पण या वरच्या फोटोतला मुलगा तित्कासा लोचट वैग्रे दिसत / वाटत नाही!!! :| बिच्चारा खाली मान घालून सीन्सीअरली बूट पॉलिश करतोये.... आणि त्याचा दुसरा पाय पण जमिनीवरच्च आहे!! :)
ही कुठल्यातरी मॉडेलची जाहिरात असावी. तशी ती असो अथवा नसो. तो मुलगा चार पैसे कमवण्यासाठी बूटपॉलिश करतो आहे. यात लोचटपणा काहीच नाही. तसे जर जाहिरातीतुन किंवा धाग्यातुन सुचवायचे असेल तर ते चुकीचे आहे असे मला वाटते.
बूटपॉलिशचा संबध लोचटपणाशी जोडणे चुकीचे आहे. इतर कुठल्याही कामासारखे तेही एक काम आहे त्यात हीन अथवा लोचट काही नाही.
@(लोचट मुलग्याला कसे कटवायचे?) >>> त्याला कशाला कटवायला हवे...? अहो जो कटलेला(च) असतो..त्यालाच तर लोचट म्हणतात ना..?
खत्तरनाक! 24 Jan 2012 - 2:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मुलीच्या चेहेर्यावरचे भाव आणि तिचे जोडे एकदम झक्कास आहे. त्याहून तिची देहबोलीही अचाट आहे. सुनीलशेट, मानलं तुम्हाला! हे चित्र शोधताना काय शब्द वापरलेत?
मृत्युन्जय, लोचट मुलगा चित्रात नाहीये ... "मुलगी विचार करते आहे" एवढंच चित्र आहे. लोचट लोकांचा विचार हुशार लोकं करतात असं तुला का बरं वाटावं? ... louse are never in the picture!
मुलगी गंभीरपणे विचार करते आहे की, आधी बोली केली नाही आता हा पॉलेशचे पैसे अवाच्या सवा तर मागणार नाही ना ?
आता मुद्दा राहिला लोचटपणाचा ते मुलीच्या मानसिकतेवर अवलंबून आहे . काहीना सर्व मुलगे लोचट दिसतात तर काहीना कोर्टशिप ( आराधन ) करणारे. क्वचित एखादा खरंच लोचट असेल .पण तो काही नियम होत नाही.
प्रतिक्रिया
21 Jan 2012 - 9:08 am | पैसा
हा फोटो मूळ धाग्यावर पाहिजे होता! म्हणजे एकात एक दोन कामं झाली असती!
21 Jan 2012 - 9:21 am | मृगनयनी
हा फोटो मूळ धाग्यावर पाहिजे होता! म्हणजे एकात एक दोन कामं झाली असती!
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
+१ सहमत!!
पण या वरच्या फोटोतला मुलगा तित्कासा लोचट वैग्रे दिसत / वाटत नाही!!! :| बिच्चारा खाली मान घालून सीन्सीअरली बूट पॉलिश करतोये.... आणि त्याचा दुसरा पाय पण जमिनीवरच्च आहे!! :)
21 Jan 2012 - 9:22 am | चिंतामणी
सल्ला घ्या.
21 Jan 2012 - 9:27 am | मृगनयनी
लोचट मुलग्याला कसे कटवायचे?
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
छे छे हो... चिन्तामणीकाका..... मी फक्त "संपादक मंडळा"कडे तक्रार करते..... कटविण्या बिटविण्याचे काम आपले सगळे माननीय सम्पादक करतात! :)
21 Jan 2012 - 9:35 am | अन्नू
सौ सुनार की एक लोहार की! :lol: :lol:
21 Jan 2012 - 10:08 am | दिपक
बघता तुझ्या बुटाला कलेजी खलास झाली
मिटला चुकून डोळा (एकच बर) हळूवार शीळ गेली
सांगू तरी कसे मी, बील खुळगे पालीशचे
अडकून श्वास माझा, दडपून बात गेली
कळले मला न केव्हा, सुटली मिठी बुटाची
कळले मला न केव्हा, फसवून नार गेली
उरले उरात काही, आवाज ठोकळ्यांचे
दिवसा तारकांचे, दर्शवून बाय गेली
कळले मला न तेव्हा, पडल्या कश्या (दंत)पंक्ती
मग चमक ती बुटांची, दाखवून लाथ गेली
साभार -- केदार१२३ http://www.maayboli.com/node/7083 ;-)
21 Jan 2012 - 10:29 am | अन्नू
दिपक भाऊ लई भारी, बाकी पोट धरुन हसलो! :lol:
21 Jan 2012 - 12:34 pm | निवेदिता-ताई
हा हा हा...................;)
21 Jan 2012 - 12:40 pm | मनराव
लय भारी.............. एक णंबर....... :D :D :D
21 Jan 2012 - 12:54 pm | प्रीत-मोहर
हाहाहा =)) =))
