navinavakhi in जे न देखे रवी... 3 Dec 2011 - 9:22 pm मनात गुंतते मन .. जनन अन मरण अभिलाषेच्या हिंदोळ्यावर चढणं अन उतरणं गुंतलेल्या मनाला आता सावर पुढे अवघड असेल वळण भावनांच्या पुराला आवर दुःखाचे अन्यथा हेच होई कारण मन होईल कावरं बावरं पण ऐक सांगते हेच असे जगणं !! कविता प्रतिक्रिया http://www.misalpav.com/node/ 4 Dec 2011 - 8:43 am | प्रचेतस http://www.misalpav.com/node/19949
प्रतिक्रिया
4 Dec 2011 - 8:43 am | प्रचेतस
http://www.misalpav.com/node/19949