मन हे असे का विचित्र विचारात गुन्तते,
दिवसा ढ्वळा पड्ल्या शुन्य स्वप्नात रमते,
ए़़कान्त एकान्त शोधत नुसते स्वतातच रमते,
रस्तातल्या गर्दित सुध्दा स्वतालाच शोधते,
मन मन करतो पण बरे कुठे हे असते,
शरिरातला कुठ्ला कोपरा धरुन हे बसते,
काहितरि नुसते नविन सविन शोधत फिरते,
जे नाहि अस्तित्वात चुकुन त्यालाच का शोधते,
समजावले कितिदा आरे.... असा धावु नकोस,
स्वतासोबत मला असा वेडा करु नकोस.
कदाचित त्याला माझि हि भाषा कळत नसावि,
कुनास ठाउक माझ्याशि खेळ्न्यात मज्या येत असावि,
हेच मन आन्दात तेवढेच मोहरुन जाते,
सन्कटात पण स्वताला तेवढेच धिर देते.
म्हनुनच तर मन हा जवळचा मित्र असतो,
ज्याच्या समोर आपण सर्व गुपित मान्ड्त आसतो.
भाष्कर....
अभिप्राय कळ्वा....
प्रतिक्रिया
14 Mar 2011 - 5:56 am | अरुण मनोहर
छान आहे.
हे भाष्कर काय आहे?
14 Mar 2011 - 12:09 pm | किरन वनारे
एक नाव .... जे कुनालाच माहित नाहि