What the hell is this!!! गांधीजी व गोडसेंचा फोटो?

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in कलादालन
22 Nov 2010 - 1:13 pm

सॉरी पण पाहील्यावर धक्का बसला म्हणुन असे उद्गार निघाले.कृपया ह्या फोटो व त्याच्या सत्यतेबाबत माहीती असल्यास ती पुरवावी.

सौजन्य : :-)
http://duniyadari.tumblr.com/Marathi%20section

इतिहास

प्रतिक्रिया

पुर्वी याच फोटो वर मिपा वर चर्चा झाल्याचे आठवते...
नथुराम हा हॅरिसन फोर्ड सारखा दिसतोय असे मत कुणी तरी नोंदवल्याचे ही आठवते...

(स्मरणशील) आंबोळी

म्हणजे ह्याच्यावर चर्चा झालीय तर.
मला कुणी त्याची लिंक देईल का?
नियमबाह्य असल्यास लेख उडवावा.
धन्यवाद.

डावखुरा's picture

22 Nov 2010 - 1:42 pm | डावखुरा

मला कुणी त्याची लिंक देईल का?

मलापण हवीय.. मलाही ही ह्यावरील चर्चा वाचायला आवडेल...

दिपक's picture

22 Nov 2010 - 2:33 pm | दिपक
जयंत कुलकर्णी's picture

22 Nov 2010 - 1:41 pm | जयंत कुलकर्णी

मला एक कळत नाही उभ्या राहिलेल्या माणसांच्या सावल्या कोठे आहेत ? जर श्री. गोडसे आणि श्री. गांधी यांच्या चेहर्‍यावर सावली आहे..............

जयंत कुलकर्णींच्या बोलण्यात तथ्य दिसुन येतेय..कारण गांधीजी आणि गोड्सेंची सावली दिसत नाहीये..

हल्ली दर ५ धाग्यांपैकी 2 धागे राजकारण, नेते, आणि गांधीजी....................
यावरच आणि २ धागे धर्म ,आणि दर्शन यावर येतायेत...
येउंद्यात तिचायला.......

कोणाला काय पडलीये......

जयंत कुलकर्णी's picture

22 Nov 2010 - 1:54 pm | जयंत कुलकर्णी

+१
जरा कंटाळाच आलाय याचा, नाही? मला वाटते "राजकीय " असे एक वेगळे वर्गिकरण करायला हरकत नाही.

स्पा's picture

22 Nov 2010 - 1:57 pm | स्पा

असेच म्हणतो......

+१ सहमत
चांगभलं,स्पा आणि जयंत कुलकर्णी यांशी..

अविनाशकुलकर्णी's picture

22 Nov 2010 - 11:32 pm | अविनाशकुलकर्णी

गांधी मरताना "हे राम "म्हणाले नव्हते..गांधी हिंदुंचे होते भासवण्या साठी हे शब्द त्यांच्या तोंडात घातले होते असे पण एक मत आहे...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 9:03 pm | निनाद मुक्काम प...

एका परदेशी पत्रकाराचे आत्मचरित्र खूप वर्षांनी प्रसिध्द झाल .तो त्या प्रसंगी गांधीजींच्या बाजूला होता .व त्याने नमूद केल्याप्रमाणे ते फक्त दोनदा विव्हळले .आणि खाली पडले .

फोटो पाहून श्री. ५१२ यांच्या तोंडून "What the hell is this!!! " हे उद्गार का निघावेत बरं ?

फक्त एक आश्चर्य व्यक्त करणारा उद्गार आहे,कारण मी ह्या फोटोबद्दल कधी ऐकल ही नव्हत् वा बघितले नवह्ते,म्हणुन म्हणुन पहील्यांदा पाहुन आश्चर्य वाटले.