दिवाळी निमित्त एकत्र जमून आमच्या कंपनीतील काही सहकार्यांनी मनोरंजनासाठी 'खिचडी' हे नाटक सादर केले. फिल्मी संवाद, घरगुती कुरबुर, विमान प्रवास आणि ऑन-सायीटला जाण्याची इच्छा ह्या सगळ्यांची खिचडी घेऊन आपल्याला १०-१५ मिनिटे दिलखुलास हसविण्यासाठी (त्यांच्या परवानिगीने) मी हे नाटक आपल्या समोर ठेवत आहे.
सादर करत आहेत, 'ढपाळ आणि सुबुद्धी परिवार'.
" alt="" />
आवडले तर आपल्या प्रतिक्रिया रुपी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर द्यायला विसरू नका.