भुभु अजि गमला, मनी तोषला
भुंके भुभु माझा । तो भुभुराजा ।
आता भुंकला। मनी तोषला
भुंकचि भृदय होते बात, हे भुंक जाहले।
परि वचन भुभुने त्यासि भुभुवंत केले॥
भुंकतमधुर शब्द त्या पुन्हा भुंकण्याते ।
भुभुवनी सकल माझी भुभुक्ति मस्त होते ॥
आता भुंकला मनी तोषला
प्रतिक्रिया
13 Mar 2011 - 3:38 pm | अरुण वडुलेकर
भुभू गीत!
फारच छान.
फार फार आवडले. मजा आला.
13 Mar 2011 - 3:41 pm | उग्रसेन
काका तुमचं भुभु प्रेम भारीच बर्का.
बाबुराव :)
13 Mar 2011 - 4:36 pm | प्रदीप
अगदी मनापासून आलेले. आवडले.
13 Mar 2011 - 5:54 pm | पैसा
पहिलं भुभुगीत वाचून खूप हसले होते. आताही तेच. याला एकच उत्तर...
Who Let the Dogs Out?.........
14 Mar 2011 - 4:12 am | निनाद
भुभुवनी सकल माझी भुभुक्ति मस्त होते हे आवडले! मस्त शब्द रचना आहे.
14 Mar 2011 - 11:32 am | पिंगू
हाहाहा.. मस्त जमून आले आहे भुभु गीत..
- (कुत्र्यांना टरकनारा) पिंगू
14 Mar 2011 - 11:39 am | सहज
नविन भुभु आणला की काय?
14 Mar 2011 - 8:13 pm | धनंजय
असेच विचारतो.
14 Mar 2011 - 8:07 pm | रमताराम
कायतरी चुकतेय का? नाही म्हणजे सिंधू ऐवजी सुधाकरच 'प्रभु अजि गमला' गाऊ लागलाय हो?
का हे आधुनिकोत्तर 'एकच प्याला' आहे ज्यात सिंधू दारुडी नि सुधाकर ४९८ब पीडित नवरा आहे?
16 Mar 2011 - 10:44 am | विजुभाऊ
लै भारी प्रकाशकाका