विदेश in जे न देखे रवी... 9 May 2012 - 9:34 am तो एक पदर मायेचा आधार किती आईचा वादळात सामर्थ्याचा भयमुक्ती उपदेशाचा नजराणा संस्काराचा संदेश शांत जगण्याचा रागास शांत करण्याचा मस्तकास थापटण्याचा तो दर्शक सन्मार्गाचा तो रक्षक कल्याणाचा तो पूजक सौंदर्याचा शांतरसकविता