रंगावली प्रदर्शन २०११ (गिरगांव रंगावली ग्रुप) भाग १

मदनबाण's picture
मदनबाण in विशेष
3 Nov 2011 - 11:10 am
दिवाळी २०११

माझे मनोगत :--- दिवाळी आली की विविध गोष्टी पहायला मिळतात्,मग त्या डिझायनर पणत्या असोत्,नव्या आकाराचे कंदील असोत वा दिवाळी अंक असोत...याच प्रमाणे दिवाळीत आवार्जुन पहायला मिळते ते म्हणजे रांगोळी प्रदर्शन. :)
मला स्वतःला रांगोळी,पेंटींग्स यांच्या प्रदर्शनाला जायला आवडते...संधी मिळताच अशा ठिकाणी मी हजेरी लावतोच... :)
असेच एक रांगोळी प्रदर्शन मला या वेळी पाहता आले. मी पाहिलेल्या रांगोळ्यांना जमेल तसे टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
स्थळ :--- भारतीय विद्या भवन,डॉ.क.म. मुन्शी मार्ग,चौपाटी,मुंबई ४०० ००७
गिरगांव रंगावली ग्रुप.

(हौशी फोटुग्राफर) :)
मदनबाण.....

प्रतिक्रिया

पियुशा's picture

3 Nov 2011 - 11:17 am | पियुशा

अप्रतिम :)

प्रशांत's picture

3 Nov 2011 - 11:21 am | प्रशांत

छान..!

प्रचेतस's picture

3 Nov 2011 - 11:26 am | प्रचेतस

अतिशय सुंदर रांगोळ्या बाणा.
गणपतीच्या रांगोळीत तर त्रिमितीचा आभास होत आहे.

मदनबाण's picture

3 Nov 2011 - 1:45 pm | मदनबाण

गणपतीच्या रांगोळीत तर त्रिमितीचा आभास होत आहे
अगदी खरयं... त्यांनी तशीच काढली आहे ती रांगोळी. :)

हे खरच अप्रतिम आहे..... काय सुंदर रांगोळ्या आहेत... जोगीया सगळयात जास्त आवडला.

कच्ची कैरी's picture

3 Nov 2011 - 12:57 pm | कच्ची कैरी

एकाहुन एक सरस आहेत रांगोळ्या पण त्यातल्या त्यात मला बालगंर्धव आणि जग्गजेता ह्या २ रांगोळ्या सगळ्यात जास्त आवडल्या.

पैसा's picture

3 Nov 2011 - 1:24 pm | पैसा

रांगोळी हा नाशिवंत प्रकार असूनही हे कलाकार एवढ्या मोठमोठ्या कलाकृती साकारतात, याला काय म्हणावं कळत नाहिये...
अप्रतिम सुंदर.

आमच्या ऑफिसातल्या नरेश माणगावकर नावाच्या कलाकाराने लतादीदी पणजीच्या कला अकादमीत आल्या होत्या तेव्हा काढलेली ही रांगोळी.

latadidi

मदनबाण's picture

3 Nov 2011 - 1:47 pm | मदनबाण

वॉव... लतादीदींची रांगोळी किती सुंदर आहे. :)
धन्स "मनी" ताई ! ;)

नरेंद्र गोळे's picture

3 Nov 2011 - 7:03 pm | नरेंद्र गोळे

ही रांगोळी आणि प्रकाशचित्रही अत्यंत वास्तव आणि सुबक आहे. मला माझ्या http://srujanashodha.blogspot.com/ सृजनशोध ह्या अनुदिनीवर लावायला आवडेल. मिळू शकेल काय?

पैसा's picture

3 Nov 2011 - 7:05 pm | पैसा

उद्या या कलाकाराला विचारून सांगते.

अशा अद्वितीय कलाकृतीस होईल तितक्या अधिक लोकांपर्यंत पोहोचवायला हवे.
त्यात मलाही वाटा उचलता येतो आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.

त्याकरता धन्यवाद, तुमचेही आणि माणगावकरांचेही!

पैसा's picture

6 Nov 2011 - 8:03 am | पैसा

त्याने वेळोवेळी काढलेल्या रांगोळ्यांचे आणखी काही फोटो माझ्याकडे आहेत. लवकरच एक धागा काढीन त्याची ओळख करून देण्यासाठी.

दादा कोंडके's picture

3 Nov 2011 - 10:47 pm | दादा कोंडके

_/\_ मला असा फोटोसुद्धा काढायला जमणार नाही! :)

किसन शिंदे's picture

3 Nov 2011 - 1:48 pm | किसन शिंदे

जबरा!!

त्या साधूच्या डोळ्यातले भाव अगदी बारकाव्यानिशी काढले आहेत.

