किशोरअहिरे in जनातलं, मनातलं 11 Jun 2011 - 10:11 pm मिपाकरांनो.. हडपसर येथे २-३ महिन्यांसाठी फ्लॅट शोधत आहे.. किंवा कुणाकडे रुममधे व्हॅकन्सी असेल तर अॅडजस्ट पण होऊ शकतो .. ११ जुलै पासुन पुण्यात असेल.. जर कोणी मदत करु ईछीत असेल तर व्यक्तीगत निरोप मधुन कळवावे.. किंवा प्रतिसाद दिला तरी चालेल... राहती जागा