दमण फोटो

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in कलादालन
10 Jun 2011 - 7:31 pm











प्रवास

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

10 Jun 2011 - 11:40 pm | ५० फक्त

दुसरा फोटो लई भारी, तिसरा उतरवुन डेस्कटोप ला लावलाय, धन्यवाद.

आत्मशून्य's picture

10 Jun 2011 - 11:44 pm | आत्मशून्य

बाकी फोटोतील काळपट गढूळ पाणी असलेला कीनारा व भकास वाडे बघताना तिथे जायचा विचारच रहीत झालाय :( सर्व काही असच आहे काय तीथे ?

इंडस्ट्रियल शहर आहे दमण. त्यामुळे प्रदूषण आणि दुर्गंधी भरपूर.

किनारा खडकाळ आहे. समुद्र म्हणून खास काही मजा (समुद्रस्नान वगैरे दृष्टीने) खास नाही.

पण शांतपणे मद्यपान करत सी व्ह्यू रूम घेऊन त्यातून समुद्र बघत बसायला सुशेगात ठिकाण मस्त आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jun 2011 - 5:55 pm | अत्रुप्त आत्मा

तिसरा आणी शेवटचा १ नम्बर...पण तो तिसरा फोटो कुठल्या माशाचा वगैरे आहे काय?

फोटोंना नावं दिलीत आम्हाला समजेल.
तिसरा फोटो आवडला. ते नक्की काय आहे?

गवि's picture

16 Jun 2011 - 12:20 pm | गवि

कोकणात ज्याला झामरे म्हणतात ते असावे. (म्हाकुळ किंवा स्क्विड)

लहानपणी कोकणात किनार्‍याजवळ /जेट्टीजवळ पाण्यात अशी बरीच दिसत असत. ऑरेंज रंगाची. निळे पहिल्यांदाच बघितले. छान आहेत फोटो..

नीलकांत's picture

13 Jun 2011 - 8:54 pm | नीलकांत

फोटो फार छान आहेत.

-नीलकांत

मदनबाण's picture

14 Jun 2011 - 10:14 am | मदनबाण

मस्त फोटो. :) २ रा फोटु विशेष आवडला. :)

किसन शिंदे's picture

14 Jun 2011 - 12:42 pm | किसन शिंदे

२रा आणी ३रा फोटो अप्रतिम आहेत...३रया फोटोत ते काय आहे?

अभिज्ञ's picture

14 Jun 2011 - 2:08 pm | अभिज्ञ

फोटो आवडले.

मस्तच.

अभिज्ञ.

सुनिल पाटकर's picture

14 Jun 2011 - 10:00 pm | सुनिल पाटकर

१)सेन्ट जेरोम फोर्ट
२)देवका बीच
३)हा प्राणि देवका बीचच्या किना-यावर तसेच पाण्यात फिरतांना दिसतो .या किना-यावर असे सागरी प्राणी खूप आहेत.ते गोलगोल फिरतातही
४)देवका बीच
५)जाम्पोर बीच
६)जाम्पोर बीच
७)कॅथेड्रल ऑफ बॉम जेसू चर्च
८) देवका गार्डेन मधिल विक्रेती
९) मोटि दमण फोर्ट
१०)मोटि दमण फोर्ट
११) बापुज रेस्टाँरन्ट
१२) जेटी गार्डन शहिद स्मारक

फोटो दिसत नसल्याने, निराशा झाली

प्राजु's picture

16 Jun 2011 - 1:40 am | प्राजु

छान आहेत फोटो.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jun 2011 - 12:59 pm | बिपिन कार्यकर्ते

छानच आहेत छायाचित्रं!

जागु's picture

16 Jun 2011 - 3:00 pm | जागु

सुंदर.

जय - गणेश's picture

16 Jun 2011 - 4:01 pm | जय - गणेश

एकदम फाल्तु