अमोल केळकर's picture

3 Nov 2011 - 2:44 pm | अमोल केळकर

सुंदर रांगोळया

अमोल केळकर

सुहास झेले's picture

3 Nov 2011 - 2:51 pm | सुहास झेले

अफाट... निव्वळ अप्रतिम :) :)

जाई.'s picture

3 Nov 2011 - 4:56 pm | जाई.

सुरेख रांगोळ्या

मदना, तुझ्या क्यामेराला काजळ लाव रे बाबा.....
काय फटु काढतो का मजाक करतो यार....
मस्त...
साधुंचा विषेश आवडला....

सुंदर कलाकृतींची भेट करून दिल्याखातर धन्यवाद!

रांगोळ्या आहेत यावर विश्वास बसत नाही.
फोटू छान आलेत बाणा!

पूनम ब's picture

3 Nov 2011 - 10:08 pm | पूनम ब

खरेच रेवती ताई..रांगोळ्या आहेत यावर विश्वास च बसत नाही..सर्वच रांगोळ्या अप्रतिम आहेत..एकापेक्षा एक..

एकापेक्षा एक सरस रांगोळ्या काढल्या आहेत. ओळख करून दिल्याबद्दल धन्स बाणा..

- पिंगू

मदनबाण's picture

4 Nov 2011 - 9:06 am | मदनबाण

धन्यवाद मंडळी... :)
खरं तर हे फोटो काढणे मला जरासे कठीण गेले आहेत, कारण जवळपास प्रत्येक रांगोळीच्या वर प्रकाश योजना केली होती, त्यामुळे तो दिवा चुकवुन रांगोळीचा विषय, तसेच रांगोळी काढणार्‍या कलाकाराचे नाव फोटो मधे येण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.
पुढचा भाग लवकरच टाकला जाईल.

गवि's picture

4 Nov 2011 - 11:05 am | गवि

कमालीची कला आहे या कलाकारांच्या हातात. बघून थक्क व्हायला होतं आणि त्याच वेळी असाही विचार येतो की हे सगळं क्षणभंगुर आहे. कितीतरी कष्टाने काढलेली ही कलाकृती केराप्रमाणे साफ केली जाणार.. :(

कॅनव्हासवरच्या चित्रकलेइतकीच तोडीस तोड कठीण आणि कस लावणारी कला असूनही कलेच्या क्षेत्रात रांगोळीला तो मानमरातब अजून नाही..

राजहंस's picture

4 Nov 2011 - 11:49 am | राजहंस

फारच सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत. तुमच्या या कलेला सलाम माझा :).

शिल्पा ब's picture

6 Nov 2011 - 10:52 am | शिल्पा ब

अप्रतिम. . काय पण कला असते एकेकाच्या अंगी!!

चेहेर्‍यावचे भाव, सुरकुत्या सगळं अस्सल अगदी रंगवल्यासारखं दिसतंय. मला मेले ठीपकेसुद्धा एका ओळीत काढता येत नैत.. रांगोळी पक्षाघात झाल्यासारखी दिसते. :(

गणेशा's picture

7 Nov 2011 - 8:11 pm | गणेशा

अपतिम .. निव्वळ अप्रतिम..

मस्त वाटल्या रांगोळ्या पाहुन ...

एकाच कलरचा मस्त वापर करुन केलेला गणपती.. आणि भगव्या कलर ची उढळन करत केलेला साधु बाबा खुपच छान काढले आहेत ..

स्मिता.'s picture

7 Nov 2011 - 8:24 pm | स्मिता.

या सर्व रांगोळ्या आहेत यावरही विश्वास ठेवायला पटत नाही... सगळी चित्रच वाटतात. काय कला असते एकेकाच्या हातात.
सगळ्या रांगोळ्या छानच, 'यशवंत संगीत' आणि 'सर्वेश्वरा' जास्त आवडले.

पैसाताईंनी दिलेले लतादिदींची प्रतिमाही खूपच रेखीव, फोटोसारखी वाटतेय.

दीपा माने's picture

9 Nov 2011 - 9:59 pm | दीपा माने

रांगोळ्यांच्या दर्शनाने एक वेगळाच आनंद मनाला मिळतो.
ह्या रांगोळी कलावंतांचे मनःपुर्वक अभिनंदन.

जागु's picture

9 Nov 2011 - 11:46 pm | जागु

झक्कास आहेत सगळ्या.

चिगो's picture

18 Nov 2011 - 5:07 pm | चिगो

अप्रतिम सुंदर... शब्दच नाहीत. प्रचंड मेहनत आणि कला आहे ह्या सर्व कलाकृतींच्या मागे.. लतादिदींची रांगोळीतर अप्रतिम आहे. वर दादा बोलले आहेत तसंच, असा फोटोही काढता येणं मुश्कील आहे, रांगोळी तर अशक्यच..

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2011 - 12:45 am | अत्रुप्त आत्मा

हा पण भाग-रांगोळ्या ठिकठाक... :-)