कातरवेळ...

नि३'s picture
नि३ in जनातलं, मनातलं
18 May 2008 - 12:40 am

उन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत भर उन्हात पाउस घेऊन आभाळ मनात दाटत
तरी सुदधा पावल चालत राह्तात मन चालत नाही घामाशीवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही.
इतक्यात कुठुन एक ढग सुर्यासमोर येतो इतक्यात कुठुन एक ढग सुर्यासमोर येतो
ऊन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो . वारा उनाड मुलासारखा सैरावैरा पळत राह्तो
पाना,फुला,झाडा वरती छपरावरती चढुण पाहतो
दुपार टळुन संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ

ऊन्हामागुन चालत येते गार गार कातरवेळ

कातरवेळ...कातरवेळेत अशी काय जादु असते की ती माणसाला आपल्या मागील आठवणीत मन्त्रमुग्ध करुण देते.
हया अश्या आठवणी असतात कि आपण त्याला कधिच विसरु शकत नाही.
बर ह्या आठवणी काहि एकाच प्रकारच्या असतात असे नव्हे तर त्या मनुष्यागणीक वेगवेगळ्या प्रकारच्या असु शकतात.
कुणाला आपला शाळेचा पहिला दिवस, कॉलेजचा पहिला दिवस्, पहिल्या प्रेमाच्या आठवणी तर कुणाला आपल्या मित्रानसोबत घालविलेले क्षण तर कोठे क्रिकेट चे जिन्कलेले सामने.... अष्या आणि कितितरि अनेक आठवणी असु शकतात

तर म्हणण्याचे तात्पर्य अशे कि, हि जी कातरवेळ असते हि खुप चमत्कारीक अशि वेळ असते
दिवसभर आपपल्या कामात मग्ण असणारे आपण जेव्हा सुर्य अस्त होण्याच्या मार्गावर असतांना (साधारण ६ ते ६.३० चि वेळ)एकटेच आपल्या सुखाच्या क्षणात मग्ण होवूण जातो अचाणकच... नकळतच...काहि क्षणाकरिता.......

तुमची कातरवेळ तुम्हाला काय म्हनते ...............

सुचना: पहीला परीच्छेद हा 'गारवा' मधुन घेतला आहे.

सुचना: पहीला परीच्छेद हा 'गारवा' मधुन घेतला आहे.

कृपया हे वाचावे. लवकरच हे लेखन येथून काढून टाकण्यात येईल...

-- जनरल डायर.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

शितल's picture

18 May 2008 - 1:07 am | शितल

दिवसात काही आपण कोठे चुकलो, कोठे बरोबर, आणि न॑तर काय करायचे ह्या॑चे गणित मा॑डत प्रत्येक दिवसाची कातरवेळ निघुन जाते.
पण जेव्हा अगदी एकटे असते तेव्हा मात्र मागील आयुष्यातील अनेक मनात घर करून राहिलेल्या आठवणी जाग्या होतात. आणि त्या खुप असतात, आणि कधी त्या हसवता तर कधी त्या डोळ्यातुन आश्रु आणतात.

भडकमकर मास्तर's picture

18 May 2008 - 3:14 am | भडकमकर मास्तर

अशे खसे ह्ये सगले छमत्कारिक हाये? मांजी खातरवेल मन्ते की मग्ण व्होवू नगो नि लै काम कर... आपन भरे आनि आफली खतरवेल भरी....

पिवळा डांबिस's picture

18 May 2008 - 8:51 am | पिवळा डांबिस

काय आज काय सोडा-पाण्याशिवाय कोरीच काय हो?:))
की मोकळ्या वेळेत रुग्णाला द्यायचा नायट्र्स ऑक्साईड तुम्हीच वापरलेलाय!!
सांगा बरं मी किती बोटं उंचावलीयेत ती? :))