navinavakhi in जे न देखे रवी... 23 Nov 2011 - 11:42 am मन मोहरले आज फिरुनी तुझ्या सवे क्षण आठवती ते पहिल्या शहाऱ्याचे ते पाहणे तुझे स्तब्धपणे ... आठव आज येते सहज अनाहूतपणे शृंगारप्रेमकाव्य प्रतिक्रिया सुंदर 23 Nov 2011 - 11:57 am | मिसळलेला काव्यप्रेमी सुंदर आहे, पण अजून काहीतरी हवे आहे त्यात, अपूर्ण वाटते आहे. :( शंभराचा बार लावला आहे..... 23 Nov 2011 - 12:16 pm | वपाडाव अपुर्ण तर अपुर्ण..... उद्या अजुन एकदा पुर्ण करुन टाकता येइल.... लिहायला कंटाळा येत नाही का काही नाही..... धडाधड बार उडवायला काय गेलंय..... उद्या पुन्हा दिवाळी साजरी करु आपण.... +1 टु वपाडाव 23 Nov 2011 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा शंभराचा बार लावला आहे... :-D त्यात ह्यो घ्या आमचा बी यक एटेंबाँम्ब... सर्व धाग्यांवर मी बचा बचा टंकीन काव्य माझे वातड ते पापलेट जरी शेपट्यां कडुन ताजे :-p _/\__/\__/\_ 23 Nov 2011 - 3:01 pm | प्रचेतस _/\__/\__/\_
प्रतिक्रिया
23 Nov 2011 - 11:57 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर आहे, पण अजून काहीतरी हवे आहे त्यात, अपूर्ण वाटते आहे. :(
23 Nov 2011 - 12:16 pm | वपाडाव
अपुर्ण तर अपुर्ण.....
उद्या अजुन एकदा पुर्ण करुन टाकता येइल....
लिहायला कंटाळा येत नाही का काही नाही.....
धडाधड बार उडवायला काय गेलंय.....
उद्या पुन्हा दिवाळी साजरी करु आपण....
23 Nov 2011 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा
शंभराचा बार लावला आहे... :-D त्यात ह्यो घ्या आमचा बी यक एटेंबाँम्ब...
सर्व धाग्यांवर मी बचा बचा
टंकीन काव्य माझे
वातड ते पापलेट जरी
शेपट्यां कडुन ताजे :-p
23 Nov 2011 - 3:01 pm | प्रचेतस
_/\__/\__/\_