21 Jan 2012 - 4:16 pm | स्मिता.
लई भारी!! =)) =))
23 Jan 2012 - 1:01 am | पाषाणभेद
हा हा हा जबरा कविता. तरी आठवत होतो की कोठेतरी हा फोटो पाहीला आहे म्हणून!
23 Jan 2012 - 10:36 am | सुहास झेले
हा हा हा .. प्रचंड भारी !!!
21 Jan 2012 - 12:41 pm | मनराव
या इडंबनाची वाटच बघत होतो..... :)
21 Jan 2012 - 1:49 pm | मृत्युन्जय
माफ करा पण हा धागा नाही पटला.
ही कुठल्यातरी मॉडेलची जाहिरात असावी. तशी ती असो अथवा नसो. तो मुलगा चार पैसे कमवण्यासाठी बूटपॉलिश करतो आहे. यात लोचटपणा काहीच नाही. तसे जर जाहिरातीतुन किंवा धाग्यातुन सुचवायचे असेल तर ते चुकीचे आहे असे मला वाटते.
बूटपॉलिशचा संबध लोचटपणाशी जोडणे चुकीचे आहे. इतर कुठल्याही कामासारखे तेही एक काम आहे त्यात हीन अथवा लोचट काही नाही.
त्यामुळे विडंबन आवडले नाही.
21 Jan 2012 - 3:08 pm | पियुशा
+ १ मृत्युन्जय
शी सहमत , धागा पट्ला नै :)
मला तर फोटुतला मुलगा भोळ्सर अन मुलगी लोचट वाट्ते आहे ;)
21 Jan 2012 - 5:32 pm | पिंगू
धाग्यातला फोटो काही विषयसुसंगत नाही.. पण तसा धागा निघाला हे एक चांगलच झालं..
- पिंगू
23 Jan 2012 - 12:58 pm | अत्रुप्त आत्मा
@(लोचट मुलग्याला कसे कटवायचे?) >>> त्याला कशाला कटवायला हवे...? अहो जो कटलेला(च) असतो..त्यालाच तर लोचट म्हणतात ना..?
24 Jan 2012 - 2:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मुलीच्या चेहेर्यावरचे भाव आणि तिचे जोडे एकदम झक्कास आहे. त्याहून तिची देहबोलीही अचाट आहे. सुनीलशेट, मानलं तुम्हाला! हे चित्र शोधताना काय शब्द वापरलेत?
मृत्युन्जय, लोचट मुलगा चित्रात नाहीये ... "मुलगी विचार करते आहे" एवढंच चित्र आहे. लोचट लोकांचा विचार हुशार लोकं करतात असं तुला का बरं वाटावं? ... louse are never in the picture!
24 Jan 2012 - 5:36 am | चौकटराजा
मुलगी गंभीरपणे विचार करते आहे की, आधी बोली केली नाही आता हा पॉलेशचे पैसे अवाच्या सवा तर मागणार नाही ना ?
आता मुद्दा राहिला लोचटपणाचा ते मुलीच्या मानसिकतेवर अवलंबून आहे . काहीना सर्व मुलगे लोचट दिसतात तर काहीना कोर्टशिप ( आराधन ) करणारे. क्वचित एखादा खरंच लोचट असेल .पण तो काही नियम होत नाही.
24 Jan 2012 - 6:11 am | Nile
याने काय होणार? पोरगी टंच असेल तर साला आपण स्टिलेटोसुद्धा** छातीवर घेऊ!
**गुगला म्हणजे कळेल.
डॉजबॉलमध्ये पारंगत