नेहमी चांगल खाव चांगल बघाव व चांगला विचार करावा. म्हंणजे जिलब्या पण पचतात.

खि खि खि:

काहीही पचवु शकणारा खादाड

निश.

पक पक पक's picture

9 Aug 2012 - 10:59 am | पक पक पक

काहीही पचवु शकणारा खादाड

काहीही खात जाउ नका ,त्यामुळेच अशा जिलब्या पड्तात...
:bigsmile:

आणी मग हेच का पचत नाही तुन्हाला .... :bigsmile: एवढा जळ्फळाट का होतोय ....? :)
चालु द्या तुमच ;)
या धाग्यावरचा हा शेवटचा प्रतिसाद .... ;)

अरे देवा, रागाऊ नका, बघा परत पोट बिघडल ना?

असु दे अहो अस पळू नका वाद विवादात पोपट झाला की या धाग्यावरचा हा शेवटचा प्रतिसाद .... अस म्हणायची पध्दत असते. असो काविळ झालेल्याला जगच पिवळ दिसत अस म्हणतात तस तुमच झाल आहे हो. पळु नका असे देवा .

खि खि खि:

हा हा हा:

हो हो हो:

निश

पक पक पक's picture

10 Aug 2012 - 6:21 pm | पक पक पक

असु दे अहो अस पळू नका वाद विवादात पोपट झाला की या धाग्यावरचा हा शेवटचा प्रतिसाद ....

पलायन नाही हो ,तुमची वाद विवादातली पात्रता लक्शात आल्या मुळे बाजुला झालो... ;)

अहो देवा, माझि पात्रता लक्शात येउदे अथवा न येउदे पण तुमची पात्रता नको त्या गोष्टिंमध्ये फुकट जात आहे त्यावर लक्ष द्या आधी. बहुतेक पात्रता असुनही पात्रता फुकट त्या गोष्टिंमध्ये वाया घालवणारे तुम्ही नसावेत अस वाटत. तरी लक्ष द्या व गेट वेल सुन.

पक पक पक's picture

13 Aug 2012 - 6:50 pm | पक पक पक

पुढची जिलबी कधी टाकताय... ;) का कुंथण चालु आहे... :bigsmile:

वै.पाटणकर काढा घेत जा रोज ,सटासट जिल्ब्या होतील .अगदी तुम्हाला आवड्तात तशा.. :tongue:

बघा देवा मा़झ म्हणण तुम्ही च खर केलत ना.
काहिही ** खायची सवय असली कि पोट बिघडत मग वै.पाटणकर ची आठवण येते.

असु द्या हो पोट तर बिघडल तर डोक तर ठिक आहे ना देवा, नाहीतर देवा ठाण्याला या *** हॉस्पिटल आहेच तिथे येउन तर बघा कसा एकदम मस्त व्हाल. गेट वेल सुन

जेनी...'s picture

14 Aug 2012 - 3:09 am | जेनी...

ही हि ही